Reshma Shinde Kelvan: अभिनेत्री रेश्मा शिंदे चं पार पडलं केळवण; आशुतोष गोखले ने शेअर केला तिच्या एंट्रीचा खास व्हिडिओ (Watch Video)

घरातच झालेल्या या केळवणामध्ये रेश्माची एंट्री मात्र खास होती.

Reshma Shinde | INstagram

अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. तिच्या लगीनघाई पूर्वी आता केळवणांना सुरूवात झाली आहे. सहकलाकारांनी मिळून तिच्या केळवणाचा नुकताच एक छोटेखानी कार्यक्रम झाला. घरातच झालेल्या या केळवणामध्ये रेश्माची एंट्री मात्र खास होती. रेश्माला लिफ्ट ते दारापासून तिचा सहकलाकार आशुतोष गोखले याने चक्क उचलून आणलं होतं. त्याने रेश्माच्या एंट्रीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

रेश्मा शिंदे चं पार पडलं केळवण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement