ठळक बातम्या

Vaibhav Suryavanshi Century: वैभव सूर्यवंशींसाठी नितीश सरकारने केली मोठी घोषणा, ऐतिहासिक शतकासाठी मिळणार एवढे पैसे

Nitin Kurhe

बिहार सरकारने वैभवला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक केले आणि हा बिहारसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.

Leopard Sighting: पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचे दर्शन; घटना समोर येताच वन अधिकाऱ्यांकडून शोध सुरू (Video)

Jyoti Kadam

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बिबट्या दिसल्याची घटना घडली आहे. घटना समोर येताच पुणे वन विभागाने शोध मोहीम सुरू केली. रात्री 8 वाजता धावपट्टीजवळ हे दृश्य दिसल्याने विमानतळाच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे.

Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video)

Dipali Nevarekar

22 एप्रिलला दुपारी 3.30 च्या सुमारास जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला.

Maharashtra Stock Market Leadership: भांडवली उभारणीमध्ये महाराष्ट्र अव्वल; FY25 मध्ये 1 लाख कोटींच्या इक्विटी उभारणीत 32% हिस्सा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Top IPO States India: एनएसईच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये इक्विटी लिस्टिंग आणि भांडवली उभारणीत महाराष्ट्र भारतात आघाडीवर. FY25 मध्ये महाराष्ट्राचा मुख्य बोर्ड इश्यूमधील हिस्सा 32% होता.

Advertisement

Pakistan India Visa Controversy: वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची घर वापसी; अटारी सीमेवरून भारत सोडणार (Video)

Jyoti Kadam

सोमवारपर्यंत, 537 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. तर, एकूण 850 भारतीय पाकिस्तानातून परतले आहेत.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 मृतांना राज्य सरकार कडून मदतीचा हात; 50 लाखांची मदत,शिक्षण आणि नोकरी देखील देणार

Dipali Nevarekar

सारा भारत देश पहलगाम मधील भ्याड हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्याचा मानसिकतेमध्ये आहे. नागरिकांकडून या हल्ल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mumbai Police New Commissioner: मुंबईचा पुढचा पोलीस आयुक्त कोण? रितेश कुमार, अर्चना त्यागी की देवेन भारती?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Police News: मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीपूर्वी नव्या आयुक्तांच्या नावाची चर्चा. महिला आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांची नियुक्ती होण्याची शक्यता.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवादविरोधी मोहीम सुरू; काही भागात इंटरनेट सेवा बंद

Jyoti Kadam

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात गोळीबार सुरू आहे.

Advertisement

Maharashtra Din Wishes 2025: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत मराठी बांधवांसोबत आनंद करा द्विगुणित

Dipali Nevarekar

मोठ्या संघर्षाने मराठी माणसांनी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळवला आहे त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुताम्यांचं देखील या दिवशी स्मरण केले जाते.

ATM Charges Hiked: मोफत सेवांवरील मर्यादेनंतर एटीएम शुल्कात वाढ, 1 मे पासून नवीन नियम लागू; जाणून घ्या सेवा शुल्क किती रुपयांनी वाढले?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

RBI ATM Rules: एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क मोफत मर्यादेनंतर 1 मे 2025 पासून प्रति व्यवहार 23 रुपयांपर्यंत वाढेल. सुधारित शुल्क, मोफत व्यवहार मर्यादा आणि त्याचा ग्राहकांवर कसा परिणाम होतो याबद्दल जाणून घ्या.

Pune Temperature: पुणेकरांना उष्णतेपासून दिलासा! 2 ते 3 मे पासून तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज

Jyoti Kadam

येत्या 3-4 दिवसात मुंबई, पुणे शहरात तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Dr. Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक; 160 कोटींच्या गुंतवणूकीचे वारसांना 300 कोटी मिळणार

Jyoti Kadam

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी म्युच्युअल फंडात 160 कोटीची रक्कम गुंतवल्याची माहिती समोर आली होती. एकूण 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणे शक्य असल्याचे गुंतवणूक तज्ञांनी सांगितले आहे.

Advertisement

HSC Result Stress Management: इयत्ता 12 वी निकालाआधी येणारा ताण कसा हाताळाल? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

HSC Exam Result And Anxiety Tips: महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2025 अजूनही जाहीर झालेला नाही. परिणामी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत तणावावर मात करण्यासाठी हे महत्त्वाचे उपाय जाणून घ्या.

Saudi Arabia vs Singapore T20 2025 Live Streaming: आज सौदी अरेबिया आणि सिंगापूर यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जाणार; थेट सामना कसा पहाल?

Jyoti Kadam

मलेशिया चतुष्कोणीय टी20 मालिका 2025 मधील सौदी अरेबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज 10 वा टी20 सामना खेळला जाणार आहे.

IND W vs SA W Tri-Series 2nd ODI 2025 Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसरा एकदिवसीय सामन्याचा थरार; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजेच 29 एप्रिल रोजी खेळला जाईल. सकाळी 10 वाजता कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर सामना होईल.

Mumbai's Metro 3 Phase 2A Update: मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन फेज 2ए लवकरच सेवेत; बीकेसी ते वरळी प्रवास होणार अधिक सुखकर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सीएमआरएस क्लिअरन्सनंतर बीकेसी ते वरळीला जोडणारा मुंबई मेट्रो लाईन 3 चा फेज 2ए लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ज्यामुळे व्यवसाय केंद्रे, ट्रान्झिट पॉइंट्स आणि सांस्कृतिक स्थळांशी अखंड संपर्कप्रणालीसह प्रवासात बदल होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

IND W vs SA W 2nd ODI 2025 Toss Update: भारताने टॉस जिंकला! प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; लाईव्ह स्कोअरकार्ड येथे पहा

Jyoti Kadam

भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Mumbai BEST Bus Fare Hike: मुंबई बेस्ट बस भाडेवाढ! एसी आणि नॉन-एसी बसेससाठी दुप्पट दर; जाणून घ्या नवे दरपत्रक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई बीएमसीने बेस्ट बस भाडे दुप्पट करण्यास मान्यता दिली, ज्यामुळे 31 लाख दैनंदिन प्रवाशांवर परिणाम झाला. एसी नसलेले भाडे ₹10 पर्यंत वाढले, एसी ₹12 पर्यंत वाढले. आठवड्याचे/मासिक पासेसमध्येही मोठी वाढ दिसून येते. सुधारित भाडे रचनेवरील नवीनतम दरपत्रक.

Today's Googly: पहिला महिला एकदिवसीय विश्वचषक कधी खेळला गेला? आजच्या 'गुगली' प्रश्नाचे हे उत्तर जाणून घ्या

Jyoti Kadam

तुम्हाला माहिती आहे का की पहिला महिला क्रिकेट विश्वचषक 1973 मध्ये खेळला गेला होता? आणि कोणी पहिला महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता? चला तर जाणून घेऊत.

Mumbai Metro Line 4 Phase 2 Update: मुंबई मेट्रो लाईन 4 फेज 2 चे काम प्रगतीपथावर; विक्रोळीतील गांधी नगर जंक्शन येथे स्टील गर्डर बसवण्यास सुरुवात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Metro News: मुंबई मेट्रो लाईन 4 ने विक्रोळीतील गांधी नगर जंक्शन येथे 62.7-मीटरचा भव्य स्टील गर्डर बसवून एक मोठा टप्पा गाठला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Advertisement