Pahalgam Terror Attack: दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या Lieutenant Vinay Narwal यांना Navy chief Admiral Dinesh K Tripathi कडून आदारांजली व्यक्त

नरवाल दोन वर्षांपूर्वीच नौदलात सामील झाले होते आणि त्यांची पोस्टिंग कोची येथे होती.

Lieutenant Vinay Narwal | X @ANI

दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या Lieutenant Vinay Narwal यांना Navy chief Admiral Dinesh K Tripathi कडून आदारांजली व्यक्त करण्यात आली आहे. दिल्ली मधून त्यांचे पार्थिव Karnal, Haryana येथील त्यांच्या निवासस्थानी नेले जाणार आहे. 26 वर्षीय विनय यांचा आठवडाभरापूर्वी विवाहसोहळा संपन्न झाला होता. पत्नीसोबत कश्मीरमध्ये फिरायला आले असता त्यांच्यावर हल्ला झाला. नरवाल दोन वर्षांपूर्वीच नौदलात सामील झाले होते आणि त्यांची पोस्टिंग कोची येथे होती.

Lieutenant Vinay Narwal यांना नेव्ही कडून श्रद्धांजली अर्पण

पत्नी झाली भावनाविवश

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement