जन्म दाखल्याच्या अर्जासाठी 27 एप्रिल 2026 अंतिम तारीख असल्याचा दावा खोटा; PIB Fact Check ने केला खुलासा

केंद्र सरकारने अशी कोणतीही अंतिम मुदत दिली नसल्याचं जाहीर केलं आहे. जन्म दाखल्याबद्दल सरकारने कोणतीही नोटीस जारी केली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

PIB Fact Check | X @PIB

काही सोशल मीडीया पोस्ट मधून मोदी सरकारने जन्म दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी 27 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख ठरवली असल्याचा दावा केला आहे. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोडून काढला आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही अंतिम मुदत दिली नसल्याचं जाहीर केलं आहे. जन्म दाखल्याबद्दल सरकारने कोणतीही नोटीस जारी केली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: How To Obtain Birth Certificate? आता शाळा प्रवेश, सरकारी नोकऱ्या आणि इतर कामांसाठी जन्म प्रमाणपत्राचा होणार वापर; जाणून घ्या कुठे व कसा कराल अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची यादी. 

जन्म दाखल्यासाठी कोणत्याही अंतिम मुदतेची घोषणा नाही

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement