ठळक बातम्या
DC vs KKR TATA IPL 2025 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमनेसामने; जाणून घ्या लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 49 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा दिल्ली कॅपिटल्सचा 10 वा सामना असेल.
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 2 Live Streaming: बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटीचा दुसरा दिवस; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamबांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 28 एप्रिलपासून चट्टोग्राममधील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा दुसरा दिवस आज खेळला जाईल.
Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईच्या वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तपशील येथे वाचा.
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 29 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, मंगळवार 29 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Parshuram Jayanti 2025 HD Images: परशुराम जयंतीच्या दिवशी Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!
टीम लेटेस्टलीया वर्षी परशुराम जयंतीला काही विशेष शुभ योगायोग घडत आहे. या दिवशी सौभाग्य योग दुपारी 03:54 पर्यंत राहील. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला परशुराम जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील शुभेच्छापत्र मोफत डाऊनलोड करू शकता.
Vaibhav Suryavanshi Century: वैभव सूर्यवंशीची धमाकेदार फलंदाजी पाहून राहुल द्रविड विसरुन गेला आपली दुखापत, असा साजरा केला आनंद
Nitin Kurheआयपीएलपूर्वी राहुलच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये व्हीलचेअरवर दिसला. पण वैभवची खेळी पाहिल्यानंतर तो सगळं विसरून आनंदाने उड्या मारू लागला. मात्र, आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
TATA IPL 2025 Points Table Update: वैभव-जयस्वालच्या बळावर राजस्थानने गुजरातचा 8 गडी राखून केला पराभव, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गडी गमावून 209 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 84 धावा केल्या तर जोस बटलरने नाबाद अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक शतकाच्या जोरावर राजस्थानने 15.5 षटकांत 210 धावांचे लक्ष्य गाठले. या विजयासह राजस्थानने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
Parshuram Jayanti 2025 Wishes In Marathi: परशुराम जयंती निमित्त Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा मंगलमय दिवस!
टीम लेटेस्टलीपरशुराम जयंती निमित्त Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे तुम्ही खास शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करू शकता.
Rajasthan Beat Gujarat IPL 2025: राजस्थानने गुजरातचा 8 गडी राखून केला पराभव, वैभव सूर्यवंशीचे स्फोटक शतक; प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गडी गमावून 209 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 84 धावा केल्या तर जोस बटलरने नाबाद अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक शतकाच्या जोरावर राजस्थानने 15.5 षटकांत 210 धावांचे लक्ष्य गाठले.
Vaibhav Suryavanshi Century: 11 षटकार आणि 7 चौकारांसह, 14 वर्षाय वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत झळकावले तुफानी शतक, अनेक विक्रम केले नावावर
Nitin Kurheवैभवने फक्त 35 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने आयपीएलमध्ये 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफ पठाणला मागे टाकले.
Shubman Gill Milestone: शुभमन गिल बनला नंबर वन कर्णधार, यावर्षी सर्वांना मागे टाकले
Nitin Kurheशुभमन गिलने पुन्हा एकदा त्याच्या संघासाठी एक शानदार खेळी केली आणि यामुळेच संघाने राजस्थानविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावा केल्या. आता शुभमन गिलही या वर्षाचा नंबर वन कर्णधार बनला आहे.
RR vs GT IPL 2025 47th Match Scorecard: गुजरातने राजस्थानसमोर ठेवले 210 धावांचे लक्ष्य, बटलर-गिलची वादळी खेळी
Nitin Kurheदरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल Ravichandran Ashwinला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला पद्मश्री पुरस्कार, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheसोमवार 28 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अश्विन यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 बळींसह, अश्विन हा या फॉरमॅटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
Viral Video: रन आऊट होण्यापूर्वी संपूर्ण टीमने केला भांगडा डान्स, अनोख्या सेलिब्रेशनचा मजेदार व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheसोशल मीडियावर क्रिकेटपटूंच्या सेलिब्रेशनचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंडर 16 संघाचे खेळाडू विकेट घेण्यापूर्वीच सेलिब्रेशन करायला सुरुवात करतात.
हृदयद्रावक! लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhakti Aghavमुलगी जिल्हाधिकारी झाल्यानंतर आनंदउत्सव साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रल्हाद खंदारे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी होते.
RR vs GT IPL 2025 47th Match Live Score Update: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheआजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
RR vs GT IPL 2025 47th Match Toss Update: राजस्थानने नाणेफेक जिंकली, शुभमन गिलचा संघ गुजरात प्रथम करणार फलंदाजी; पाहा प्लेइंग 11
Nitin Kurheआजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL Fourth Umpire Role: आयपीएलमध्ये चौथ्या पंचाची काय असते भूमिका, जाणून घ्या एका सामन्यासाठी किती मिळतात पैसे?
टीम लेटेस्टलीजेव्हा आपण आयपीएलबद्दल बोलतो तेव्हा आपण सहसा खेळाडू, मैदानावरील पंच आणि थर्ड अंपायर (टीव्ही अंपायर) यांचा उल्लेख करतो. पण या संपूर्ण कृतीत आणखी एक महत्त्वाचा पात्र आहे, ज्याला चौथा पंच म्हणतात. साधारणपणे, प्रेक्षकांचे लक्ष चौथ्या पंचांकडे वेधले जात नाही आणि बहुतेक चाहत्यांना त्यांच्याबद्दल माहितीही नसते.
Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
Bhakti Aghavसनातन धर्मात कोणत्याही सणाला रांगोळीचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरासमोर किंवा अंगणात खालील व्हिडिओ पाहून खास रांगोळी काढ शकता.
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 1 Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, झिम्बाब्वेने 9 विकेट गमावून केल्या 227 धावा, तैजुल इस्लामने घेतल्या 5 विकेट
Nitin Kurheझिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने 9 विकेट गमावून 227 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी, ब्लेसिंग मुझाराबानी सध्या 1 धावावर नाबाद आहे आणि तफादझ्वा त्सिगा 18 धावांवर नाबाद आहे.