Candlelight March in Pahalgam: पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिकांचा कॅन्डल मार्च (Watch Video)

आज अनेक स्थानिक, दुकानदार रस्त्यावर उतरले त्यांनी कॅन्डल मार्च करत घटनेचा निषेध नोंदवला आहे.

candlelight protest against Pahalgam terror attack on tourists

पहेलगाम मध्ये धर्म विचारून मुस्लिम नसलेल्या पर्यटकांवर गोळ्या झाडत दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.  यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन सुट्ट्यांच्या हंगामामध्ये अशाप्रकारे पहेलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने स्थानिकांनीही सरकारला हल्लेखोरांना कठोर शासन करण्याचे आवाहन केले आहे. आज अनेक स्थानिक, दुकानदार रस्त्यावर उतरले त्यांनी कॅन्डल मार्च करत घटनेचा निषेध नोंदवला आहे.

पहेलगाम मध्ये कॅन्डल मार्च

श्रीनगर मध्ये कॅन्डल मार्च

बारामुल्ला मध्ये कॅन्डलमार्च

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement