ठळक बातम्या
How Will a New Pope Be Chosen? जाणून घ्या पोप फ्रान्सिस यांच्या मृत्युनंतर कशी होणार नवीन पोपची निवड; काय आहे व्हॅटिकनची गुप्त प्रक्रिया 'कॉन्क्लेव्ह'
Prashant Joshiतांत्रिकदृष्ट्या, कोणताही बाप्तिस्मा घेतलेला कॅथोलिक पुरूष पोप म्हणून निवडला जाऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात, कार्डिनल्स कॉलेज पारंपारिकपणे त्यांच्या स्वतःच्या सदस्यांपैकी एकाची निवड करते. ‘बाहेरील’ व्यक्तीची निवड करणे अत्यंत दुर्मिळ आहे आणि आधुनिक काळात असे घडलेले नाही.
Tamil Nadu Accident: डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा भीषण अपघात; 20 हून अधिक जण जखमी (Video)
Jyoti Kadamडिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा या घटनेत अपघात झाला आहे. अपघातात जवळपास 20 हून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहेत.
BAN vs ZIM 1st Test 2025 Day 3 Live Streaming: बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamबांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
Gold Prices Hits Rs 1 Lakh Mark: सोन्याच्या दराने रचला इतिहास; भारतामध्ये पहिल्यांदाच 10 ग्रॅमची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे
टीम लेटेस्टलीसोने भारतात केवळ गुंतवणूकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली मालमत्ता आहे. लग्न, सण आणि विशेष प्रसंगी सोने खरेदी ही परंपरा आहे, परंतु 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किंमतीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक नियोजनात बदल करावा लागेल.
Axar Patel with Robot Champak Dog: 'गुजराती समझता है?', आयपीएलमधील प्रसिद्ध रोबोट श्वान 'चंपक' सोबत अक्षर पटेलचा मजेदार संवाद (Watch Video)
Jyoti Kadamगुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी सरावादरम्यान अक्षर पटेलने आयपीएलच्या नवीन 'चंपक' रोबोट श्वानासोबत एक व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sex in Bus: नवी मुंबईत चालत्या बसमध्ये सेक्स करताना आढळले जोडपे; व्हिडीओ व्हायरल, कंडक्टरवर कारवाई
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, ही बस पनवेल ते कल्याण या मार्गावर प्रवास करत होती आणि त्या वेळी ती जवळपास रिकामी होती. जास्त वाहतूक असल्याने बसचा वेग कमी झाला, तेव्हा बाजूच्या वाहनातील एका व्यक्तीने जोडप्याचे कृत्य पाहिले आणि 22 सेकंदांचा व्हिडिओ काढला.
ISSF World Cup: महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये सिमरन प्रीतने पटकावले रौप्य पदक; मनू भाकर चौथ्या स्थानावर
Jyoti Kadamसिमरनप्रीत कौर ब्रारने ISSF विश्वचषकात महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. मनू भाकर चौथ्या स्थानावर राहिली. भारताने स्पर्धेत एकूण चार रौप्य, दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकले.
High Quality Counterfeit ₹500 Notes: सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फिरत आहेत 500 रुपयांच्या बनावट नोटा; केंद्र सरकारने जारी केला इशारा, जाणून घ्या खऱ्या-खोट्या नोटांची ओळख कशी कराल
टीम लेटेस्टलीयाबाबत बँका आणि प्रवर्तन यंत्रणा सतर्क असून, सर्वसामान्यांनीही प्रत्येक 500 रुपयांची नोट काळजीपूर्वक तपासावी. आरबीआयच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करून आणि संशयास्पद नोटा त्वरित कळवून या समस्येवर मात करता येईल. ही केवळ आर्थिक समस्या नाही, तर देशाच्या सुरक्षेशी निगडित आव्हान आहे.
Ajinkya Rahane Record: अजिंक्य रहाणे, विराट-वॉर्नर यांच्या क्लबमध्ये दाखल; आयपीएलमध्ये रचला 500 चौकारांचा मोठा विक्रम
Jyoti Kadamआयपीएल 2025 मध्ये मोठे विक्रम घडत आहेत. कालच्या आयपीएलच्या 39 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने केकेआरला 39 धावांनी पराभूत केले मात्र, रहाणेने 36 चेंडूत 50 धावा केल्या. संघ हरला तरी रहाणेने आयपीएलमध्ये 500 चौकारांचा महत्त्वाचा विक्रम रचला.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू; अंजली दमानियांनी केला खळबळजनक आरोप, पहा पोस्ट
टीम लेटेस्टलीमनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे.
LSG Vs DC IPL 2025 Head-To-Head: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा
Jyoti Kadamदिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड आहे. कारण सध्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या साथानावर आहेत. तर, लखनऊ सुपर जायंट्स पाचव्या स्थानावर आहेत.
Maharashtra Water Crisis: महाराष्ट्र करत आहे गंभीर पाणी संकटाचा सामना; मार्चपासून 32 धरणांमधील पाणीसाठ्यात 18% घट (Videos)
Prashant Joshiमार्च 2025 पासून राज्यातील 32 प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 18% नी घसरून 50.32% वरून 32.10% वर आला आहे. ही पातळी राष्ट्रीय सरासरी 36.16% पेक्षा कमी आहे आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
LSG vs DC TATA IPL 2025 Live Streaming: आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामे; जाणून घ्या लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 40 वा सामना आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 22 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, मंगळवार 23 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Akshaya Tritiya Rangoli: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आकर्षक रांगोळी काढून साजरा करा आनंदाचा सण
Dipali Nevarekarरांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली जाते. त्यामुळे सामान्य दिवसांसोबतच सणाला ती अवश्य काढली जाते.
TATA IPL 2025 Points Table Update: कोलकाताचा घरच्या मैदानावर दुसरा पराभव, सलग विजयानंतर गुजरात अव्वल स्थानावर कायम; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheगुजरातने कोलकाताचा पराभव करुन आठ सामन्यांतील हा सहावा विजय आहे. त्याच वेळी, गुजरातने सहावा विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गुजरात 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर कोलकाता 6 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
Zeeshan Siddique Death Threat: झीशान सिद्दीकी ला पुन्हा इमेल द्वारा जीवे मारण्याची धमकी; 10 कोटी खंडणी ची मागणी
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीक यांच्या पत्नी शेझीन सिद्दीक यांनी सुरू असलेल्या खून खटल्याच्या कार्यवाहीत दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला विशेष एमसीओसी न्यायालयाने मान्यता दिली आहे.
Gujarat Beat Kolkata IPL 2025: गुजरात टायटन्सने कोलकाताचा 39 धावांनी केला पराभव, गोलंदाज नंतर फलंदाजही ठरले फ्लॉप
Nitin Kurheया सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर संघाला फक्त 159 धावा करता आल्या. गुजरातचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय आहे.
Pope Francis Dies: पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारतात 3 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Dipali Nevarekarपोप फ्रान्सिस यांचे 21 एप्रिल 2025 रोजी इस्टर सोमवारी वयाच्या 88 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी, कासा सांता मार्टा, व्हॅटिकन येथे निधन झाले.
LSG vs DC Head to Head: आयपीएलमध्ये कोणाचा वरचष्मा, लखनौ आणि दिल्लीचा हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या
Nitin Kurheलखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, लखनौ दिल्ली कॅपिटल्सकडून मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. या हंगामात, जेव्हा दोन्ही संघ विशाखापट्टणममध्ये भिडले, तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघाने 1 विकेटने विजय मिळवला.