ठळक बातम्या
Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत, शहर हलवले धुक्यात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता हिवाळ्यात बिघडत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्सर्जनाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहराला किनारपट्टीच्या एअरशेडमध्ये समाकलित (Integrated) करण्याचे एका अभ्यासाने सूचवले आहे.
Kuno National Park मध्ये 'Nirva' चित्त्याचे दोन बछडे सापडले मृतावस्थेत
Dipali Nevarekarमादी चित्ता निर्वाच्या दोन बछ्ड्यांचे मृतदेह सापडले आहेत.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 28 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Rs 1 Lakh Stipend For Skincare: स्किनकेअरसाठी मिळणार 1 लाख रुपये स्टायपेंड; भारतीय स्टार्टअप Deconstruct ने सुरु केला नवीन इंटर्नशिप कार्यक्रम, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiप्रभावी दिनचर्या आणि स्किनकेअर उत्पादने शोधताना मदत मिळावी यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. हा उपक्रम स्किनकेअरच्या जगात प्रवेश करू पाहणाऱ्या नवशिक्यांसाठी उत्तम बक्षीस मिळवण्याची संधी आहे.
IPL 2025 Players List: लिलावात हे 10 खेळाडू विकले गेले, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार नाही संधी, पहा यादी
Amol Moreलिलावात एकूण 182 खेळाडूंची विक्री झाली असून सर्व संघांनी आपापले एक मजबूत पथक तयार केले आहे. पण दरम्यान, लिलावात असे काही खेळाडू विकले गेले आहेत, ज्यांना संपूर्ण हंगाम बेंचवर बसून काढावा लागेल.
Fake Pregnancy Scam Exposed in Nigeria: नायजेरियात समोर आला बनावट गर्भधारणा घोटाळा; सुमारे 15 महिने गर्भवती राहिल्याचा महिलेचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Prashant Joshiवृत्तानुसार, नायजेरियातील या घोटाळ्याची चौकशी केली जात आहे. सरकारी अधिकारी या महिलेशी सहमत नाहीत आणि असा दावा करणे ही सामान्य बाब नाही असे त्यांचे मत आहे. सरकारी अधिकारी होप हे चिओमाचे जैविक मूल असल्याचे मान्य करत नाहीत.
Syed Mushtaq Ali Trophy 2024: हार्दिक पांड्याने CSK गोलंदाजाला मारले 4 षटकार, एका षटकात 29 धावा ठोकल्या
Amol Moreया सामन्यात तामिळनाडूने प्रथम खेळताना 221 धावांची मोठी मजल मारली होती. प्रत्युत्तरात बडोद्याची धावसंख्या 16व्या षटकात 6 गडी गमावून 156 धावांपर्यंत पोहोचली होती.
SC on Conversion and Reservation: खऱ्या श्रद्धेशिवाय आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी धर्मांतर करणे अस्वीकार्य, ही संविधानाची फसवणूक; Supreme Court चा मोठा निर्णय
Prashant Joshiखंडपीठाने म्हटले की, घटनेच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीच्या धर्माचे पालन करण्याचा आणि त्यावर विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे. मात्र धर्मांतराचा उद्देश प्रामुख्याने आरक्षणाचा लाभ मिळवणे हा असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही.
South Africa Women vs England Women T20 Toss Update: दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा घेतला निर्णय
Amol Moreदक्षिण आफ्रिका महिला आणि इंग्लंड महिलांनी आतापर्यंत 26 वेळा टी-20 सामना खेळला आहे. ज्यामध्ये इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडने 26 पैकी 21 सामने जिंकले आहेत.
Air India Pilot Found Dead in Mumbai: मुंबईतील फ्लॅटमध्ये आढळला एअर इंडियाच्या महिला पायलटचा मृतदेह; प्रियकरास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएअर इंडिया कंपनीच्या एका 25 वर्षीय महिला वैमानिकाने मुंबईत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्रकरणाचा तपा ससुरु आहे.
Glenn Maxwell On Yashasvi Jaiswal: ग्लेन मॅक्सवेलने केले यशस्वी जैस्वालचे कौतुक, म्हणाला- 40 पेक्षा जास्त कसोटी शतक ठोकणार
Amol Moreमॅक्सवेल 'द ग्रेट क्रिकेटर' पॉडकास्टवर म्हणाला, "तो (जैस्वाल) असा खेळाडू आहे जो कदाचित 40 पेक्षा जास्त कसोटी शतके ठोकेल आणि काही वेगळे रेकॉर्ड बनवेल. त्याच्याकडे वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची अद्भुत क्षमता आहे.
Malicious pyLoan Apps Detected on Android Devices: अँड्रॉईड वापरता? तत्काळ हटवा 'ही' 15 ॲप्स; अन्यथा होईल मोठे नुकसान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेस्पायलोअन ॲप्सने जगभरातील 80 लाखांहून अधिक अँड्रॉइड उपकरणांना संक्रमित केले आहे. अनावश्यक माहिती मिळवत हे ॲप्सवापरकर्त्यांना लक्ष्य केले आहे. हे एप्स कसे ओळखायचे आणि कसे काढून टाकायचे ते जाणून घ्या.
Ajmer Sharif Dargah: अजमेर शरीफ दर्गा येथे हिंदू मंदिर असल्याचा दावा; न्यायालयाने मान्य केली हिंदू पक्षाची याचिका, ASI ला पाठवली जाणार नोटीस
Prashant Joshiहिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी वकील रामनिवास बिश्नोई आणि ईश्वर सिंह यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. दर्ग्यापूर्वी येथे शिवमंदिर होते, असे अनेक पुरावे कागदपत्रांच्या स्वरूपात न्यायालयासमोर मांडण्यात आले.
Lalit Modi: आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर लावले गंभीर आरोप
Amol Moreकोची टस्कर्स केरळ संघ 2010 मध्ये तयार करण्यात आला होता, परंतु पुढच्याच वर्षी तो विसर्जित झाला. 2011 मध्ये कोची टस्कर्सच्या व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे ललित मोदी त्रास देत असल्याची तक्रार केली होती.
3.5 Days a Week Work: आठवड्यात फक्त 3.5 दिवस काम, 100 वर्षांचे आयुष्य; जेपी मॉर्गनचे सीईओ Jamie Dimon यांनी वर्तवले कर्मचाऱ्यांचे भविष्य
Prashant Joshiडिमॉन हे जुन्या पद्धतीच्या कामाच्या पद्धतींचे समर्थक आहेत, जसे की कठोर परिश्रम आणि कार्यालयीन वेळ. मात्र आता अहवालानुसार, एआयमुळे पुढील पिढ्यांना आठवड्यातून साडेतीन दिवसच काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
KL Rahul Emotional Farewell: KL राहुलने LSG ला दिला भावनिक निरोप, संजीव गोयंका यांच्यावर काय म्हणाले घ्या जाणून
Amol Moreदिल्लीत रुजू झाल्यानंतर राहुलने लखनौ सुपर जायंट्सला भावनिक निरोप दिला. राहुलने सर्वांचे आभार मानले, पण संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याबद्दल काहीही बोलले नाही.
38th Pune International Marathon: येत्या 1 डिसेंबर रोजी 38च्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2024 चे आयोजन; जाणून घ्या मार्ग, वेळा आणि इतर तपशील
Prashant Joshiसहभागींची सुरक्षितता आणि सोई सुनिश्चित करण्यासाठी, आयोजन समितीने व्यापक सुविधांची व्यवस्था केली आहे. डॉ राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय व्यवस्था समितीने सणस मैदानावर 150 डॉक्टर, 250 नर्सिंग आणि फिजिओथेरपी कर्मचारी, 10 रुग्णवाहिका आणि 15 खाटांचे तात्पुरते रुग्णालय तयार केले आहे.
Cyclone Fengal Nears Tamil Nadu: तामिळनाडूच्या समुद्रात 'फेंगल' चक्रीवादळ; आयएमडीनेकडून सावधानतेचा इशारा, समुद्र किनारपट्टी भागातील शाळा बंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTamil Nadu Weather: तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ चक्रीवादळ फेंगल तीव्र झाले आहे. आयएमडीने रेड अलर्ट जारी केला; प्रभावित भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय निर्माण झाला आहे.
Bevon Jacobs in Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा बेव्हन जेकब्सवर मोठा डाव, हा फलंदाज IPL 2025 मध्ये कहर
Amol Moreभारतीय चाहत्यांना हे जाणून घ्यायचे असेल की बेव्हन जेकब्स कोण आहेत आणि आगामी आयपीएल हंगामात त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत.
Select My CIDCO Home: सिडकोच्या 'सिलेक्ट माय सिडको होम' योजनेला उत्तम प्रतिसाद; प्राप्त झाले 92,000 अर्ज, नोंदणीसाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Prashant Joshiसिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “परवडणाऱ्या किमतींव्यतिरिक्त, ही गृहनिर्माण योजना नागरिकांना नवी मुंबईची समृद्ध जीवनशैली तसेच उत्कृष्ट पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि दर्जेदार बांधकाम अनुभवण्याची संधी देते.’