ठळक बातम्या
Akshaya Tritiya Mehndi Design: अक्षय्य तृतीयेच्या सणाला हातावर काढा आकर्षक मेहंदी डिझाईन्स (Watch Video)
Dipali Nevarekarअक्षय्य तृतीयेचा सण यंदा 30 एप्रिल दिवशी साजरा केला जाणार आहे.
HSC Study Stress Management: इयत्ता 12वी अभ्यासाचा ताण, विद्यार्थ्यांच्या यशासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेStudy Support for Class 12: इयत्ता बारावीचे म्हणजेच HSC Board Exams परीक्षेचे वर्ष म्हणजे अत्यंत महत्त्वाचे. या वर्गात शिकणाऱ्या आणि या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण निवळण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालकांनी काय करावे?
JEE Advanced 2025 Registration ला सुरूवात; पहा आवश्यक कागदपत्रं कोणती?
Dipali NevarekarJEE Advanced 2025 परीक्षेमध्ये दोन शिफ्ट्स मध्ये पेपर होणार आहेत. त्यामध्ये पहिला पेपर सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल तर दुसरा पेपर 2.30 ते 5.30 मध्ये होणार आहे.
K Ponmudy Speech Controversy: मंत्र्यांच्या Vulgar Joke प्रकरणी मद्रास हायकोर्टाची स्वत:हून दखल; राज्य सरकारला FIR दाखल करण्याचे आदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे वनमंत्री के पोनमुडी यांच्या विरोधात हिंदू संप्रदाय आणि महिलांना लक्ष्य केल्याच्या कथित वादग्रस्त भाषणाबद्दल स्वतःहून कारवाई सुरू केली आहे.
Pahalgam Terror Attack चा मास्टरमाईंड Saifullah Khalid कोण?
Dipali Nevarekarरिपोर्ट्सनुसार, टीआरएफची स्थापना सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन आणि एलईटीच्या कार्यकर्त्यांसह करण्यात आली होती.
Hyderabad vs Mumbai, TATA IPL 2025 41th Match Key Players To Watch Out: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात 'या' दिग्गज खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
Jyoti Kadamया स्पर्धेतील लीग टप्प्यातील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. सलग तीन सामने जिंकून मुंबई इंडियन्सने दुसऱ्या पराभवाच्या हंगामातून पुनरागमन केले आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा शेवटचा सामना पराभवाचा ठरला.
Ather Energy IPO 2025: शेअर बाजारात येत आहे अॅथर एनर्जी आयपीओ, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAther Energy IPO 2025 येत्या 28 एप्रिलपासून खुला होणार आहे. किंमत ₹304 ते ₹321 प्रतिशेअर. लॉट साईझ, लिस्टिंग डेट आणि निधीचा वापर याविषयी संपूर्ण माहिती येथे वाचा.
Pahalgam Terrorist Attack: 'केवळ गुन्हेगारच नाही, तर पडद्यामागील सूत्रधारांनाही सोडणार नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संरक्षण मंत्री Rajnath Singh यांचे पहिले विधान (Video)
Prashant Joshiया दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Pahalgam Terror Attack: SpiceJet कडून श्रीनगर ला येणार्या-जाणार्या विमान प्रवाशांना दिलासा; 30 एप्रिल पर्यंत तिकिट रद्द करणं, रिशेड्युल करणं असेल मोफत
Dipali Nevarekarआज स्पाईसजेट कडून श्रीनगर-दिल्ली विशेष विमान देखील चालवलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
IPL 2025: ऋषभ पंतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद; इयॉन मॉर्गन आणि रोहित शर्मा नंतर असा विक्रम करणारा तो तिसरा कर्णधार ठरला
Jyoti Kadamलखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2025 मध्ये अपयशी ठरला आहे. आतापर्यंत आयपीएल 2025 मध्ये त्याने नऊ सामन्यांमध्ये १०६ धावा केल्या आहेत.
Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
Dipali Nevarekarमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल असं जाहीर केले आहे.
Mundhwa Chowk Pune Viral Video: मुंढवा चौकात वाहतूक कोंडी, संतप्त महिलेने पुणे पोलिसांना विचारला जाब; व्हिडिओ व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे पोलिस वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा करत असले तरी शहरातील वाहतूक कोंडी कायम आहे. मुंढवा चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या एका महिलेचा पोलिसांना जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे.
Charity Hospitals: धर्मादाय रुग्णालयांनी आगाऊ पैसे न घेता आपत्कालीन रुग्णांना दाखल करून घ्यावे; महाराष्ट्र सरकारचे निर्देश
Prashant Joshiतनिषा भिसे हिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने, 10 लाख रुपयांची मोठी आगाऊ रक्कम जमा न केल्यामुळे उपचार देण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. यानंतर पुण्याच्या संयुक्त धर्मादाय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समितीने काही शिफारसी सादर केल्या आहेत, ज्यांची अंमलबजावणी राज्याने तातडीने सुरू केली आहे.
‘Divorce Mehndi’ Viral Video: घटस्फोट मेहंदी! पतीपासून विभक्त झालेल्या महिलेची मेहंदी इंस्टाग्रामवर व्हायरल (See Post)
Jyoti Kadamअनेकदा लोक त्याच्या वैयक्तिक गोष्टी सोशल मिडीयावर शेअर करत असतात. नंतर त्या गोष्टी व्हायरल होतात. अशीच एक मेहंदी इंस्टाग्राम वर व्हायरल झाली आहे.
Pahalgam Terror Attack: दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या Lieutenant Vinay Narwal यांना Navy chief Admiral Dinesh K Tripathi कडून आदारांजली व्यक्त
Dipali Nevarekarनरवाल दोन वर्षांपूर्वीच नौदलात सामील झाले होते आणि त्यांची पोस्टिंग कोची येथे होती.
David Warner New Milestone: डेव्हिड वॉर्नरच्या टी-20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण; विराट कोहली आणि ख्रिस गेलसह एलिट यादीत सामील
Jyoti Kadamडेव्हिड वॉर्नरने कराची किंग्जला पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये पेशावर झल्मीविरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकासह विजय मिळवून दिला.
Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन, जाणून घ्या दूरध्वनी क्रमांक
Prashant Joshiया दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई आणि पुणे येथे आज आणण्यात येणार आहेत.
Volkswagen Tiguan R-Line Launch: फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइन भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेVolkswagen India ने आपला नवीन प्रीमियम SUV 'Tiguan R-Line' भारतात लॉन्च केली आहे. ज्याची किंमत, फीचर्स, इंजिन, सुरक्षा आणि डिलिव्हरीबाबत सविस्तर माहिती घ्या जाणून.
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू; मृतदेह आज मुंबई व पुण्यात आणले जाणार, केंद्र सरकारने केली विमानाची व्यवस्था
Prashant Joshiमुख्यमंत्री एकंठ शिंदे यांनी माहिती देत सांगितले की, ‘पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल.
BAN vs ZIM 1st Test 2025 Day 4 Scorecard: बांगलादेशचा दुसऱ्या डाव 255 धावांवर थांबला; ब्लेसिंग मुजरबानीने 6 विकेट घेतल्या, स्कोअरकार्ड पहा
Jyoti Kadamबांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज म्हणजे 23 एप्रिल रोजी सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर यजमान संघाने 57 षटकांत 4 गडी गमावून 194धावा केल्या होत्या.