Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये गोदामाला भीषण आग; 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
घटनास्थळी 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पिंपरी चिंचवड मध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग चिखली भागात गोदामाला लागली आहे. घटनास्थळी 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे तेथे सध्या धुराचे लोट पसरले आहेत.
पिंपरी मध्ये आग
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Advertisement
Advertisement
Advertisement