ठळक बातम्या
Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये गोदामाला भीषण आग; 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
Dipali Nevarekarघटनास्थळी 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Delhi School Bomb Threat: दिल्लीत 40 बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलद्वारे आलेल्या धमकीत 30 हजारांच्या खंडणीची मागणी
Jyoti Kadamदिल्लीतील 40 शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. धमकीत 30 हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Speaker: राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदी एकमताने निवड
Dipali Nevarekarआता विधिमंडळाचे पुढील अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन असून 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
Mohammed Siraj आणि Travis Head च्या वादावर आयसीसीची कारवाई, दोघांना ठरवले दोषी
Nitin Kurheगुलाबी चेंडूच्या या कसोटीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूपच आक्रमक दिसत होता. मार्नस लॅबुशेननंतर त्याची ट्रॅव्हिस हेडशीही (Travis Head) लढत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहते त्याच्या पाठी लागले आणि त्याची डिवचू लागले.
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 09 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, सोमवार 09 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
UPSC Exam Calendar 2025 Revised: पहा यंदाच्या यूपीएससी च्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा ते भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा कधी?
Dipali Nevarekarदेशात नागरी सेवा परीक्षा 22 ऑहस्ट 2025 ला तर सीडीएस परीक्षा दुसर्या टप्प्यात 28 मे 2025 ला होणार आहे.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamजीवनात एकदा तरी लॉटरी लागावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Most Wins Team in the World Test Championship: भारतीय संघाचा विक्रम मोडला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर; केला असा भीमपराक्रम
Nitin Kurheइंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला आणि इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप आणि बेन स्टोक्स यांनी चमकदार खेळ केला. या खेळाडूंमुळेच इंग्लंडचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
SA vs SL 2nd Test 2024 Day 5 Live Streaming: श्रीलंकेला पाचव्या दिवशी विजयासाठी 143 धावांची तर दक्षिण आफ्रिकेला 5 विकेट्सची गरज, रोमांचक स्थितीवर सामना; तुम्ही येथे पाहून घेवू शकतात मॅचचा आनंद
Nitin KurheSA vs SL: उभय संघांमधला हा सामना गकवेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 52 षटकांत 5 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावांची गरज आहे.
SpiceJet Layoffs: आर्थिक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून स्पाइसजेटमध्ये नोकर कपात; एअरलाइन्सने 2024 मध्ये सुमारे 2,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
Jyoti Kadamस्पाइसजेट या भारतातील विमान कंपनीने आर्थिक पुनर्रचनेच्या धोरणाचा एक भाग म्हणून 2024 मध्ये 2,000 कर्मचारी कमी केले.
West Indies vs Bangladesh 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने केला पराभव, शेरफेन रदरफोर्डने झळकावले शानदार शतक; येथे पाहा स्कोअरकार्ड
Nitin Kurheवेस्ट इंडिजकडून या सामन्यात शेरफेन रदरफोर्डने शतक झळकावले. रदरफोर्डने 80 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होईने 88 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या.
Mohammed Siraj- Travis Head Fight Update: मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेडच्या वादावर आयसीसीची दखल, मोठ्या कारवाईच्या तयारीत
Nitin Kurheगुलाबी चेंडूच्या या कसोटीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूपच आक्रमक दिसत होता. मार्नस लॅबुशेननंतर त्याची ट्रॅव्हिस हेडशीही (Travis Head) लढत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहते त्याच्या पाठी लागले आणि त्याची डिवचू लागले.
कोपर्डीतील पीडितेच्या कुटुंबाला 8 वर्षांपूर्वी दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळत बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी; प्रविण दरेकरांनी गायली मंगलाष्टका (Watch Video)
Dipali Nevarekarकोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातीव मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे हा लग्नसोहळा संपन्न झाला.
Mumbai Smog Video: मुंबई शहरावर दाट धुक्याची चादर, अनेक भागात AQI ‘मध्यम’; वांद्रे परिसरातील दृश्य (Watch Video)
Jyoti Kadamवांद्रे रेक्ले स्टेशनसह मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुक्याचा थर पसरला आहे. विविध भागातील हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'मध्यम' श्रेणीत असल्याचे नोंदवले आहे.
WTC 2025 फायनलच्या शर्यतीत 'हे' चार संघ कायम, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण
Nitin KurheIND vs AUS: गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यातील हा पराभव केवळ दोन दिवस आणि एका सत्रात झाला. दोन्ही डावात भारतीय संघाची फलंदाजी खराब राहिली, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पहिल्या डावात केवळ 180 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या होत्या.
Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरू
Jyoti Kadamदिल्लीतील दोन प्रमुख शाळा, आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि पश्चिम विहारमधील जीडी गोएंका पब्लिक स्कूल यांना सोमवारी सकाळी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या.
Maharashtra Politics: फडणवीस सरकार उद्या बहुमत सिद्ध करणार, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित
Amol Moreमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.
Black Day For Team India: 8 डिसेंबर हा भारतीय क्रिकेटसाठी 'काळा दिवस' ठरला, एकाच दिवसात तीन सामने हरले
Amol Moreबॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा दुसरा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 ते 8 डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे खेळला गेला. जो दिवस-रात्र गुलाबी चेंडूचा कसोटी सामना होता. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 180 धावांत सर्वबाद झाला होता.
Kumbh Mela 2025: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, महाकुंभात भाविकांच्या सोयीसाठी 13 हजार विशेष गाड्या धावणार
Amol Moreअश्विनी वैष्णव म्हणाले, “येथे प्रथमच मोबाईल UTS चा वापर केला जात आहे ज्यामध्ये मोबाईल धारण करणारी व्यक्ती प्रवाशांना तिकीट देईल. यापूर्वी पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान याचा वापर केला जात होता.
Ellyse Perry Milestone: एलिस पेरीने महिला क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय जोडला, 7000 धावा आणि 300 बळी घेण्याचा केला ऐतिहासिक पराक्रम
Amol Moreएलिस पेरीने महिला क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 300 बळींचा अनोखा विक्रम रचला. याआधी कोणत्याही महिला खेळाडूने ही कामगिरी केली नव्हती. पेरीने आतापर्यंत 7080 धावा केल्या असून 330 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.