ठळक बातम्या
Emergency Martial Law: दक्षिण कोरियाचे अध्यक्ष Yoon Suk Yeol यांनी देशात जाहीर केला आणीबाणी मार्शल लॉ; लष्कराने घेतला देशाचा ताबा
Prashant Joshiदक्षिण कोरियाच्या संसदेचे अध्यक्ष वू वोन-शिक म्हणाले, दक्षिण कोरियाच्या संसदेने देशातील मार्शल लॉ उठवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. उपस्थित सर्व 190 खासदारांनी हा कायदा हटवण्याच्या बाजूने मतदान केले. संसदेत एकूण 300 खासदार आहेत.
SA W vs ENG W, 1st ODI Match 2024 Match Winner Prediction: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो.
Amol Moreदक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 42 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात इंग्लंड संघाचे पारडे जड दिसते. इंग्लंड संघाने 33 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ नऊ सामने जिंकले आहेत.
Indian Navy Day 2024 Wishes: भारतीय 'नौदल दिना'निमित्त खास Images, Greetings, WhatsApp Status, Messages शेअर करून करा जवानांच्या शौर्याला सलाम
Prashant Joshiभारतीय नौदल दिन साजरा करण्याची सुरुवात मे 1972 मध्ये झालेल्या वरिष्ठ नौदल अधिकारी परिषदेत झाली. त्यावेळी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
WTC Points Table 2025: आयसीसीने इंग्लंड आणि न्यूझीलंडला शिक्षा दिली, भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर
Amol Moreआयसीसीने या दंडाबाबत एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "पुढील वर्षी लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत एक ट्विस्ट आला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे क्राइस्टचर्चमध्ये, दोन्ही संघांना 15 टक्के दंड आकारण्यात आला आहे,
The Pride of Bharat: ऋषभ शेट्टी साकारणार 'छत्रपती शिवाजी महाराजां'ची भूमिका; संदीप सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे ऐतिहासिक चित्रपट 'द प्राइड ऑफ भारत'
Prashant Joshiऋषभ शेट्टी 'छत्रपती शिवाजी महाराज' या पिरियड ड्रामा चित्रपटात दिसणार आहे, याची अधिकृत घोषणा करण्यात आली. निर्मात्यांनी चित्रपटातील ऋषभ शेट्टीचे फर्स्ट लूक पोस्टर देखील रिलीज केले आहे.
Comedian Sunil Pal Missing: कॉमेडियन सुनील पाल 'बेपत्ता'; पत्नी सरिता यांनी दाखल केली सांताक्रुझ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार- रिपोर्ट्स
Dipali Nevarekarसुनील पाल बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते बोटीत सेफ्टी जॅकेट घालून बोटीने प्रवास करताना दिसत आहेत.
Pune Road Rage: पिंपरी चिंचवडमध्ये ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला बोनेट वरून नेले फरफटत; 3 जण अटकेत
Dipali Nevarekarपुणे पोलिसांनी कार चालकासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Pushpa 2 BTS Viral Video: पुष्पा 2 रिलीज होण्यापूर्वी, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का, निर्मात्यांनी चित्रपटाचा BTS व्हिडिओ केला शेअर
Amol Moreअल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. अभिनेत्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers आणि Sukumar Writings यांनी केली आहे.
Accident in Parshuram Ghat: मुंबई-गोवा हायवे वर परशुराम घाटात अपघात; 10 जण जखमी
Dipali Nevarekarअनेक वाहनं एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातामध्ये 10 जणं जखमी झाली आहेत.
Pak Beat Zim, 2nd T20I Match 2024 1st Inning Scorecard: पाकिस्तानने अवघ्या 20 धावांत सर्व 10 विकेट गमावल्या, दुसऱ्या टी-20मध्येही झिम्बाब्वेची वाईट अवस्था
Amol Moreदुसऱ्या टी-20 मध्ये झिम्बाब्वेचा संघ एकही विकेट न घेता 37 धावांवर केवळ 57 धावांवर ऑलआऊट झाला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये झिम्बाब्वेची ही सर्वात कमी संघाची धावसंख्या आहे.
Ramakant Achrekar's Memorial in Shivaji Park: द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी पार्क मैदानात खास स्मारकाचं Raj Thackeray,Sachin Tendulkar यांच्या हस्ते अनवारण (Watch Video)
Dipali Nevarekarहोतकरू क्रिकेटर्सना प्रेरणा म्हणून हे स्मारकं मदत करेल अशी भावना राज ठाकरेंसह रमाकांत आचरेकर यांच्या शिष्यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Government Formation: महाराष्ट्र सरकारमध्ये भाजपला 17, एकनाथ शिंदे गटाला 7, तर अजित पवार गटाला 7 मंत्रिपदे; उद्धव ठाकरे व 19 मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण- Reports
Prashant Joshiबुधवारी सकाळी राज्य विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
IND vs AUS, Adelaide Oval Test: यशस्वी जैस्वाल करू शकतो एक अनोखा विक्रम, एवढेच करून तो या बाबतीत जो रूटला टाकू शकतो मागे
Amol Moreटीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत कसोटी मालिका खेळली जात आहे. 2023 पासून सुरू झालेल्या या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये खेळवला जाईल.
Disawar Satta King: दिसावर सट्टा किंग - सहज पैसा मिळवण्याचा पर्याय की मोठं नुकसान? पहा सट्टेबाजीच्या या खेळातील छुपे धोके
टीम लेटेस्टलीदिसावर सट्टा किंग लोकप्रिय असण्यामागील कारण म्हणजे यामध्ये छोटी रक्कम लावून मोठी रक्कम जिंकता येऊ शकते. खेळाचे नियम देखील अगदीच सोप्पे आहेत
PhonePe Introduces Health Insurance: डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांसाठी 59 रुपयांमध्ये मिळणार विमा; फोनपेने सादर केली योजना, जाणून घ्या किती मिळेल कव्हरेज
Prashant Joshiआपल्या वापरकर्त्यांची आर्थिक अडचण दूर करून आरोग्य धोके कमी करण्याचे, तसेच, डिजिटल प्रक्रियेद्वारे देशभरातील वंचित लोकांना विमा सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तुम्ही फोनपे ॲपवर विमा श्रेणीमध्ये जाऊन हा विमा खरेदी करू शकता.
Zimbabwe vs Pakistan, 2nd T20I Match 2024 Live Toss Update: दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Amol Moreदुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
CBSE CTET 2024 Exam City Slip Released: सीबीएसई कडून 14 डिसेंबरच्या परीक्षेसाठी Exam City Slip जारी; ctet.nic.in वरून करा डाऊनलोड
Dipali Nevarekarयंदा CTET 2024 ची परीक्षा 14 डिसेंबर 2024 दिवशी होणार आहे.
High-Risk Food Category: पॅकेजमध्ये उपलब्ध असलेले पाणी, तसेच मिनरल वॉटर ठरू शाकारे आरोग्यासाठी धोकादायक; FSSAI ने ठेवले उच्च जोखीम श्रेणीत
Prashant Joshiभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, आता सर्व पॅकेज्ड आणि मिनरल वॉटर उत्पादकांना वार्षिक तपासणीला सामोरे जावे लागेल. कोणत्याही कंपनीला परवाना देण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी केली जाईल.
Blind T20 World Cup: पाकिस्तानने फायनलमध्ये बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव करत T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले
Amol More2012 साली अंध T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली, त्यानंतर भारतीय संघाने 2017 आणि पुन्हा 2022 मध्ये विश्वचषक जिंकला. अंध T20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर भारत यावेळी स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.