ठळक बातम्या
IMD May Forecast: मे महिन्यात उष्णतेची लाट वाढणार! भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान, वादळांचीही शक्यता; जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIMD ने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार मे 2025 मध्ये भारतातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार असून सतत व तीव्र वादळांमुळे गेल्या वर्षासारखी तीव्र उष्णता टळण्याची शक्यता आहे.
IPL 2025: मुंबई इंडियन्स संघात बदल; दुखापतीमुळे विघ्नेश पुथूर स्पर्धेतून बाहेर, रघु शर्मा संघात समाविष्ट
Jyoti Kadamदुखापतीमुळे विघ्नेश पुथूर आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघात फिरकी गोलंदाजाचा समावेश झाला आहे.
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLamborghini ने भारतात आपली नवीन हायब्रिड सुपरकार Temerario ₹6 कोटींना लॉन्च केली आहे. 920 CV पॉवर, 343 किमी प्रतितास वेग आणि 2.7 सेकंदात 0-100 किमीचा वेग गाठणाऱ्या या कारबद्दल सविस्तर माहिती मिळवा.
LPG Price Cut: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल; काय आहे तुमच्या शहरातील किंमत? जाणून घ्या
Bhakti Aghavएलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या ताज्या कपातीनंतर, नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे.
IPL 2025 RR vs MI Match, Jaipur Weather Report: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यात कसे असेल हवामान; जाणून घ्या वेदर अपडेट
Jyoti Kadamजयपूरमध्ये हवामान खूप उष्ण राहणार आहे. दिवसा येथे खूप सूर्यप्रकाश असेल. पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
Mutual Fund Trends India: देशातील अव्वल शहरांमध्ये गुंतवणुकीत किंचित घट, मुंबई आणि दिल्लीचा वाटा वाढला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतातील टॉप-10 शहरांमध्ये मार्च 2025 मध्ये त्यांच्या AUM शेअरमध्ये किरकोळ घट झाली, तर मुंबई आणि दिल्लीने किरकोळ वाढ नोंदवली. जाणून घ्या AUM अहवाल आणि भारतातील म्युच्युअल फंड ट्रेंड.
Asim Malik Appointed NSA: भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट! ISI प्रमुख असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती
Bhakti Aghavपाकिस्तानने आता त्यांचे आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक (Asim Malik) यांना एनएसए (National Security Advisor) चा अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय घेतला आहे.
RR vs MI Pitch Report: जयपूरच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी ठरेल अनुकूल?; जाणून घ्या सवाई मानसिंग स्टेडियमचा पिच रिपोर्ट
Jyoti Kadamआयपीएल 2025 मध्ये आज हंगामातील 50 वा सामना खेळला जाईल. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ एकमेकांसमोर येतील. राजस्थान संघाने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला हरवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
Maharashtra Day PM Narendra Modi Sends Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्र दिन 2025 निमित्त राज्यातील जनतेस शुभेच्छा; अजित पवार यांनी केले ध्वजारोहण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे65 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताच्या विकासात राज्याच्या योगदानाचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात राष्ट्रध्वज फडकावून उत्सवाची सुरुवात केली.
RR vs MI IPL 2025 Match Live Streaming: आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर मुंबईचे मोठे आव्हान; लाईव्ह सामना कसा पहाल?
Jyoti Kadamजयपूरमध्ये आज आयपीएल 2025 चा 50 सामना पार पडत आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात सर्वांच्या नजरा मुंबईवर असतील. कारण, खराब कामगिरीनंतर मुंबईचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे.
New ATM Withdrawal Charges Hike: एटीएममधून पैसे काढणे झाले महाग! SBI, PNB, HDFC Bank बँकांनी आजपासून लागू केले नवीन नियम
Bhakti Aghav28 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने मोफत मर्यादा संपल्यानंतर शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली होती. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणताही ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात 5 मोफत व्यवहार करू शकतो.
Rajasthan Royals vs Mumbai Indians: आज राजस्थान रॉयल्सपुढे मोठे आव्हान; मुंबई इंडियन्सचे विजयी सातत्याचे लक्ष्य
Jyoti Kadamमुंबई संघासाठी यंदाच्या हंगामाची सुरुवातही निराशाजनक ठरली होती. पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत मुंबईला हार पत्करावी लागली होती. मात्र त्यानंतर त्यांनी त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
Oklahoma Helicopter Crash: अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील विली पोस्ट विमानतळावर Bob Mills SkyNews 9 helicopter कोसळले
Bhakti Aghavअहवालानुसार, यावेळी विमानात दोन प्रवासी होते. या घटनेनंतर प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. तथापि, कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.
MHADA Housing Scheme 2025: म्हाडाचे घर घेण्याची संधी! ‘Book My Home’ पोर्टलद्वारे करा ऑनलाइन अर्ज; 13,395 सदनिका उपलब्ध
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Housing News: म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार, पनवेल आणि ठाणे येथील 13,395 न विकल्या गेलेल्या फ्लॅटसाठी ‘बुक माय होम’ पोर्टल सुरू केले आहे. नागरिक आता रिअल टाइममध्ये फ्लॅट निवडू शकतात. ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
BEST Bus Fare Hike Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट बस भाडे वाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मान्यता
Bhakti Aghavअधिकृत अधिसूचना अद्याप प्रतीक्षेत असली तरी, बुधवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत बेस्ट बस भाडेवाढीला (BEST Bus Fare Hike) मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे.
Bangladesh Beat Zimbabwe, 2nd Test Day 3 Video Highlights: बांगलादेशचा दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेवर 106 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली, सामन्याचे हायलाइट्स पहा
Jyoti Kadamदुसऱ्या डावात 217 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ 46.2 षटकांत फक्त 111 धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेकडून बेन करनने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 01 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 01 मे 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Maharashtra Din 2025 Images: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी Greetings, HD Images
Dipali Nevarekar1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला. मार्च 1960 मध्ये लोकसभेने राज्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहाने मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला व 1 मे 1960 रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
Maharashtra Din 2025 Rangoli Designs: महाराष्ट्र दिनानिमित्त दारात काढा आकर्षक रांगोळ्या (Watch Videos)
Dipali Nevarekarयंदा 1 मे दिवशी 66 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे.