ठळक बातम्या
LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला दिले 160 धावांचे लक्ष्य; मुकेश कुमारने घेतल्या 4 विकेट्स, स्कोअरकार्ड पहा
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Candlelight March in Pahalgam: पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिकांचा कॅन्डल मार्च (Watch Video)
Dipali Nevarekarआज अनेक स्थानिक, दुकानदार रस्त्यावर उतरले त्यांनी कॅन्डल मार्च करत घटनेचा निषेध नोंदवला आहे.
SRH vs MI TATA IPL 2025 Preview: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी त्यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड घ्या जाणून; मिनी लढाई आणि स्ट्रीमिंगसह सर्व तपशील पहा
Nitin Kurheइंडियन प्रीमियर लीग 2025 चा 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स 23 एप्रिल (बुधवार) रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जात आहे.
26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DySP पदावर केलं नियुक्त
Dipali Nevarekar'माझ्या पतीप्रमाणेच मलाही देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.' अशी भावना कल्पना पवार यांनी व्यक्त केली आहे.
Hindi Not Mandatory Under NEP: हिंदी सक्तीस स्थगिती, राज ठाकरे यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रात हिंदी सक्तीस स्थगिती दिल्यानंत राज्य सरकारच्या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, मराठी माणसाने दाखवलेल्या एकजुटीबद्दल आभार मानले आहेत.
Water Crisis in Rai Pada, Bhiwandi: भिवंडी मध्ये पाणी टंचाईचं संकट भीषण; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट (Watch Video)
Dipali Nevarekarराय पाडा भागामध्ये अनेक महिला पायपीट करत पाणी आणत असल्याचं भीषण वास्तव एप्रिल महिन्यातच दिसू लागलं आहे.
HSC Study Techniques for Students: इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सातत्य आणि उत्साह टिकवण्यासाठी काय करावे? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHSC Exam 2025 साठी अभ्यास करताना वर्षभर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी व उत्साह वाढवण्यासाठी येथे प्रभावी टिप्स दिल्या आहेत. स्मार्ट अभ्यास पद्धतींनी यश मिळवा.
LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड
Nitin Kurheदिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या संघात काही बदल केलेला नाही. आता कोणता संघ आजच्या सामन्यात वर्चस्व गाजवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सामन्याच्या लाईव्ह स्कोअरकार्ड अपडेट्स आणि इतर माहिती खाली पहा.
जन्म दाखल्याच्या अर्जासाठी 27 एप्रिल 2026 अंतिम तारीख असल्याचा दावा खोटा; PIB Fact Check ने केला खुलासा
Dipali Nevarekarकेंद्र सरकारने अशी कोणतीही अंतिम मुदत दिली नसल्याचं जाहीर केलं आहे. जन्म दाखल्याबद्दल सरकारने कोणतीही नोटीस जारी केली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNEP 2020 अंतर्गत इयत्ता 1 ते 5 मध्ये हिंदी सक्तीची नसून पर्यायी भाषा आहे, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. MNS आणि शिवसेना (UBT) ने सरकारच्या निर्णयावर टीका केली होती.
Pahalgam Terror Attack on Tourists: 'पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करणार्यांना कठोर शासन होणार'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
Dipali Nevarekarहल्लेखोर पळून जाऊ नयेत म्हणून सर्व बाहेर पडण्याच्या मार्गांवर कडक तपासणी करून संपूर्ण प्रदेशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
LSG vs DC: दिल्लीने नाणेफेक जिंकली, लखनौ करणार प्रथम फलंदाजी
Nitin Kurheलखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत स्पर्धेत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दिल्लीने 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 5 सामने जिंकले आणि 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला.
Pune Porsche Crash: दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वारांचा जीव घेणार्या किशोरवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Dipali Nevarekarस्वतःच्या मुलाला कायदेशीर कारवाई मधून वाचवण्यासाठी शिवानीने काही पुराव्यांमध्ये छेडछाड केली होती.
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील रिसॉर्टवर दहशतवाद्यांचा हल्ला; 12 पर्यटक जखमी, महाराष्ट्रातील एकाचा समावेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील रिसॉर्टवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेत किमान 12 पर्यटक जखमी झाले असून सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
PM Modi Saudi Arabia Visit: Jeddah मध्ये पीएम मोदी यांच्या स्वागताला गायक Hashim Abbas ने गायलं खास त्याच्या अंदाजामध्ये ‘Ae Watan’ गाणं (Watch Video)
Dipali NevarekarJeddah मध्ये सौदी गायक Hashim Abbas ने ‘Ae Watan’ गाणं सादर केलं. Hashim Abbas च्या प्रयत्नांना मोदींनी देखील दाद दिली.
MS Dhoni दररोज 5 लिटर दूध पितो का? CSK च्या कॅप्टन कूलने त्याच्याबद्दलच्या सर्वात मोठ्या अफवांचा केला खुलासा, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेर एका मजेदार अफवेवर आपले मौन सोडले आहे, ज्यामुळे लोकांना वर्षानुवर्षे आश्चर्य वाटत होते. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये जेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराला या विचित्र अफवेबद्दल विचारण्यात आले.
गैरवर्तन, मारहाण... क्रिकेटपटू Amit Mishra च्या पत्नीने केले गंभीर आरोप, 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली
टीम लेटेस्टलीगरिमा यांनी आरोप केला आहे की हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आला. त्याला 10 लाख रुपये आणि एक कार देण्यासही सांगण्यात आले. याशिवाय, तिने आरोप केला की अमित मिश्राचे इतर महिलांशी प्रेमसंबंध आहेत.
Maharashtra Cabinet Decisions: न्यायालय, पशुवैद्यकीय महाविद्यालये, नागरी विकास आणि राज्य डेटा धोरणावर महत्त्वपूर्ण निर्णय; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCabinet News: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या 25 एप्रिलच्या बैठकीत न्यायव्यवस्था, नागरी पायाभूत सुविधा, पशुवैद्यकीय शिक्षण आणि डिजिटल गव्हर्नन्स यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Maharashtra Bike Taxi Policy: महाराष्ट्र सरकारकडून बाईक टॅक्सी धोरणाला मान्यता; अॅग्रीगेटर्ससाठी अनेक अटी लागू, 100% इलेक्ट्रिक फ्लीट अनिवार्य
टीम लेटेस्टलीया धोरणात अॅग्रीगेटर्ससाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. सर्व चालकांचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे आणि बाईक टॅक्सींना एका वेळी फक्त एक प्रवासी वाहून नेण्याची परवानगी असेल. याव्यतिरिक्त, 12 वर्षांखालील मुलांना ही सेवा वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Ghaziabad Road Accident: गाझीयाबादमध्ये दोन चारचाकींचा विचित्र अपघात; एका व्यक्तीचा मृत्यू, तर एक जखमी (Video)
Jyoti Kadamउत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे वैशाली भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागू दुसऱ्या कारने धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.