Rajsamand Road Accident: खासगी बसमधून शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 3 ठार, 24 हून अधिक जखमी
शाळकरी मुलांना घेऊन रणकपूरकडे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Rajsamand Road Accident: राजस्थानच्या राजसमंदमध्ये (Rajsamand) शाळकरी मुलांना घेऊन जाणारी खासगी बस उलटली. चारभुजा पोलीस ठाण्याच्या (Charbhuja Police Station) हद्दीत आज पहाटे हा अपघात झाला. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, शाळकरी मुलांना घेऊन जाणारी खासगी बस परशुराम महादेव येथून चारभुजा येथून रणकपूरकडे जात असताना चाकलाचे बसवरील नियंत्रण सुटले. आणि ती उलटली. या अपघातात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर 24 हून अधिक मुले जखमी झाल्याचे समजते.
खासगी बसमधून शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement