ठळक बातम्या

Viral Video: गर्लफ्रेंडसोबत चाउमीन खात होता मुलगा; आईने भर रस्त्यात चपलेने केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांना वेगळे केले आणि त्यांना समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांच्या माहितीनुसार, कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, परंतु पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी

Bhakti Aghav

श्रीलंकेतील एअरलाइन्सचे विमान UL122 आज सकाळी 11:59 वाजता बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले, जिथे त्याची कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली.

NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू

टीम लेटेस्टली

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा करिअरचा महत्वाचा टप्पा आहे, जी एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी देते. यशस्वी होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासच नव्हे, तर परीक्षेच्या दिवशीच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

'Mulshi Bandh': पौड गावात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना; स्थानिकांनी दिली सोमवारी मुळशी तालुका बंदची हाक

Prashant Joshi

पौड पोलिसांनी ग्रामदेवतेच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर पिता-पुत्र दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख चांद शेख (19) आणि नौशाद शेख (45) अशी आहे. माहितीनुसार, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये किशोरवयीन व्यक्ती अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करताना दिसत आहे.

Advertisement

Pakistan Abdali Missile Test: भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

या क्षेपणास्त्राची चाचणी लष्करी सराव अंतर्गत करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, या प्रक्षेपणाचे उद्दिष्ट सैन्याची ऑपरेशनल तयारी सुनिश्चित करणे आणि क्षेपणास्त्राची प्रगत नेव्हिगेशन प्रणाली आणि वाढीव गतिशीलता वैशिष्ट्यांसह प्रमुख तांत्रिक बाबींचे प्रमाणीकरण करणे होते.

Bhiwandi Suicide Case: ठाणे येथील भिवंडी परिसरात महिला तीन मुलींसह मृतावस्थेत आढळली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Suicide in Bhiwandi: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका महिलेला आणि तिच्या तीन मुलींना त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे आणि या दुःखद घटनेचा तपास सुरू केला आहे.

Drone Delivery in Bengaluru: बेंगळुरूमधील Prestige Falcon City सोसायटीमध्ये सुरु झाली ड्रोन डिलिव्हरी सेवा; BigBasket आणि Skye Air अवघ्या 5-10 मिनिटांत पोहोचवत आहेत किराणा, औषधे व इतर सामान

टीम लेटेस्टली

प्रेस्टिज फाल्कन सिटीमधील ड्रोन डिलिव्हरी सेवा संकुलापासून 5 किलोमीटरच्या परिघातील बिगबास्केटच्या डार्क स्टोअरमधून कार्यान्वित केली जाते. या स्टोअरमधून सर्व ऑर्डर्स प्रक्रिया केल्या जातात, आणि स्काय एअर मोबिलिटीद्वारे चालवले जाणारे ड्रोन 7 किलोग्रॅमपर्यंतच्या पॅकेजेस संकुलातील विशेष लँडिंग प्लॅटफॉर्मवर पोहोचवतात.

FIR Against Sonu Nigam: कॉन्सर्टमधील वादग्रस्त विधानामुळे सोनू निगम अडचणी; कन्नड संघटनेने दाखल केली तक्रार

Bhakti Aghav

बेंगळुरूमधील ईस्ट पॉइंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगम एका चाहत्याच्या वागण्यावर संताप व्यक्त करताना दिसत असून त्याची तुलना पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी करत आहे.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, ताई खात्यावर पैसे आले गंss; किती जमा झाले बघ!

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांनो, कळले का? तुमच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता पोहोचला आहे. तुमचे बँक खाते तपासले का?

England मध्ये महिला आणि लहान मुलींच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास ट्रान्सजेंडरना बंदी; ECBचा मोठा निर्णय

Jyoti Kadam

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) शुक्रवारी सांगितले की, ट्रान्सजेंडर महिलांना इंग्लंड आणि वेल्समधील महिला आणि मुलींच्या क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेता येणार नाही.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उचलली कठोर पावले; पाकिस्तानी जहाजांना बंदरात प्रवेश बंदी, पत्रे आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित

Prashant Joshi

बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने तात्काळ प्रभावाने पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजांना भारतीय बंदरात प्रवेशास बंदी घातली. याशिवाय, भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानी बंदरात जाण्यास मनाई करण्यात आली.

Hamirpur Accident: भरधाव मोटारसायकल मुलाच्या मानेवरून गेली; हमीरपूरमधील धक्कादायक घटना (Video)

Jyoti Kadam

हमीरपूरच्या रथ परिसरात एका वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने एका लहान मुलाला चिरडल्याची घटना घडली. मोटारसायकल मुलाच्या मानेवरून गेली. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Advertisement

Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भोपाळमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीने पोलिसाची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या पायात गोळी लागली.

IND-W vs SL-W 4th ODI 2025 Mini Battle: श्रीलंका विरुद्ध भारत महिला संघ तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना; मिनी बॅटलमध्ये 'हे' खेळाडू एकमेकांना ठरू शकतात अडचणीत

Jyoti Kadam

एकीकडे दोन्ही संघ मालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे, असे काही खेळाडू आहेत. जे एकमेकांवर आपले वर्चस्व दाजवताना दिसतील. अशा खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.

India Bans All Imports From Pakistan: भारताचा पाकिस्तानवर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक! पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर तात्काळ बंदी

Bhakti Aghav

भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला आर्थिक फटका बसणार आहे. आयातीवरील बंदीमुळे पाकिस्तानी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या निर्णयामुळे आधीच कर्ज, महागाई आणि बेरोजगारीशी झुंजणाऱ्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होईल.

IND-W vs SL-W 4th ODI 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेमध्ये होणार; सामन्यापूर्वी स्ट्रीमिंगसह सर्व तपशील जाणून घ्या

Jyoti Kadam

भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील महिला तिरंगी मालिकेतील 2025 चा चौथा एकदिवसीय सामना 4 मे 2025 रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

Advertisement

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Weather Update: विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 4-5 मे रोजी पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Bhakti Aghav

दोन आठवड्यांहून अधिक काळ असामान्यपणे उच्च तापमानाचा अनुभव घेतल्यानंतर, महाराष्ट्राला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, 3 मे पासून राज्यातील अनेक भागात पाऊस आणि तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; वडगाव पुलावर भरधाव कारची दुचाकीस धडक; एक ठार, अनेक जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune Road Accident: पुणे येथील वडगाव पुलावर भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

QG vs ISL PSL 2025 Live Streaming: पाकिस्तान सुपर लीगमध्ये आज क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात रोमांचक सामना; भारतात लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फॅनकोडनेही पीएसएल 2025 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगमधूनही माघार घेतली आहे. तरीही प्रेक्षक अजूनही क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड सामना विनामूल्य पाहू शकतात.

Advertisement
Advertisement