Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; अमित शाह दौऱ्यावर असतानाच घडली घटना
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला केल्याची माहिती आहे.
Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला (Jammu Kashmir Terrorist Attack) केल्याची ताजी घटना समोर आली आहे. यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे. दुखापतग्रस्त पर्यटक हे राजस्थानचे रहिवासी असल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement