ठळक बातम्या

Mohammed Siraj- Travis Head Fight Update: मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेडच्या वादावर आयसीसीची दखल, मोठ्या कारवाईच्या तयारीत

Nitin Kurhe

गुलाबी चेंडूच्या या कसोटीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूपच आक्रमक दिसत होता. मार्नस लॅबुशेननंतर त्याची ट्रॅव्हिस हेडशीही (Travis Head) लढत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहते त्याच्या पाठी लागले आणि त्याची डिवचू लागले.

कोपर्डीतील पीडितेच्या कुटुंबाला 8 वर्षांपूर्वी दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळत बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी; प्रविण दरेकरांनी गायली मंगलाष्टका (Watch Video)

Dipali Nevarekar

कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातीव मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे हा लग्नसोहळा संपन्न झाला.

Mumbai Smog Video: मुंबई शहरावर दाट धुक्याची चादर, अनेक भागात AQI ‘मध्यम’; वांद्रे परिसरातील दृश्य (Watch Video)

Jyoti Kadam

वांद्रे रेक्ले स्टेशनसह मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुक्याचा थर पसरला आहे. विविध भागातील हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'मध्यम' श्रेणीत असल्याचे नोंदवले आहे.

WTC 2025 फायनलच्या शर्यतीत 'हे' चार संघ कायम, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण

Nitin Kurhe

IND vs AUS: गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यातील हा पराभव केवळ दोन दिवस आणि एका सत्रात झाला. दोन्ही डावात भारतीय संघाची फलंदाजी खराब राहिली, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पहिल्या डावात केवळ 180 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या होत्या.

Advertisement

Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरू

Jyoti Kadam

दिल्लीतील दोन प्रमुख शाळा, आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि पश्चिम विहारमधील जीडी गोएंका पब्लिक स्कूल यांना सोमवारी सकाळी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या.

Maharashtra Politics: फडणवीस सरकार उद्या बहुमत सिद्ध करणार, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित

Amol More

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.

Black Day For Team India: 8 डिसेंबर हा भारतीय क्रिकेटसाठी 'काळा दिवस' ठरला, एकाच दिवसात तीन सामने हरले

Amol More

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा दुसरा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 ते 8 डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे खेळला गेला. जो दिवस-रात्र गुलाबी चेंडूचा कसोटी सामना होता. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 180 धावांत सर्वबाद झाला होता.

Kumbh Mela 2025: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, महाकुंभात भाविकांच्या सोयीसाठी 13 हजार विशेष गाड्या धावणार

Amol More

अश्विनी वैष्णव म्हणाले, “येथे प्रथमच मोबाईल UTS चा वापर केला जात आहे ज्यामध्ये मोबाईल धारण करणारी व्यक्ती प्रवाशांना तिकीट देईल. यापूर्वी पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान याचा वापर केला जात होता.

Advertisement

Ellyse Perry Milestone: एलिस पेरीने महिला क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय जोडला, 7000 धावा आणि 300 बळी घेण्याचा केला ऐतिहासिक पराक्रम

Amol More

एलिस पेरीने महिला क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 300 बळींचा अनोखा विक्रम रचला. याआधी कोणत्याही महिला खेळाडूने ही कामगिरी केली नव्हती. पेरीने आतापर्यंत 7080 धावा केल्या असून 330 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

Fire At Shop In Bavdhan: बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

पुणे शहरातील बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Bomb Threat at Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बची धमकी निघाली खोटी; फसवा कॉल करणाऱ्या तरुणाला घेण्यात आले ताब्यात

Bhakti Aghav

सकाळी 9 वाजता एका अज्ञात व्यक्तीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. पोलिसांनी त्वरीत सखोल कारवाई करून प्रत्युत्तर दिले. प्लॅटफॉर्म 2 वर तपासणी करण्यात आली. परंतु, याठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.

SA W vs ENG W 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 ने केले पुनरागमन

Amol More

इंग्लंड संघाने केवळ 24 षटकांत 135 धावांचे लक्ष्य गाठले. टॅमसिन ब्युमाँटने 52 चेंडूत 34 धावा आणि मैया बाउचियरने 36 चेंडूत 33 धावा केल्या. डॅनी व्याट-हॉजने 25 धावांची नाबाद खेळी खेळली आणि इंग्लंडला विजयापर्यंत नेले.

Advertisement

Singham Again OTT Release Date: थिएटरनंतर आता ओटीटीवर गाजणार 'सिंघम अगेन'; कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? जाणून घ्या

Bhakti Aghav

अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाने थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत शानदार कामगिरी केली. आता हा चित्रपट ओटीटीला टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम अगेन ओटीटी रिलीज कधी आणि कुठे रिलीज होणार आहे हे जाणून घेऊयात.

IND U19 vs BAN U19, ACC U19 Asia Cup 2024 Final Scorecard: अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारतीय युवा संघ बांगलादेशसमोर नतमस्तक, बांगला टायगर्सने 59 धावांनी केला पराभव

Amol More

बांगलादेश अंडर-19 संघासाठी रिजान हुसेनने 65 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मोहम्मद शिहाब जेम्सनेही 67 चेंडूत 40 धावा केल्या. याशिवाय फरीद हसनने 49 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली, जी संघाची एकूण धावसंख्या 198 पर्यंत नेण्यात उपयुक्त ठरली.

Haryana Murder Case: धक्कादायक! हरियाणामधील कुरुक्षेत्रमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या; एक गंभीर जखमी

Bhakti Aghav

मृतांमध्ये पती, पत्नी, त्यांचा मुलगा आणि सून यांचा समावेश आहे. वृद्ध दाम्पत्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. घटनेच्या वेळी सर्वजण आपापल्या खोलीत झोपले होते. सकाळी घरातील एकही सदस्य घराबाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

Rishabh Pant Pranks Adam Gilchrist: ऋषभ पंतचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल, महान ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत केला प्रँक

Amol More

ॲडलेड कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 175 धावांवर आटोपला होता. त्यानंतर डावाच्या ब्रेकच्या वेळी ऋषभ पंत मागून आला आणि त्याने गिलख्रिस्टचे डोळे आपल्या हातांनी झाकले. समालोचकही या मजेशीर घटनेचा भरपूर आनंद घेताना दिसले.

Advertisement

SA vs SL 2nd Test 2024 Day 4 Scorecard: दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 317 वर संपुष्टात, श्रीलंकेसमोर 347 धावांचे आव्हान

Amol More

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्यांच्या फलंदाजांनी संघर्ष केला आणि चांगली कामगिरी केली. रायन रिकेल्टनने शानदार 101 धावा केल्या, तर काइल वॉरनने 105 धावांची नाबाद खेळी केली. वीरेनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय टेंबा बावुमाने 78 धावा केल्या, जे संघासाठी महत्त्वाचे योगदान होते.

Businessman Shot Dead in Delhi: ओळख चुकल्याने हत्या? व्यवसायिक सुनील जैन गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलीसांना संशय; घटनेला वेगळे वळण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Delhi Crime News: दिल्लीतील शाहदरा येथे 57 वर्षीय व्यापारी सुनील जैन याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केल्याचा संशय असल्याने पोलीस वेगळ्या दृष्टीकोणातून तपास करत आहेत.

Eknath shinde: 'हे सामान्य जनतेचे सरकार, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही', लातूरच्या 103 शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसांवर एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

Jyoti Kadam

लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे.

England Beat New Zealand, 2nd Test Day 3 Full Highlights: इंग्लंडने 15 वर्षांनंतर रचला इतिहास, न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव करून जिंकली मालिका; येथे NZ विरुद्ध ENG सामन्याचे हायलाइट पहा

Amol More

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने 82.3 षटकात 427 धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 582 धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या नऊच्या धावसंख्येवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.

Advertisement
Advertisement