Fire At Shop In Bavdhan: पुणे शहरातील बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्तापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)