Ghaziabad Road Accident: गाझीयाबादमध्ये दोन चारचाकींचा विचित्र अपघात; एका व्यक्तीचा मृत्यू, तर एक जखमी (Video)
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे वैशाली भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागू दुसऱ्या कारने धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
Ghaziabad Road Accident: उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद (Ghaziabad) येथे वैशाली भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागू दुसऱ्या कारने धडक (Road Accident) दिली. यात एकाचा मृत्यू (Dead) झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना एबीएस कॉलेजजवळ घडली. अपघाताच्या वेळी, पार्क केलेल्या कारचा चालक स्टेपनी बदलत होता. ही टक्कर इतकी भीषण होती की तो कारच्या खाली दबला गेला आणि दोन्ही कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत. Tamil Nadu Accident: डिझेल टँकर, एलपीजी टँकर आणि महामंडळाच्या बसचा भीषण अपघात; 20 हून अधिक जण जखमी (Video)
एका व्यक्तीचा मृत्यू
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement