Water Crisis in Rai Pada, Bhiwandi: भिवंडी मध्ये पाणी टंचाईचं संकट भीषण; हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट (Watch Video)

राय पाडा भागामध्ये अनेक महिला पायपीट करत पाणी आणत असल्याचं भीषण वास्तव एप्रिल महिन्यातच दिसू लागलं आहे.

water crisis in the Rai Pada | X@ANI

महाराष्ट्रात अनेक भागांत उन्हाचा कडाका तीव्र होत आहे. सध्या पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी भागामध्येही महिलांना पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. राय पाडा भागामध्ये अनेक महिला पायपीट करत पाणी आणत असल्याचं भीषण वास्तव एप्रिल महिन्यातच दिसू लागलं आहे.

भिवंडी मध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement