‘Divorce Mehndi’ Viral Video: घटस्फोट मेहंदी! पतीपासून विभक्त झालेल्या महिलेची मेहंदी इंस्टाग्रामवर व्हायरल (See Post)

अनेकदा लोक त्याच्या वैयक्तिक गोष्टी सोशल मिडीयावर शेअर करत असतात. नंतर त्या गोष्टी व्हायरल होतात. अशीच एक मेहंदी इंस्टाग्राम वर व्हायरल झाली आहे.

Photo Credit- X

‘Divorce Mehndi’ Viral Video: सध्या जगात सोशल मीडिया अनेकदा वैयक्तिक कामगिरीचे व्यासपीठ म्हणून काम करते. तिथे अलीकडील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सर्वांना अश्चर्यचकीत केले आहे. महिलेने तिचा घटस्फोट साजरा केला आहे. महिलेने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लग्नानंतरच्या पारंपारिक मेहंदी डिझाइनपासून घटस्फोटाच्या मेहंदीपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. ज्यात तिने लग्न, त्यातील वाद आणि नंतर उचललेले कठोर पाऊल या सर्वांचे चित्र मेहंदीतून दाखवले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींनी कौतुक केले आहे तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mehandi artist (@mehandibysandhyayadav)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement