ठळक बातम्या

Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; वडगाव पुलावर भरधाव कारची दुचाकीस धडक; एक ठार, अनेक जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune Road Accident: पुणे येथील वडगाव पुलावर भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

QG vs ISL PSL 2025 Live Streaming: पाकिस्तान सुपर लीगमध्ये आज क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात रोमांचक सामना; भारतात लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फॅनकोडनेही पीएसएल 2025 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगमधूनही माघार घेतली आहे. तरीही प्रेक्षक अजूनही क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड सामना विनामूल्य पाहू शकतात.

Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)

Jyoti Kadam

अर्जेंटिना आणि चिलीमध्ये काल शुक्रवारी संध्याकाळी 7.5 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपानंतर चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूपात सुदैवाने कोणतीही जिवतहानी झालेली नाही.

Bihar Snakes Messiah Death: सर्पमित्र जय कुमार सहनी यांचा सर्पदंशाने मृत्यू; नेटीझन्सकडून हळहळ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Advertisement

RCB vs CSK, Bengaluru Weather Forecast: बेंगळुरूमध्ये पावसामुळे खेळ खराब होईल? चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी हवामानाची स्थिती जाणून घ्या

Jyoti Kadam

तापमान 21 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अ‍ॅक्युवेदरनुसार, संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

RCB vs CSK Pitch Report: बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी की सीएसके दाखवेल वर्चस्व? जाणून घ्या खेळपट्टी कोणासाठी ठरेल चांगली

Jyoti Kadam

House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

OTT Controversy: उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' या वेब शोमध्ये कथित अश्लील सामग्रीवरून मुंबई पोलिसांनी अभिनेता एजाज खान, निर्माता राजकुमार पांडे आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

CSK vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातली हेड टी हेड रेकॉर्ड पहा

Jyoti Kadam

Advertisement

Bull Rides Scooter: बैलाने चालवली स्कूटर; घटना CCTV मध्ये कैद, Rishikesh येथील Video व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ऋषिकेशमधील एक सीसीटीव्ही व्हिडिओ ज्यामध्ये एक भटका बैल पार्क केलेली स्कूटर चालवताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Live Streming: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पहाल?

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Dhondachi Zatra Stampede: गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई जत्रा उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 7 जणांचा मृत्यू झाला आणि 30 हून अधिक जण जखमी झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जखमींची भेट घेतली आणि वैद्यकीय मदत आणि भरपाईची घोषणा केली.

Shubman Gill Heated Argument With Umpire: अभिषेक शर्माविरुद्ध डीआरएसवरून शुभमन गिल संतापला; पंचांशी भिडला (Watch Video)

Jyoti Kadam

रिव्ह्यूनंतरही जेव्हा पंचांचा निर्णय अभिषेक शर्माच्या बाजूने राहिला तेव्हा शुभमन गिल खूप रागावलेला दिसत होता. मैदानावरील दोन्ही पंचांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे समाधान झाले नाही.

Advertisement

Ganga Jayanti 2025 HD Images: गंगा जयंतीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी दिवशी गंगा माता पृथ्वीवर आली. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी लोक गंगा सप्तमीच्या आणि गंगा जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील आपल्या मित्र-परिवारास खालील Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या गंगा सप्तमीच्या शुभेच्छा पाठवू शकता.

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचे मोटरमॅन 4 मे पासून मूक निषेध करण्याच्या तयारीत; ADAS Camera Installation वरून नाराज

Dipali Nevarekar

मध्य रेल्वे (CR) कडून विक डेजला १,८०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवल्या जातात आणि दररोज सुमारे 38 लाख प्रवासी या सेवांचा वापर करतात.

Pune Water Cut: पुण्यामध्ये 5 मे पासून पाणीकपात; पहा आठवड्याचे 5 दिवस कधी, कुठे पाणी राहणार बंद?

Dipali Nevarekar

पीएमसी अधिकाऱ्यांनी या पाणी कपातीच्या काळात नागरिकांकडून सहकार्य मागितले आहे आणि नियोजित कपातीनंतर दुसऱ्या दिवशी सामान्य पुरवठा पुन्हा सुरू होईल असे आश्वासन दिले आहे.

मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दीन दरम्यान धावणार्‍या August Kranti Tejas Rajdhani Express ला आता जोडले जाणार अधिकचे AC 3-Tier Coach

Dipali Nevarekar

प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत रेल्वे चौकशी वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार ट्रेन वेळापत्रक, थांबे आणि अपडेटेड कोच रचना पाहता येतील.

Advertisement

Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन

Dipali Nevarekar

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिराची सीमा आणि सभागृह वगळता मंदिर संकुलाचे सर्व बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.

Mumbai Metro 9 Progress Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दहिसर-मीरा रोड मेट्रोचे काम लवकरचं पूर्ण होणार; 10 मे पर्यंत वीजवाहिन्याचे कार्यान्वित करण्यात येणार

Bhakti Aghav

दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदरला जोडणारा मुंबईचा मेट्रो लाईन 9 प्रकल्प वेगाने कार्यरत होण्याच्या तयारीकडे वाटचाल करत आहे.

Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता

Bhakti Aghav

आता विकी कौशल लवकरच अशाच आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटासह पडद्यावर परतत आहे. त्याचा पहिला लूकही प्रदर्शित झाला आहे.

Nirmal Kapoor Passes Away: अभिनेते अनिल कपूर, बोनी कपूर यांची आई निर्मल कपूर यांचे निधन

Dipali Nevarekar

कपूर कुटुंबियांनी सप्टेंबर 2024 मध्येच निर्मल कपूर यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता.

Advertisement
Advertisement