Tamil Nadu Accident: डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा भीषण अपघात; 20 हून अधिक जण जखमी (Video)
डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा या घटनेत अपघात झाला आहे. अपघातात जवळपास 20 हून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहेत.
Tamil Nadu Accident: तामिळनाडूतील शिवगंगा येथे भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात जवळपास 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा या घटनेत अपघात झाला आहे. सेम्बूर कॉलनीजवळ हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणती जिवीतहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, महामंडळाच्या बसचे आणि इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बसच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताचे कारण समोर आलेले नाही.
तामिळनाडूत भीषण अपघात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
PMPML Hikes Daily & Monthly Pass Prices: पुणेकरांनो लक्ष द्या! पीएमपीएमएलने दैनिक आणि मासिक पासच्या किमतीत केली 60% वाढ, जाणून घ्या नवे दर
Advertisement
Advertisement
Advertisement