Maharashtra Deputy CM Eknath Shinde श्रीनगर साठी रवाना; जम्मू कश्मीर मध्ये अ‍डकलेल्यांना मदत करणार (Watch Video)

महाराष्ट्र सरकार कडून उद्या 83 जणांना घेऊन पहिलं विशेष विमान श्रीनगर कडून मुंबईला येणार आहे.

Maharashtra Deputy CM Eknath Shinde leaves for Srinagar | X@ANI

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर साठी रवाना झाले आहेत. सध्या महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू कश्मीरच्या विविध भागामध्ये अडकले आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशावेळी अनेकांनी सहली रद्द करत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे पण सध्या विमानं आणि वाहतूकीची साधनं उपलब्ध नसल्याने आता सरकारकडूनच विशेष विमानांची सोय केली जात आहे. उद्या 83 जणांना घेऊन पहिलं विशेष विमान मुंबईला येणार आहे. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर .

एकनाथ शिंदे श्रीनगरला रवाना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement