ठळक बातम्या

Pahalgam Attack: पाकिस्तानला आणखी एक झटका! पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक

Bhakti Aghav

हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. अशातंच आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shehbaz Sharif) यांचे अधिकृत यूट्यूब चॅनेल भारतात ब्लॉक (YouTube Channel Blocked in India) केले आहे.

Ladki Bahin Yojana April Installment : आदिती तटकरे यांनी 'लाडक्या बहिणींना' दिली दिलासादायक बातमी; पहा एप्रिल महिन्याच्या हफ्त्या बद्दल काय म्हणाल्या?

Dipali Nevarekar

एप्रिल महिना हा आर्थिक वर्षासुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याचं कारण समोर आलं आहे.

Fire At Printing Press In Kolkata: कोलकातामध्ये साल्ट लेक सेक्टर 5 मधील प्रिंटिंग प्रेसला भीषण आग; स्फोटांनी दणाणला परिसर

Bhakti Aghav

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरून पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की कारखान्यात प्रवेश करणे शक्य नव्हते.

House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स

Dipali Nevarekar

29 एप्रिल रोजीच्या 'हाऊस अरेस्ट'मधील व्हायरल क्लिपमध्ये, एजाज खान महिला सहभागींना कॅमेर्‍यावर intimate acts करायला दबाव टकत होता.

Advertisement

Sant Tukaram Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, 18 जूनपासून देहू येथून करणार प्रस्थान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

340 वी संत तुकाराम महाराज पालखी 18 जून 2025 रोजी देहू येथून निघेल आणि आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर 6 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल.

Nashik Accident News: नाशिकमध्ये पीकअप वाहन आणि दुचाकी अपघातात तरूणीचा मृत्यू (Watch Video)

Jyoti Kadam

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Ganga Saptami 2025 Date: गंगा सप्तमी कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

Bhakti Aghav

धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी मोक्षदायिनी, जीवनदाता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. यंदा गंगा सप्तमीचा सण शनिवार, 3 मे रोजी साजरा केला जाईल.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Head To Head: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी; दोन्ही संघांची आकडेवारी पहा

Jyoti Kadam

हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबादने त्यांचे शेवटचे तीनही सामने गमावले आहेत. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

Advertisement

Snake in Margarita Cocktail: मार्गारीटा कॉकटेलमध्ये साप; मद्यपान करताना महिलेस धक्का

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Viral News USA: मद्यपींनी सावधान. मद्याचे घोट घेताना ग्लासवर लक्ष ठेवा. मद्यपान करणाऱ्या एका महिलेच्या ग्लासमध्ये नुकतेच एक सापाचे पिल्लू आढळून आले.

SC On Deportation of Pakistani Citizens: 6 पाकिस्तानी नागरिकांच्या हद्दपारीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Bhakti Aghav

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सध्या भारतात राहणाऱ्या 6 कथित पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यावर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट आहे.

Pandharpur Wari 2025 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table: आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान कधी? जाणून घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण वेळापत्रक

Dipali Nevarekar

माऊलींचे भक्त हैबतबाबा आरफळकर यांनी ज्ञानोबांची स्वतंत्र पालखी आळंदीहून नेण्यास सुरूवात केली.

Raid 2 Collection Day 1: अजय देवगणच्या Raid 2 ची धमाकेदार सुरुवात; ठरला यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट

Jyoti Kadam

Advertisement

Sanju Samson वादावर भाष्य केल्याबद्दल S Sreesanth वर तीन वर्षांची बंदी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Jyoti Kadam

केरळ क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून संजू सॅमसनला वगळल्याबद्दल एस श्रीशांतने केसीए बोर्डावर निराधार आरोप केल्याचे त्यांचे म्हणणे आहेत. त्यामुळे तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे.

Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणावरुन शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांची जोरदार टीका. अमित शाह राजीनामा देणार का? थेट सवाल

Gondia Shocker: मद्यधुंद वडिलांकडून मालमत्तेच्या वादातून मुलाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचले डोके, गोंदिया जिल्ह्यातील घटना

Bhakti Aghav

आमगाव पोलिसांनी सांगितले की, पोलीस ठाण्यापासून 5 किमी अंतरावर असलेल्या किडगीपार गावातील रहिवासी नामदेव दुर्गाजी बागडे (वय, 55) यांचा त्यांचा मुलगा रमेश नामदेव बागडे (वय, 31) याच्याशी मालमत्तेच्या वाटणीवरून बराच काळ वाद सुरू होता.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Dream 11 Prediction: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यापूर्वी सर्वोत्तम ड्रीम 11 टीम कशी कराल? जाणून घ्या

Jyoti Kadam

शुभमन गिल किंवा साई सुदर्शनला तुमच्या संघाचा कर्णधार करू शकता. तुमच्या ड्रीम 11मध्ये उपकर्णधार म्हणून जोस बटलर, अभिषेक शर्मा यांना समाविष्ट करा.

Advertisement

Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाजप नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील फोन कॉल आणि मेसेजद्वारे त्रास दिल्याच्या आरोपाखाली पुणे येथील एका रहिवाशाला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बीएनएस आणि आयटी कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन

Bhakti Aghav

विष्णू प्रसाद यांच्यावर यकृताशी संबंधित गंभीर आजारावर उपचार सुरू होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. फिल्मीबीटच्या मते, अभिनेत्याचे कुटुंब त्याच्या यकृत प्रत्यारोपणाची तयारी करत होते. त्याच्या मुलीनेही स्वेच्छेने दाता बनण्याची तयारी दर्शवली होती.

Narendra Modi Stadium Pitch: अहमदाबादच्या खेळपट्टीवर कोण गाजवेल वर्चस्व? फलंदाज की गोलंदाज? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या

Jyoti Kadam

गुजरात टायटन्स त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादशी सामना करतील. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

SAU vs MAL Final T20 2025 Toss Update And Live Scorecard: टॉस जिंकून मलेशियाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; लाईव्ह स्कोअरकार्ड येथे पहा

Jyoti Kadam

मलेशिया चतुर्भुज टी 20 मालिका 2025 चा अंतिम सामना आज सौदी अरेबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement
Advertisement