ठळक बातम्या

Amreli Plane Crash: गुजरातच्या अमरेलीत प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गुजरातच्या अमरेली शहरातील शास्त्री नगर भागात मंगळवारी खाजगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिन्यात गुजरातमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

LSG vs DC Pitch Report: फलंदाज की गोलंदाज कोण असणार वरचढ, एकाना स्टेडियमच्या खेळपट्टीचे जाणून घ्या स्वरूप

Nitin Kurhe

लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत स्पर्धेत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दिल्लीने 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 5 सामने जिंकले आणि 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्लीला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शक

Pune Road Rage Horror: पुण्यातील पाषाण येथे रोडरेजची घटना; गाडीच्या काचा फोडल्या, दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Video)

Jyoti Kadam

जेवणानंतर जोडपे घरी जाताना गुंडांच्या टोळीने त्यांची कार अडवली. घटनेनंतर पतीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे तर पत्नी गंभीर जखमी आहे.

Mumbai Weather Alert: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Weather Forecast: IMD ने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. मंगळवार ते गुरुवारदरम्यान तापमान 39°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

UPSC CSE 2024 Toppers List: Shakti Dubey देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; निवड झालेल्या 1009 जणांची इथे पहा यादी

Dipali Nevarekar

पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशात तिसरा आणि मुलांमध्ये पहिला आला आहे. आज यूपीएससी ने जाहीर केलेल्या यादीत 1009 जणांचा समावेश आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा; 1 मे रोजी अनावरण होण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किनी यांनी पुष्टी केली की, यावेळी स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सर्व खबरदारी घेतली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर काही महिन्यांतच, पूर्वीचा पुतळा कोसळला, ज्यामुळे राज्य निवडणुकीच्या अगदी आधी व्यापक टीका आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.

IPL 2025 Match Fixing: आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग! लखनौविरुद्ध पराभवानंतर राजस्थान रॉयल्सवर आरोप; नेम प्रकरण काय?

Jyoti Kadam

जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सचा लखनौ सुपर जायंट्सकडून झालेल्या दोन धावांनी पराभवावर संशय व्यक्त केला. राजस्थान रॉयल्सने क्रीडा मंत्री आणि क्रीडा सचिवांकडे औपचारिक तक्रार केली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

UPSC Final Result 2024: UPSC सिव्हिल सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, येथे पाहा संपूर्ण यादी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

UPSC ने सिव्हिल सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी, स्कोअरकार्ड आणि कट-ऑफ upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध आहे.

Advertisement

Indian Musical Instrument Sound As Horns: आता वाहनांच्या हॉर्नमधून येणार बासुरी, तबला, हार्मोनियमसारख्या भारतीय संगीत वाद्यांचा आवाज; रस्त्यावरील अनुभव सुखद करण्यासाठी Minister Nitin Gadkari यांचा नवा प्रस्ताव

टीम लेटेस्टली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी एक नाविन्यपूर्ण प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाला बासुरी, तबला, व्हायोलिन आणि हार्मोनियमसारख्या भारतीय संगीत वाद्यांच्या (Indian Musical Instruments) मधुर ध्वनींनी बदलण्याचा कायदा आणला जाईल.

Multan Sultans vs Lahore Qalandars PSL 2025 Live Streaming: मुलतान सुल्तान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील रोमांचक सामना भारतातही पाहता येईल; लाईव्ह सामना कसा पहाल जाणून घ्या

Jyoti Kadam

पाकिस्तान सुपर लीग 2025 चा 12 वा सामना आज मुलतान सुल्तान्स विरुद्ध लाहोर कलंदर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

Pink E-Rickshaw Yojana: महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा योजना’; महाराष्ट्र सरकारचा स्त्री सक्षमीकरण व हरित ऊर्जा दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारने महिलांना सशक्त बनवण्यासाठी 'पिंक ई-रिक्षा योजना' सुरू केली आहे. या योजनेत अनुदान, मोफत प्रशिक्षण आणि 8 जिल्ह्यांतील महिलांना शाश्वत उपजिविकेची संधी दिली जाणार आहे.

Maharashtra Infant Mortality Rate: महाराष्ट्रात बालमृत्यू दरात वाढ; दररोज 46 बाळे दगावत आहेत, मुंबई, पुणे आघाडीवर- Reports

टीम लेटेस्टली

नाशिक आणि पुणे यासह इतर जिल्ह्यांमध्येही मृत्युदरात लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान बालमृत्यूमध्ये घट झाली होती, मात्र त्यानंतर, मृतांची संख्या पुन्हा वाढली आणि 2023 मध्ये ती 17,436 वर पोहोचली.

Advertisement

Earth Day 2025 Google Doodle: हवामान बदल आणि वसुंधरा दिन निमित्त खास गूगल डूडल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गुगलने वसुंधरा दिन 2025 निमित्त खास डुडलच्या माध्यमातून पृथ्वीचे अंतराळातून घेतलेले मनमोहक चित्र दाखवले असून, हवामान बदल टाळण्यासाठी पर्यावरण वाचवण्यासाठी कृतीचे आवाहन केले आहे.

Teacher Checking Papers at Stadium: क्रिकेट वेड! पाकिस्तानी शिक्षिकेने थेट स्टेडीयममध्ये लाईव्ह सामना पाहत चेक केले विद्यार्थ्यांचे पेपर (Watch Video)

Jyoti Kadam

महिला शिक्षीका मॅच मीस होऊ नये आणि तिचे पेपर चेकींगचे कामपण पूर्ण व्हावे यासाठी पेपर थेट कराची क्रिकेट स्टेडीयममध्ये घेऊन आली आणि मॅच पाहत पेपर चेक करत होती.

How Will a New Pope Be Chosen? जाणून घ्या पोप फ्रान्सिस यांच्या मृत्युनंतर कशी होणार नवीन पोपची निवड; काय आहे व्हॅटिकनची गुप्त प्रक्रिया 'कॉन्क्लेव्ह'

Prashant Joshi

तांत्रिकदृष्ट्या, कोणताही बाप्तिस्मा घेतलेला कॅथोलिक पुरूष पोप म्हणून निवडला जाऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात, कार्डिनल्स कॉलेज पारंपारिकपणे त्यांच्या स्वतःच्या सदस्यांपैकी एकाची निवड करते. ‘बाहेरील’ व्यक्तीची निवड करणे अत्यंत दुर्मिळ आहे आणि आधुनिक काळात असे घडलेले नाही.

Tamil Nadu Accident: डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा भीषण अपघात; 20 हून अधिक जण जखमी (Video)

Jyoti Kadam

डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा या घटनेत अपघात झाला आहे. अपघातात जवळपास 20 हून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Advertisement

BAN vs ZIM 1st Test 2025 Day 3 Live Streaming: बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Gold Prices Hits Rs 1 Lakh Mark: सोन्याच्या दराने रचला इतिहास; भारतामध्ये पहिल्यांदाच 10 ग्रॅमची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे

टीम लेटेस्टली

सोने भारतात केवळ गुंतवणूकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली मालमत्ता आहे. लग्न, सण आणि विशेष प्रसंगी सोने खरेदी ही परंपरा आहे, परंतु 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किंमतीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक नियोजनात बदल करावा लागेल.

Axar Patel with Robot Champak Dog: 'गुजराती समझता है?', आयपीएलमधील प्रसिद्ध रोबोट श्वान 'चंपक' सोबत अक्षर पटेलचा मजेदार संवाद (Watch Video)

Jyoti Kadam

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी सरावादरम्यान अक्षर पटेलने आयपीएलच्या नवीन 'चंपक' रोबोट श्वानासोबत एक व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sex in Bus: नवी मुंबईत चालत्या बसमध्ये सेक्स करताना आढळले जोडपे; व्हिडीओ व्हायरल, कंडक्टरवर कारवाई

टीम लेटेस्टली

अहवालानुसार, ही बस पनवेल ते कल्याण या मार्गावर प्रवास करत होती आणि त्या वेळी ती जवळपास रिकामी होती. जास्त वाहतूक असल्याने बसचा वेग कमी झाला, तेव्हा बाजूच्या वाहनातील एका व्यक्तीने जोडप्याचे कृत्य पाहिले आणि 22 सेकंदांचा व्हिडिओ काढला.

Advertisement
Advertisement