Unwanted Imports रोखण्यासाठी भारताकडून काही स्टील प्रॉडक्ट्स वर Provisional Safeguard Duty
गेल्या महिन्यात, Commerce and Trade Ministry च्या अंतर्गत येणाऱ्या Directorate General of Trade Remedies ने स्वस्त आयात रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही स्टील उत्पादनांवर 200 दिवसांसाठी 12% कर लावण्याची शिफारस केली होती.
Unwanted Imports रोखण्यासाठी भारताकडून काही स्टील प्रॉडक्ट्स वर Provisional Safeguard Duty आकारण्यात आली आहे. ही 12% असल्याची माहिती Finance Ministry ने स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यात, Commerce and Trade Ministry च्या अंतर्गत येणाऱ्या Directorate General of Trade Remedies ने स्वस्त आयात रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही स्टील उत्पादनांवर 200 दिवसांसाठी 12% कर लावण्याची शिफारस केली होती.
स्टील प्रॉडक्ट्स वर Provisional Safeguard Duty
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)