ठळक बातम्या
IND vs AUS, Adelaide Oval Test: विराट कोहलीला ॲडलेडमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, 'हे' 5 मोठे विक्रम असतील निशाण्यावर
Nitin Kurheपहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. पहिल्या कसोटीतील विजयात विराट कोहलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Abhishek Sharma New Record: अभिषेक शर्माने इतिहास रचला, फक्त 28 चेंडूत शतक झळकावून नावावर केला मोठा विक्रम
Nitin Kurheपंजाबचा कर्णधार असलेल्या अभिषेकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावून भारतासाठी संयुक्त सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावले. त्याच्या 11 षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे पंजाबने 10 व्या षटकातच 143 धावांचे लक्ष्य गाठले.
Is Stock Market Open Tomorrow? भारतीय शेअर बाजार उद्या सुरु राहणार की महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राने 6 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण दिवसासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय स्टॉक मार्केट अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दिवशी सुट्टी असेल का?
Uday Samant On Eknath Shinde: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही; उदय सामंत यांची भूमिका
Bhakti Aghavएकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर शिवसेनेत कोणीही मंत्रीपद घेणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास असून त्यांच्याशिवाय आमच्या पक्षात उपमुख्यमंत्री होणार नाही, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.
IND vs SL U19 Asia Cup Semi Final Live Streaming: भारताचा उपांत्य फेरीत श्रीलंकेशी सामना, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून
Nitin Kurheटीम इंडियाचा शेवटच्या गट सामन्यात यजमान यूएई संघाशी सामना झाला आणि त्यातही त्यांनी हा सामना 10 गडी राखून एकतर्फी जिंकून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. आता भारतीय संघाचा सामना बाद फेरीत श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे जो गट-ब चा भाग होता आणि त्यांची सर्वोत्तम कामगिरी मैदानावर पाहायला मिळाली.
Maharashtra CM Oath-Taking Ceremony: महाविकास आघाडीचे नेते निमंत्रित असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत- Reports
Prashant Joshiफडणवीस यांनी स्वतः शरद पवारांना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. मात्र, संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पवार नवी दिल्लीत असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता नाही.
Truck Overturns At Kashimira: मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरात सिमेंट मिक्सर उलटला; ट्रक चालक ठार, 2 जखमी
टीम लेटेस्टलीया अपघातात (Accident) सिमेंट मिक्सर ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरसावले, एकनाथ शिंदे रुसले? गिरिश महाजन भेटीसाठी वर्षा बंगल्यावर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? त्यासोबतच त्यांच्या पक्षाला गृहमंत्रीपद मिळणार का? ते नाराज आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन हे देखील वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
Maharashtra CM, Dy CM Swearing-in Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला PM Narendra Modi ते लाडकी बहीण योजना लाभार्थी पहा कोणा कोणाला आमंत्रण?
Dipali Nevarekarआजच्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही संत महंत, उद्योजक, बॉलिवूड आणि मराठी कलाकारांची उपस्थिती असू शकते. सुमारे 42,000 उपस्थितांच्या हजेरीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होण्याचा अंदाज आहे.
IND vs AUS 2nd Test 2024: ठरलं तर! केएल राहुल करणार डावाची सुरुवात, कर्णधार रोहित शर्माने ॲडलेड कसोटीपूर्वी केली पुष्टी
Nitin KurheIND vs AUS: पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलने यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली.
AUS W Beat IND W 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा केला पराभव, मेगन शुटने आणि जॉर्जिया व्हॉलने केली शानदार कामगिरी
Nitin Kurheहरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर खेळवण्यात आलेला हा सामना कमी धावसंख्येचा होता. मात्र, 101 धावांचे लक्ष्य असतानाही भारताने अप्रतिम उत्साह दाखवला.
Highest T20 Score: बडोद्याच्या संघाने रचला इतिहास! 20 षटकात 349 धावा करून टी-20 मध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या
Nitin Kurheटी-20 क्रिकेटच्या इतिहासातील (टी-20 आंतरराष्ट्रीयसह) आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता. 23 ऑक्टोबर 2024 रोजी, गॅम्बिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, झिम्बाब्वेने 20 षटकात 344/4 धावा केल्या होत्या.
Ajit Pawar आज सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; 4 मुख्यमंत्र्यांसोबत सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे ठरले एकमेव नेते!
Dipali Nevarekarअजित पवार 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये विधानसभेत निवडून गेले आहेत.
Hypersensitive Pneumonia: सावधान! कबुतरांना उघड्यावर खायला दिल्यास होणार 5 हजार रुपयांचा दंड; पुणे महानगरपालिकेचा इशारा
Bhakti Aghavआता कबुतरांना उघड्यावर खायला दिल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शहरात अतिसंवेदनशील न्यूमोनिया (Hypersensitive Pneumonia) रोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) नागरिकांना आवाहन केले आहे.
Opposition Protest on Adani Bribery Case: 'मोदी-अदानी एक है' विरोधकांचे आंदोलन, तृणमूल काँग्रेस काहीसा दूरच
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेगौतम अदानी लाचखोरी प्रकरणावरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी संसदेत जोरदार आवाज उठवला. मात्र, इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मात्र, काँग्रेसच्या आंदोलनापूसन स्वत:ला दूर ठेवले.
IND W vs AUS W 1st ODI 2024 Scorecard: कांगारुच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज गारद, विजयासाठी ऑस्ट्रेलियाला दिले फक्त 101 धावांचे धावांचे लक्ष्य
Nitin Kurheभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. हरमनप्रीत ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियातील विक्रम सुधारण्यावर लक्ष असेल.
मुख्यमंत्रीपदाची तिसर्यांदा शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस पोहचले सिद्धिविनायक, मुंबादेवी च्या दर्शनाला
Dipali Nevarekarदेवेंद्र फडणवीसांनी मुंबई मध्ये प्रभादेवीत श्री सिद्धिविनायकाचे आणि मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे.
Zimbabwe vs Pakistan 3rd T20I 2024 Preview: आज तिसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात होणा चुरशीची लढत, त्याआधी मॅचबद्दल जाणून घ्या संपूर्ण तपशील
Nitin Kurheतीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संघ 12.4 षटकांत 57 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाने 5.3 षटकांत लक्ष्य गाठले. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्लीन स्वीप टाळण्याकडे झिम्बाब्वेच्या नजरा असतील.
Will Ladki Bahin Yojana Applications be Rechecked? लाडकी बहिण योजना अर्जांची पुनर्तपासणी? काय होणार? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलडकी बाहिन योजना सध्या लाभार्थ्यांना दरमहा ₹1,500 प्रदान करते, ही रक्कम ₹2,100 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाच्या घोषणेनंतर सुधारित देयके सुरू होण्यापूर्वी लेखापरीक्षण पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Maharashtra CM Swearing-in Ceremony: आज फक्त देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं घेणार मंत्रीपदाची शपथ
Bhakti Aghavताज्या वृत्तानुसार आज केवळ देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेच शपथ घेणार आहेत. शिंदे आणि पवार यांच्यासमवेत फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा औपचारिक दावा केला आणि युतीच्या भागीदारांकडून पाठिंबा देण्याची पत्रे सादर केली.