ठळक बातम्या

Kalyan Satta Matka Result: Kalyan Fix Jodi म्हणजे काय? ते घ्या जाणून

Dipali Nevarekar

जोडी विशेष आणि अनुभवी खेळाडूंद्वारा निवडली जाते. यासाठी जुने आकडे, आकड्यांचं विश्लेषण आणि खेळाच्या पॅटर्नचा अभ्यास केला जातो. दरम्यान फिक्स जोडी ची कोणतीच गॅरंटी नसते. मात्र यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होते.

Australia Record Pink Ball Test: पिंक बाॅल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे काय आहे रहस्य? का होत नाही पराभव; वाचा स्वीस्तर

Nitin Kurhe

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला सामना रोमांचकारी होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने किवी संघाचा 3 गडी राखून पराभव केला. आता कांगारूंनी ॲडलेडमध्ये भारताचा 10 गडी राखून पराभव केला आहे, जो पिंक बाॅल कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा 13वा विजय होता.

Gujarat Road Accident: गुजरातमधील जुनागडमध्ये भीषण रस्ता अपघात; परीक्षेला जाणाऱ्या 5 विद्यार्थ्यांसह 7 जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

भरधाव वेगात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने एकाच कारमध्ये बसलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी दुसऱ्या कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांना या अपघातात जीव गमवावा लागला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या कारला धडकली.

IRCTC Down: तिकीट बुकींगवेळातच आयआरसीटीसी वेबसाइट आणि ॲप डाउन, प्रवशांनी व्यक्त केला संताप

Jyoti Kadam

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची वेबसाईट सकाळी तिकीट बुकींगवेळातच ठप्प झाल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर तक्रार करायला सुरूवात केली.

Advertisement

Baramati Accident: बारामती मध्ये 2 ट्रेनी पायलट्सचा अपघातामध्ये मृत्यू; 2 जखमी

Dipali Nevarekar

बारामती भिगवण रोडवर जैनीकवाडी गावाजवळ झालेल्या कार अपघातात 2 ट्रेनी वैमानिक ठार तर दोन जण जखमी झाले.

IND vs AUS Test Series 2024: ॲडलेडमधील पराभवामुळे टीम इंडियासमोर अनेक मोठे प्रश्न निर्माण, रोहितची सेना 'गाबा'चा गड कसा राखणार?

Nitin Kurhe

IND vs AUS: ॲडलेड कसोटी संपेपर्यंत, पहिल्या कसोटीत अतुलनीय दिसणाऱ्या त्याच संघात अनेक त्रुटी दिसून आल्या. जणू एका पराभवाने भारतीय छावणीला सत्याची जाणीव करून दिली आहे. ॲडलेडमध्ये विजयाची नोंद करून कांगारूंनी भारतीय संघ व्यवस्थापनाला संदेश दिला आहे की, यावेळी बॉर्डर-गावस्कर करंडक इतक्या सहजासहजी जिंकता येणार नाही.

Delhi-Shillong Flight Emergency Landing: दिल्लीहून शिलाँगला जाणाऱ्या विमानाला धडकला पक्षी; पाटणा विमानतळावर करण्यात आले आपत्कालीन लँडिंग

Bhakti Aghav

पाटणा विमानतळाच्या संचालक आंचल प्रकाश यांनी सांगितले की, 'स्पाईसजेटच्या दिल्ली-शिलाँग फ्लाइटला तांत्रिक समस्येचा सामना करावा लागला, ज्यामुळे ते येथील जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले.

Murshidabad Explosion: मुर्शिदाबादमध्ये भीषण बॉम्बस्फोट; तिघांचा मृत्यू, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

Jyoti Kadam

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरपारा भागात झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Advertisement

SA vs PAK 1st T20I 2024 Live Streaming: मंगळवारपासून दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार टी-20 चा थरार! येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी, कुठे आणि कसा घेणार

Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे. दक्षिण आफ्रिका सध्या आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे.

Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये गोदामाला भीषण आग; 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

Dipali Nevarekar

घटनास्थळी 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Delhi School Bomb Threat: दिल्लीत 40 बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलद्वारे आलेल्या धमकीत 30 हजारांच्या खंडणीची मागणी

Jyoti Kadam

दिल्लीतील 40 शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. धमकीत 30 हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Speaker: राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदी एकमताने निवड

Dipali Nevarekar

आता विधिमंडळाचे पुढील अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन असून 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.

Advertisement

Mohammed Siraj आणि Travis Head च्या वादावर आयसीसीची कारवाई, दोघांना ठरवले दोषी

Nitin Kurhe

गुलाबी चेंडूच्या या कसोटीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) खूपच आक्रमक दिसत होता. मार्नस लॅबुशेननंतर त्याची ट्रॅव्हिस हेडशीही (Travis Head) लढत झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहते त्याच्या पाठी लागले आणि त्याची डिवचू लागले.

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 09 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 09 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

UPSC Exam Calendar 2025 Revised: पहा यंदाच्या यूपीएससी च्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा ते भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा कधी?

Dipali Nevarekar

देशात नागरी सेवा परीक्षा 22 ऑहस्ट 2025 ला तर सीडीएस परीक्षा दुसर्‍या टप्प्यात 28 मे 2025 ला होणार आहे.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

जीवनात एकदा तरी लॉटरी लागावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Advertisement

Most Wins Team in the World Test Championship: भारतीय संघाचा विक्रम मोडला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर; केला असा भीमपराक्रम

Nitin Kurhe

इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला आणि इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप आणि बेन स्टोक्स यांनी चमकदार खेळ केला. या खेळाडूंमुळेच इंग्लंडचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.

SA vs SL 2nd Test 2024 Day 5 Live Streaming: श्रीलंकेला पाचव्या दिवशी विजयासाठी 143 धावांची तर दक्षिण आफ्रिकेला 5 विकेट्सची गरज, रोमांचक स्थितीवर सामना; तुम्ही येथे पाहून घेवू शकतात मॅचचा आनंद

Nitin Kurhe

SA vs SL: उभय संघांमधला हा सामना गकवेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 52 षटकांत 5 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावांची गरज आहे.

SpiceJet Layoffs: आर्थिक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून स्पाइसजेटमध्ये नोकर कपात; एअरलाइन्सने 2024 मध्ये सुमारे 2,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

Jyoti Kadam

स्पाइसजेट या भारतातील विमान कंपनीने आर्थिक पुनर्रचनेच्या धोरणाचा एक भाग म्हणून 2024 मध्ये 2,000 कर्मचारी कमी केले.

West Indies vs Bangladesh 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 5 विकेट्सने केला पराभव, शेरफेन रदरफोर्डने झळकावले शानदार शतक; येथे पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

वेस्ट इंडिजकडून या सामन्यात शेरफेन रदरफोर्डने शतक झळकावले. रदरफोर्डने 80 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होईने 88 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या.

Advertisement
Advertisement