Mumbai Smog Video: मुंबई शहरावर दाट धुक्याची चादर, अनेक भागात AQI ‘मध्यम’; वांद्रे परिसरातील दृश्य (Watch Video)

वांद्रे रेक्ले स्टेशनसह मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुक्याचा थर पसरला आहे. विविध भागातील हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'मध्यम' श्रेणीत असल्याचे नोंदवले आहे.

Photo Credit- X

Mumbai Smog Video: वांद्रे रेक्ले स्टेशनसह मुंबईच्या अनेक भागांमध्ये धुक्याचा पातळ (Mumbai Smog)थर पहायला मिळत आहे. विविध भागात हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'मध्यम' श्रेणीत असल्याचे नोंदवले आहे. न्यूज एजन्सी एएनआयने वांद्रे रेक्ले स्टेशनपरिसराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धुक्याचा पातळ थर दिसत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, AQI सकाळी 8 वाजता 153 नोंदवला गेला. (Fire At Shop In Bavdhan: बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now