ठळक बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024: बिटकॉइन घोटाळ्याचा पैसा निवडणुकीत वापरल्याचा माजी आयपीएस अधिकारी Ravindranath Patil यांचा आरोप; Supriya Sule यांची निवडणूक आयोगाकडे धाव, फौजदारी तक्रार दाखल

Prashant Joshi

या आरोपांविरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला तक्रार पत्र लिहिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने पत्रात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्या विरोधात सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ दाखल करण्यात यावी.

Virat Kohli vs Steve Smith Stats In Test Cricket: अशी आहे कसोटीत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची कामगिरी, पाहा या दोन्ही महान फलंदाजांची आकडेवारी

Amol More

टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. वास्तविक, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी रोहित शर्मा अँड कंपनीला ऑस्ट्रेलियाला किमान 4-0 ने पराभूत करावे लागेल. अशा स्थितीत टीम इंडियाला 1-0 ने आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात, जाणून घ्या हेल्पलाइन क्रमांक, कशी मिळवावी मतदान केंद्राची माहिती, ग्राह्य असणारी ओळखपत्रे

टीम लेटेस्टली

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून, त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र राहणार आहेत.

AR Rahman's Wife Saira Banu Announces Separation: एआर रहमानची पत्नी सायरा बानोने केली घटस्फोटाची घोषणा; लग्नाच्या 29 वर्षानंतर घेतला वेगळे होण्याचा निर्णय

Prashant Joshi

अद्याप या जोडप्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्या नात्यातील भावनिक ताण हे वेगळे होण्याचे कारण ठरत आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश

Prashant Joshi

मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना पगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Shubman Gill Injury Update: शुभमनच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, टीम इंडियासाठी गुड न्युज

Amol More

पर्थ कसोटीपूर्वी भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शुभमन गिल दुखापतीमुळे मैदानाबाहेर जात आहे. मात्र आता त्याच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एका रिपोर्टनुसार शुभमनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालेले नाही.

Tata Nano Will Be Re-launched: पुन्हा एकदा लॉन्च होणार स्वस्त कार टाटा नॅनो; संक्षिप्त डिझाइन, मात्र फीचर्स केले अपग्रेड, जाणून घ्या काय असू शकते किंमत

Prashant Joshi

अहवालानुसार, उद्योगपती रतन टाटा यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेली टाटा नॅनो पुन्हा एकदा बाजारात येणार आहे. नॅनो कार आता आधुनिक सुधारणांसह रस्त्यावर धावणार आहे.

Sri Lanka vs New Zealand 3rd ODI 2024 Scorecard: तिसरी वनडे पावसामुळे रद्द, श्रीलंकेने मालिका 2-0 ने जिंकली; पहा SL vs NZ सामन्याचे स्कोअरकार्ड

Amol More

तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 24 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.

Advertisement

Mumbai Local Updates: मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष लोकल; पहाटे 3 वाजता पहिली लोकल

Dipali Nevarekar

सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी कल्याण दरम्यान अप-डाऊन मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.

IPL Mega Auction 2025: आयपीएलच्या मेगा लिलावात या खेळाडूंवर पहिल्यांदा बोली लावतील, सर्व खेळाडूंची नावे आणि त्यांच्या मूळ किमती घ्या जाणून

Amol More

IPL 2025 चा मेगा लिलाव जवळ आला आहे. सर्व दहा फ्रँचायझींनी त्यांच्या धारणा याद्या जाहीर केल्या आहेत आणि आता उर्वरित खेळाडू लिलावात सामील होतील आणि लिलावात प्रवेश करतील.

Maharashtra Assembly Elections 2024: पुणेकरांनो लक्ष द्या! विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वारगेट परिसरामध्ये वाहतूक बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Prashant Joshi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे.

Mumbai Metro Rail Corporation कडून मतदानाच्या दिवशी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहाटे 4 वाजता पहिली फेरी

Dipali Nevarekar

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता पहिली गाडी सुटणार आहे तर शेवटची ट्रेन रात्री 1 वाजता असणार आहे.

Advertisement

Womens Asian Champions Trophy: भारताने जपानचा पराभव करून अंतिम फेरीत केला प्रवेश, हॉकी सामन्यात 2-0 ने शानदार विजय नोंदवला

Amol More

आता महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. ही चकमक 20 नोव्हेंबरला बिहारच्या राजगीरमध्ये होणार आहे. एकीकडे भारताने जपानचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला,

Andhra Pradesh Shocker: शाळेत उशिरा येण्याची शिक्षा! मुख्याध्यापकांनी 18 विद्यार्थिनींचे केस कापले, उन्हात उभे केले, विभागाकडून निलंबन

Prashant Joshi

विद्यार्थिनींनी सांगितले की, शुक्रवार, 15 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा सणाच्या दिवशी पाण्याअभावी त्या उशिरा शाळेत पोहोचल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांचे केस कापले.

Father Raped His Minor Daughters: फरिदाबादमध्ये वडिलांनी केला दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; आरोपीला अटक, पत्नीच्या तक्रारीवरून कारवाई

Prashant Joshi

पीडित मुलींच्या आईचे म्हणणे आहे की, ती शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी कामावरून घरी परतली तेव्हा तिच्या मोठ्या मुलीने तिला घडलेला प्रकार सांगितला. वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे मोठ्या मुलीचे म्हणणे आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: दिलीप जोशी उर्फ ​​जेठालाल यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबतच्या वादाचे वृत्त फेटाळले

Amol More

अलीकडेच सोशल मीडियावर दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात बाचाबाची आणि भांडण झाल्याची अफवा पसरली आणि जोशी यांनी शो सोडण्याची धमकी दिली. अशी बतमी आली होती.

Advertisement

Rohit Sharma Vs Australian Bowlers In Test Cricket: ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या गोलंदाजांविरुद्ध रोहित शर्माची अशी आहे कामगिरी, पाहा 'हिटमॅन'चे शानदार आकडे

Amol More

यावेळी भारत फॉर्ममध्ये आहे, त्याने न्यूझीलंडच्या यजमानपदाच्या आधी इंग्लंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांना घरच्या मैदानावर पराभूत केले होते. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंसह रोहित शर्माला ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकायला आवडेल.

विरार मधील राड्या नंतर डहाणूत हितेंद्र ठाकूरांना धक्का; बविआ उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपा मध्ये प्रवेश

Dipali Nevarekar

डहाणू मध्ये विद्यमान आमदार विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा यांच्यामध्ये लढत होणार आहे. यांच्यासोबतच एकूण आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

पाकिस्तानी संघाच्या हॉटेलमध्ये भीषण आग, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पीसीबीवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Amol More

राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिप दरम्यान हॉटेलला लागलेल्या आगीचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरही परिणाम होऊ शकतो. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता.

Shark Attack On 24-Year-Old Man: शार्कचा जीवघेणा हल्ला; 24 वर्षीय पाणबुड्याचा मृत्यू, चॅथम बेटांजवळील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

न्यूझीलंडच्या चॅथम बेटांजवळ शार्कच्या दुर्मिळ हल्ल्यात 24 वर्षीय पाणबुड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडमधील ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.

Advertisement
Advertisement