ठळक बातम्या
IND WTC Final 2025 Qualification Scenario: ॲडलेडमधील पराभवनंतर टीम इंडियाचा डब्ल्यूटीसी फायनलचा मार्ग कठीण, जाणून घ्या अजूनही कसे ठरू शकतात पात्र
Nitin KurheIND vs AUS: डब्ल्यूटीसीच्या ताज्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. कांगारू संघानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. जिथे ऑस्ट्रेलियाला 60.71 टक्के गुण आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 59.26 टक्के गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचे आता 57.29 टक्के गुण आहेत.
Maharashtra Samajwadi Party BJP's 'B Team': महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष म्हणजे भाजपची 'बी टीम'; Aaditya Thackeray यांची अबू आजमी यांच्यावर टीका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील समाजवादी पक्ष हा भाजपची 'बी टीम' म्हणून काम करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे, ज्यामुळे महा विकास आघाडीतील तणाव वाढला आहे. शिवसेना (यूबीटी) नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर अबू आझमी यांनी सपाच्या बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.
IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेडमधील पराभवानंतर रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या पुनरागमनावर दिले मोठे वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाला
Amol Moreॲडलेडमध्ये भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 180 रन्सवर ऑलआऊट झाली होती. यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या 140 धावा आणि मार्नस लॅबुशेनच्या 64 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या.
AUS Beat IND 2nd Test 2024 Day 3 Full Highlights: ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव, ऑस्ट्रेलियाचा 10 गडी राखून विजय; येथे पाहा व्हिडिओ हायलाइट
Nitin KurheIND vs AUS: ऑस्ट्रेलियासमोर चौथ्या डावात केवळ 19 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये प्रत्येकी एक बरोबरीत आली आहे. याआधी पर्थ कसोटीत भारताने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला होता.
Tear Gas On Farmers Shambhu Border: पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा, संभू सीमेवर तणाव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएमएसपी (MSP) हमी, कृषी कर्ज माफी आणि लखीमपूर खेरी पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी दिल्लीच्या दिशेने मोर्चा पुन्हा सुरू करताना आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवर अश्रूधुराच्या गोळ्यांचा सामना करावा लागला.
Maharashtra Road Accident: कंटेनर ट्रेलरवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात; हॉटेलसमोर पार्क केलेला वाहनावर आदळला कंटेनर, एकाचा मृत्यू (See Pics and Video)
Jyoti Kadamमहाराष्ट्रातील खोपोली येथे भीषण रस्ते अपघात झाला. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील फूड कोर्टमध्ये कंटेनर ट्रेलरने नियंत्रण गमावल्याने अनेक वाहने चिरडली गेली. यात एकाचा मृत्यू झाला.
Indian Student Shot Dead in Canada: धक्कादायक! सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या
Bhakti Aghavकॅनडातील एडमंटनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब राज्यातील हर्षनदीप सिंग (Harshandeep Singh) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
Rajsamand Road Accident: खासगी बसमधून शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 3 ठार, 24 हून अधिक जखमी
Jyoti Kadamशाळकरी मुलांना घेऊन रणकपूरकडे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Pushpa 2 - The Rule: 'पुष्पा 2 - द रुल' ने फक्त 3 दिवसांत 600 कोटींचा ओलांडला टप्पा; आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद कमाई करणारा ठरला चित्रपट
Jyoti Kadam'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या यशाला मागे टाकत विक्रम मोडीत काढले आहेत. अवघ्या तीन दिवसांत, चित्रपटाने 600 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
Rohit Sharma Joins Unwanted List: रोहित शर्माच्या नावावर खराब कर्णधाराचा विक्रम, विराट आणि सचिनही यादीत
Nitin KurheIND vs AUS: भारतीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही, जेव्हा संघाला सलग पराभवांचा सामना करावा लागतो तेव्हा कर्णधाराला सर्वाधिक टीकेला सामोरे जावे लागते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवामुळे रोहित शर्माच्या कर्णधारपदावर जोरदार टीका होत आहे.
Kabir Kabeezy Singh Passes Away: अमेरिकेच्या गॉट टॅलेंट कॉमेडियन कबीर कबीझी सिंग यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhakti Aghavमृत्यूच्या कारणाची पुष्टी करण्यासाठी टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट घेण्यात येत आहे. कबीरच्या मृत्यूची बातमी समोर येताच लोकांना मोठा धक्का बसला आहे. कबीरने अल्पावधीतच जगभरात नाव कमावले होते आणि त्यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती.
Waqf Board Notices to Latur Farmers: लातूरमध्ये शेतजमीन कोणाची? शेतकरी की वक्फ बोर्ड? भाजपची चौकशीची मगणी, काय आहे प्रकरण?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेWaqf Board Land Dispute: महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या दाव्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कथित अतिक्रमणाची चौकशी करण्याची मागणी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
AUS W Beat IND W 2nd ODI Scorecard: पुरुष संघानंतर आता महिला संघाचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 122 धावांनी विजय; मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी
Nitin Kurheटीम इंडियाला 372 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सुरुवातीलाच गारद झाला. संघाने पहिले 4 विकेट वेगाने गमावले, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
IPO Fundraising in 2024: भारतात 2024 मध्ये विक्रमी आयपीओ गुंतवणूक; तब्बल 1.4 ट्रिलियन निधीची उभारणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय आयपीओ बाजाराने 2024 मध्ये 1.4 ट्रिलियन रुपये उभारून विक्रमी उच्चांक गाठला आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचा 278.59 अब्ज रुपयांचा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे.
Teacher Dies By Suicide In Kolkata: कोलकातामध्ये फेसबुक लाईव्ह करून शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या; व्यवस्थापनावर केला मानसिक छळाचा आरोप
Bhakti Aghavहे प्रकरण कोलकात्याच्या बराकपूर पोलीस स्टेशनच्या दक्षिणेश्वरचे आहे. खालसा मॉडेल सीनियर सेकेंडरी स्कूलमधील शिक्षिका जसबीर कौर यांनी दक्षिणेश्वर येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी संध्याकाळी शिक्षिका जसबीर कौर लटकलेल्या अवस्थेत सापडल्या.
West Indies vs Bangladesh ODI Stats: एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात कसा आहे विक्रम? येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू
Nitin KurheWI vs BAN: उभय संघांमधील हा सामना सेंट किट्समधील वॉर्नर पार्क, बॅसेटेरे येथे संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. याआधी दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. जो 1-1 असा बरोबरीत संपला. आता दोन्ही संघांची नजर एकदिवसीय मालिकेवर असेल.
Latur Waqf Board Notice: लातूरच्या 100 हून अधिक शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून जमिनीबाबत नोटिसा; सरकारकडे न्यायाची मागणी
Jyoti Kadamमहाराष्ट्रातील लातूरमधील 100 हून अधिक शेतकऱ्यांचा दावा आहे की वक्फ बोर्ड त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. या वादावर सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणात सुनावणी सुरू आहे.
Maharashtra Weather Update: आज उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता; काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरीची शक्यता आहे.
WTC Point Table 2023-25: डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचा मोठे नुकसान, एका झटक्यात गमावले सिंहासन, थेट 'या' क्रमांकावर घसरण
Nitin KurheIND vs AUS: भारतीय संघाने पहिल्या डावात 180 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे ऑस्ट्रेलियाने सहज गाठले.