PM Modi Saudi Arabia Visit: Jeddah मध्ये पीएम मोदी यांच्या स्वागताला गायक Hashim Abbas ने गायलं खास त्याच्या अंदाजामध्ये ‘Ae Watan’ गाणं (Watch Video)
Jeddah मध्ये सौदी गायक Hashim Abbas ने ‘Ae Watan’ गाणं सादर केलं. Hashim Abbas च्या प्रयत्नांना मोदींनी देखील दाद दिली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय सौदी अरेबियाच्या दौर्यावर आहेत. आज त्यांच्या स्वागताला Jeddah मध्ये सौदी गायक Hashim Abbas ने ‘Ae Watan’ गाणं सादर केलं. Hashim Abbas च्या प्रयत्नांना मोदींनी देखील दाद दिली. दरम्यान मीडीयाशी बोलताना Hashim Abbas ने हा अनुभव आपल्यासाठी विलक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'ए वतन' गाणं एकूण मोदींच्या स्वागताला आलेले स्थानिक भारतीय देखील भारावले होते. PM Modi to Visit Saudi Arabia: पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणार; क्राउन प्रिन्सची घेणार भेट.
Jeddah मध्ये गायक Hashim Abbas ने ‘Ae Watan’ गाणं केलं सादर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement