ठळक बातम्या

कॅलिफोर्नियातील किनारपट्टीवर आढळला दुर्मिळ 'Doomsday Fish'

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कॅलिफोर्नियातील ग्रँडव्यू बीचवर एक दुर्मिळ खोल समुद्रातील ओरफिश आढळून आला आहे. या माशाला "Doomsday Fish" देखील म्हणतात.

Ulhasnagar Shocker: 3 वर्षाच्या चिमुकलीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; 30 वर्षीय आरोपी अटकेत

Dipali Nevarekar

स्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Golden Chariot Luxury Tourist Train: भारतीय रेल्वे सुरु करणार 'सुवर्ण रथ लक्झरी पर्यटक ट्रेन'; मिळणार 7 स्टार हॉटेलसारख्या सुविधा, पाहू शकाल कर्नाटकच्या सांस्कृतिक वारशाची झलक

Prashant Joshi

सर्व केबिनमध्ये फर्निचर, आलिशान स्नानगृहे, आरामदायी बेड, आलिशान टीव्ही, ओटीटी अशा सेवांनी सुसज्ज आहेत. ट्रेनमध्ये सलूनचीही खास व्यवस्था आहे. या लक्झरी ट्रेनमध्ये देशी-विदेशी खाद्यपदार्थांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी इथे दोन उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आहेत

SC On Delhi Pollution: सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीतील प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी; दिल्ली सरकार आणि पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश

Bhakti Aghav

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रदूषण प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली सरकार आणि पोलिसांना कडक निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत प्रवेश करण्याच्या सर्व 113 ठिकाणी तातडीने चौक्या उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

Maharashtra Elections Results 2024: विधानसभा निकालापूर्वीच महाराष्ट्रात सुरु झाले रिसॉर्टचे राजकारण; महाविकास आघाडी आमदारांना 'सुरक्षित ठिकाणी' एअरलिफ्ट करणार- Reports

Prashant Joshi

महाविकास आघाडीच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी, काँग्रेसने सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या विजयी उमेदवारांना कर्नाटक किंवा तेलंगणामधील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना आखली आहे.

Fight in Kolkata Metro: मेट्रोमध्ये बंगाली भाषिक सहप्रवाशाला महिलेने 'तुम्ही बांगलादेशात नाही भारतात राहता' म्हणत घातला वाद - व्हिडिओ पहा

Shreya Varke

कोलकाता येथील एका महिलेचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे, ज्यामध्ये ती मेट्रो ट्रेनमधील प्रवाशाशी हिंदीत बोलण्याचा आग्रह करत आहे. हिंदी हा दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेषत: कर्नाटकात संवेदनशील विषय बनला आहे. "तुम्ही बांगलादेशात नाही आहात. तुम्ही भारतात आहात. पश्चिम बंगाल हा भारताचा भाग आहे, तुम्ही हिंदी बोलले पाहिजे. भारतात राहून तुम्हाला बंगाली येते, पण हिंदी नाही?" व्हिडिओमध्ये बिगर बंगाली भाषिक महिला म्हणते.दुसऱ्या प्रवाशाने बंगालीमध्ये उत्तर दिले: "मी पश्चिम बंगालमध्ये राहतो, माझ्या गावी, तुमच्या नाही.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांची VBA कोणाच्या बाजूने? सत्ताधारी की विरोधात? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार स्थापन करण्यास सक्षम असलेल्या पक्षाला त्यांचा पक्ष पाठिंबा देईल.

Indian Student Died in US: नवीन बंदूक साफ करतांना लागली गोळी, तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू

Shreya Varke

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात एक दुःखद घटना घडली असून त्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवसानिमित्त शिकारीच्या बंदुकीतून झालेल्या गोळीबारामुळे मृत्यू झाला आहे. आर्यन रेड्डी, 23, कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सायन्सच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी, त्याच्या मित्रांसोबत त्याचा वाढदिवस साजरा करत होता. 13 नोव्हेंबर रोजी आर्यनने नवीन बंदूक साफ करण्यासाठी बाहेर काढली

Advertisement

IND vs AUS 1st Test 2024 Day 1 Stump: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 67/7; भारतीय गोलंदाजांचा कहर

Nitin Kurhe

IND vs AUS: पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत.

IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: जसप्रीत बुमराहचा कहर, भारताला मिळाली सातवी विकेट; पॅट कमिन्सला केले बाद

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का लागला आहे.

Maharashtra Election Result 2024: महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये नेमकं कोण? पहा शिवसेना, भाजपा, एनसीपी, उबाठा(शिवसेना), एसपी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि कॉंग्रेसने किती जागा लढवल्या?

Dipali Nevarekar

20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानामध्ये सुमारे 66% इतके विक्रमी मतदान नोंदवले गेले आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याचं उत्तर आता 23 नोव्हेंबरला मिळणार आहे.

Fishing Vessel Collides With Submarine: गोव्याच्या किनारपट्टीवर मासेमारी जहाजाची भारतीय नौदलाच्या पाणबुडीला धडक; 11 जणांना वाचवण्यात यश, 2 बेपत्ता

Bhakti Aghav

या घटनेनंतर भारतीय नौदलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि क्रू सदस्यांपैकी 11 जणांना यशस्वीरित्या वाचवले. उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

UP: उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये धार्मिक कार्यक्रमात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 15 महिलांना अटक

Shreya Varke

उत्तर प्रदेशमध्ये, वाराणसी जिल्ह्यातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील डोमरी येथे आयोजित धार्मिक कथेत दागिने चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या 15 महिलांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या कथेदरम्यान दागिने चोरल्याप्रकरणी या महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 10 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची अवस्था वाईट, गमवाल्या सहा विकेट; सिराजने मार्नस लॅबुशेन केले बाद

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का लागला आहे.

Ajit Pawar as CM? निकालाआधीच निकाल; अजित पवार मुख्यमंत्री! अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असताना, पुढच्या मुख्यमंत्र्याबद्दल राजकीय वाद पेटला आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून दाखवणारी पोस्टर्स वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.

IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताने दिवसा दाखवले ऑस्ट्रेलियाला तारे, अर्धा संघ 38 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का लागला आहे.

Advertisement

IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताने ऑस्ट्रेलियाला दिला चौथा धक्का, राणाने हेडला केले क्लिन बोल्ड

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. यासोबतच पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का लागला आहे.

Watch Video: नॅथन लिऑनने सामन्यादरम्यान पंतला आयपीएल लिलावाबाबत विचारला प्रश्न, मजेदार व्हिडिओ झाला व्हायरल

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. या सामन्यादरम्यान आयपीएल 2025 मेगा लिलाव देखील होणार आहे, ज्याची तारीख 24 आणि 25 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.

Reshma Shinde Kelvan: अभिनेत्री रेश्मा शिंदे चं पार पडलं केळवण; आशुतोष गोखले ने शेअर केला तिच्या एंट्रीचा खास व्हिडिओ (Watch Video)

Dipali Nevarekar

घरातच झालेल्या या केळवणामध्ये रेश्माची एंट्री मात्र खास होती.

Explosion At Fertiliser Plant in Sangli: मोठी बातमी! सांगलीतील खत कारखान्यात गॅस गळतीमुळे स्फोट; 3 ठार, 9 जखमी

Bhakti Aghav

गॅस गळतीमुळे (Gas Leak) झालेल्या स्फोटात (Explosion) दोन महिलांसह तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खतनिर्मिती प्रकल्पातील अणुभट्टीचा स्फोट होऊन विषारी रासायनिक धूर निघत होता. गॅस गळतीमुळे, युनिटमधील सुमारे 12 जण प्रभावित झाले.

Advertisement
Advertisement