ठळक बातम्या

Barabanki Road Accident: उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये कार आणि मोटारसायकलची धडक, 3 जणांचा मृत्यू

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोनिकत्रा भागात मंगळवारी रात्री एका वेगवान कारने समोरून येणाऱ्या दोन मोटारसायकलींना धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरून आलेल्या लखनऊ येथील दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाला. लोणीकत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैराबिरू गावाजवळ एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या दोन मोटारसायकलींना धडक दिली आणि ती दरीत पलटी झाल्याची माहिती बुधवारी पोलीस सूत्रांनी दिली.

Adani Bribery Case: गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांचे वृत्त खोटे, अदानी समूहाचे स्पष्टीकरण

Jyoti Kadam

अमेरिकेतील वकिलांनी लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर केनियाने अदानी समूहासोबतचा 700 दशलक्षचा करार रद्द केला आहे.

Khashaba Controversy: नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' सिनेमा मूळ कथेच्या कॉपीराईट्स वरून अडकला वादात, कोर्टाने बजावले समन्स;पहा प्रकरण काय?

Dipali Nevarekar

नागराज मंजुळे तसंच जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. कोर्टाने त्यांना आता कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे.

Bajrang Punia: NADA ची मोठी कारवाई; बजरंग पुनिया 4 वर्षांसाठी निलंबित, काय आहे नेमकं प्रकरण?

Jyoti Kadam

नाडाने भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर मोठी कारवाई केली आहे. बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्याच्या निलंबणाचे मोठे कारणही समोर आले आहे.

Advertisement

Mumbai Digital Arrest Scam: मुंबईमध्ये 'डिजिटल अटक' प्रकरण; महिलेस 3.8 कोटीस गंडा; एक महिन्याहून अधिक काळ आर्थिक शोषण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Online Scams Mumbai: वयवर्षे 77 असलेल्या एका असहाय महिलेस जवळपास एक महिना डिजिटल अटक करुन सायबर गुन्हेगारांनी तिची तब्बल 3.8 कोटी रुपयांची फसवणूक केली.

Ashwini Dhir यांचा 18 वर्षीय मुलगा Jalaj Dhir ने गमावला कार अपघातात जीव; विले पार्ले भागात धडकली कार

Dipali Nevarekar

कारचा स्पीड हा 120-150 mph असताना ती डिव्हायडरला धडकली आहे.

Subhadra Yojana: सुभद्रा योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा, कसे तपासणार पैसे आले की नाही?

Jyoti Kadam

ओडिशा सरकारने सुभद्रा योजनेअंतर्गत 20 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात 5,000 रुपये हस्तांतरित केले आहेत.

OTP Messages May Get Delayed: 1 डिसेंबरपासून OTP मेसेज मिळण्यास होणार विलंब, जाणून घ्या, काय आहे कारण

Shreya Varke

1 डिसेंबरपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) द्वारे महत्त्वपूर्ण बदलांमुळे Jio, Airtel, Vodafone आणि BSNL सारख्या प्रमुख दूरसंचार ऑपरेटरच्या व्यावसायिक संदेशांना आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) वर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे नवीन उपाय ग्राहकांना घोटाळे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी ट्रायच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे.

Advertisement

Andheri Fire: मुंबईत अंधेरी मध्ये 6 मजली इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (Watch Video)

Dipali Nevarekar

अंधेरी मधील रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत अद्याप कोणत्या जीवितहानीचं वृत्त नाही.

South Africa vs Sri Lanka 1st Test 2024 Day 1 Live Streaming: दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यात आजपासून कसोटी सामन्याचा थरार; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून म्हणजेच 27 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना डर्बनमधील किंग्समीड येथे होणार आहे.

SA W vs ENG W 2nd T20I 2024 Live Streaming: आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा टी 20 सामना आज म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 4 गडी राखून पराभव केला.

Digital Arrest: 'डिजिटल अटक'च्या माध्यमातून आयआयटी-बॉम्बेच्या विद्यार्थ्याची 7 लाखांची फसवणूक

Shreya Varke

सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अटक'च्या बहाण्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-बॉम्बे), मुंबई, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याची 7.29 लाख रुपयांची फसवणूक केली. अधिका-यांनी सांगितले की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चा कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने त्याला 'डिजिटल अटक'च्या नावाखाली धमकी देऊन पैसे देण्यास भाग पाडले. ‘डिजिटल अटक’ हा सायबर फसवणुकीचा एक नवीन आणि वाढणारा प्रकार आहे

Advertisement

Bank Holidays December 2024: देशभरात विविध राज्यांत डिसेंबर महिन्यात बँकांना सुट्ट्या; आर्थिक कामांचे आताच करा नियोजन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

डिसेंबर 2024 मध्ये विविध राज्यांमध्ये बँक सुट्ट्या असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. ही गैरसोय टाळण्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी तपासा आणि त्यानुसार नियोजन करा. त्यासाठी आपणास खालील माहिती उपयुक्त ठरु शकते.

SL vs SA 1st Test 2024 Preview: श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

Jyoti Kadam

सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना किंग्समीड, डर्बन येथे खेळवला जाईल. दोन्ही संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दावेदार आहेत.

Renumbering Of Platform Numbers At Dadar Station: दादर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे कडून दोन फलाट क्रमांकांमध्ये बदल

Dipali Nevarekar

आता दादर मध्ये फलाट क्रमांक 10 हा 9A तर फलाट क्रमांक 10A हा 10 होणार आहे.

Burglary at Mobile Shop in Panvel: पनवेल मध्ये शिक्षणाच्या खर्चासाठी 20 वर्षीय तरूणाने चोरले 24 लाख किंमतीचे मोबाईल फोन्स; घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

Dipali Nevarekar

मोबाईलच्या दुकानात चोरी करणारा मुलगा हा 20 वर्षीय गरजू तरूण आहे. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या मुलाने ही चोरी शिक्षणाच्या खर्चासाठी केली आहे.

Advertisement

SL vs SA 1st Test 2024 Dream11 Team Prediction: दक्षिण आफ्रिका-श्रीलंकामध्ये पहिल्या कसोटीत होणार चुरशीची लढत; सर्वोत्तम फँटसी प्लेइंग इलेव्हन कशी निवडाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका 1ली कसोटी 2024 च्या ड्रीम 11 फॅन्टसी टीमचा कर्णधार म्हणून कामिंडू मेंडिसची निवड केली जाऊ शकते. तर वियान मुल्डर (SA) ची उपकर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते. या टीमसोबत तुम्ही तुमच्या फॅन्टसी टीमला ड्रीम टीम बनवू शकता.

Delhi's Air Quality: दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली, AQI पातळी धोकादायक स्थितीत; हिवाळ्यात हवेतील प्रदूषण पातळी गंभीर होण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक अजूनही "अत्यंत खराब" श्रेणीत कायम आहे. पुढचे काही काळ ही स्थिती अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. खास करुन हिवाळ्यात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Israel-Hezbollah Ceasefire Deal: लेबनॉनमध्ये युद्धविराम करण्यावर इस्रायल आणि हिजबुल्ला सहमत; नेतान्याहू यांनी दिला 'हा' इशारा

Jyoti Kadam

इस्रायल-हिजबुल्लाह युद्धविराम हे 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या इस्रायल-हमासमधील अशांतता संपवण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल आहे. परंतु गाझामधील युद्धाशी ते अजूनही संबंधित नाही.

Delhi Capitals Team in IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात दाखवली हुशारी, आयपीएलच्या आगामी हंगामासाठी DC च्या संपूर्ण टीमची आणि नवीन स्टार्सची यादी पाहा!

Amol More

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू ऋषभ पंतला रिलीज केले तेव्हा या वर्षाच्या सुरुवातीला मथळे निर्माण केले.

Advertisement
Advertisement