ठळक बातम्या

PM Modi Launches LIC Bima Sakhi Yojana: पंतप्रधान मोदींनी लाँच केली एलआयसी विमा सखी योजना; महिला सक्षमीकरणासाठी ठरणार महत्त्वपूर्ण

Bhakti Aghav

विमा सखी योजनेचे उद्दिष्ट 10वी उत्तीर्ण झालेल्या 18-70 वयोगटातील महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. ‘विमा सखी योजने’ अंतर्गत, भारतभरातील एक लाख महिलांना एलआयसी एजंट म्हणून प्रशिक्षित केले जाईल.

SpiceJet Flights Divert: स्पाईसजेटच्या 2 विमानांचे इमर्जन्सी लँडिंग, वैमानिकांच्या तत्परतेमुळे 200 प्रवाशांचे वाचले प्राण

Jyoti Kadam

देशात आज 2 विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 200 प्रवाशांसह दोन विमानांचा आकाशात आकाशात अपघात होण्यापासून वाचला.

भारतीय रेल्वेच्या अनाऊंसमेट मध्ये महिलेच्या आवाजामागील पुरूष Shravan Adode; जाणून घ्या हा श्रवण कोण?

Dipali Nevarekar

श्रवण अडोडे हा अनेकवर्ष रेल्वे स्टेशन वर होत असलेल्या अनाऊंसमेंट मागील आवाज आहे. हा 24 वर्षीय पुरूष आहे. श्रवणच्या आवाजात रेल्वेच्या अनेक अनाऊसमेंट्स आहेत. आता हा आवाज भारतीय रेल्वेचा आवाज झाला आहे.

Josh Hazlewood Injury Update: गाबा टेस्टमध्ये भारताच्या अडचणी वाढणार का? जोश हेजलवूडच्या फिटनेसवरील सस्पेन्स 24 तासांत संपणार

Amol More

33 वर्षीय हेझलवूड गेल्या काही वर्षांपासून साइड स्ट्रेनशी झुंजत आहे, ज्यामुळे तो 2021-22 ॲशेस मालिकेतील बहुतांश सामने आणि 2023 मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नाही.

Advertisement

ENG vs NZ 3rd Test 2024: इंग्लडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून डेव्हॉन कॉनवे बाहेर, तर 'हा' खेळाडू करणार न्यूझीलंडसाठी पदार्पण

Nitin Kurhe

ENG vs NZ कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकून आपली लाज वाचवण्याचे किवी संघाचे लक्ष्य असेल. मात्र, या सामन्यापूर्वीच किवी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.

Mohammed Shami चे आले वादळ, 'या' संघाविरुद्ध केली धडाकेबाज फलंदाजी; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

9 डिसेंबर रोजी बंगाल आणि चंदीगड यांच्यात सामना झाला होता. शमी या सामन्यात गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. मात्र त्याने आपल्या संघासाठी शानदार फलंदाजी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Maharashtra waqf Board: लातूरमधील 103 शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस पाठवली नाही; महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे स्पष्टीकरण

Jyoti Kadam

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने लातूरमधील 103 शेतकऱ्यांना जमिनीच्या मालकीच्या नोटिसा जारी करण्यात आल्याचे नाकारले आहे.

8th Pay Commission: आठव्या पे कमिशन चा सध्या विचाराधीन नसल्याची Finance Ministry ची माहिती - रिपोर्ट्स

Dipali Nevarekar

मोदी सरकार 8व्या पे कमिशन ऐवजी अजून काही वेगळ्या पर्यायाचा विचार करू शकतात. अशी देखील चर्चा सुरू आहे.

Advertisement

Maharashtra Govt Trust Vote: महायुती सरकारने विधानसभेत आवाजी मतदानाने जिंकला विश्वासदर्शक ठराव

Bhakti Aghav

तीन दिवसीय विशेष महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीने बहुमताने आवाजी मतदानाने आपले बहुमत सिद्ध केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, भाजपचे संजय कुटे आदींनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

South Africa vs Sri Lanka 2nd Test 2024 Day 5 Scorecard: दक्षिण आफ्रिकेकडून लंका'दहन', 109 धावांनी विजय मिळवत मालिका 2-0 ने खिशात; येथे पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

SA vs SL: दुसरा कसोटी सामना 9 डिसेंबरपासून सेंट जॉर्ज पार्क, गकवेबरहा येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 348 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाहुण्यांचा संघ 69.1 षटकांत सर्वबाद 238 धावांवर आटोपला.

Delhi Fire: दिल्लीतील राजौरी गार्डन जंगल जंबोरी रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

Bhakti Aghav

राजौरी गार्डन मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या जंगल जंबूर रेस्टॉरंटमध्ये आग लागली. हे रेस्टॉरंट इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. दुपारी 2.14 च्या सुमारास ही आग लागली. अनेकांनी आजूबाजूच्या इमारतींच्या छतावरून उड्या मारून आपला जीव वाचवला.

WTC Point Table 2023-25: टीम इंडियाच्या अडचणीत वाढ! दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109 धावांनी केला पराभव, डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ

Nitin Kurhe

SL vs SA: कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 109 धावांनी जिंकला. त्याच्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही बदल झाला आहे. या सामन्यासाठी डॅन पीटरसनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Advertisement

CCTV त दिसले कॉमेडियन सुनील पाल यांचे अपहरण, आठ लाखांची खंडणी घेऊन खरेदी केले दागिने (Watch Video)

Amol More

अपहरणकर्त्यांनी सुनील पाल यांना मेरठमध्ये ओलीस ठेवले होते. तेथून त्यांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अपहरणकर्त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम करत आहेत.

SA vs PAK 1st T20I, Durban Stats And Pitch Report: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिला टी-20 सामना, येथे जाणून घ्या किंग्समीडची आकडेवारी, खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे.

Snowfall in Manali: मनालीमध्ये 2024 चा पहिला हिमवर्षाव; बर्फाची सफेद चादर पाहून पर्यटक आनंदित (Watch Video)

Jyoti Kadam

हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे 2024 मधील पहिला हिमवर्षाव झाला. हिमवर्षाव पाहण्यास मिळाल्याने पर्यटक आनंदात आहेत.

Noida International Airport: नोएडा विमानतळावर विमानाचे पहिले लँडिंग यशस्वी; प्रवाशांसाठी सेवा कधी सुरू होणार? जाणून घ्या

Bhakti Aghav

विमान लँड होताच फ्लाइटचे वॉटर कॅननने (Water Cannon) स्वागत करण्यात आले. या लँडिंगनंतर प्राप्त झालेल्या डेटाच्या मूल्यांकनाच्या आधारे, पुढील व्यावसायिक उड्डाणांना परवानगी दिली जाईल.

Advertisement

Baaghi 4: 'हर आशिक है खलनायक', बागी 4 मधला संजय दत्तचा लूक पाहून चाहतेही हादरेल

Jyoti Kadam

संजय दत्त बागी 4 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. मोठ्या कालावधीनंतर संजय दत्त चित्रपटात दिसणार असल्याने त्याचे चाहते आतूर आहे.

BAN W vs IRE W 3rd T20I 2024 Scorecard: तिसऱ्या टी-20 मध्ये आयर्लंडने बांगलादेशचा 4 गडी राखून केला पराभव, मालिका 3-0 ने घातली खिशात

Nitin Kurhe

BAN W vs IRE W: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज 09 डिसेंबर रोजी सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात आयर्लंडने बांगलादेशचा 4 विकेट्सने पराभव केला. यासह पाहुण्या संघाने बांगलादेशचा तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश दिला.

Bomb Threat Dwarka Hotel At Nagpur: नागपूरमधील बसस्थानकाजवळील द्वारका हॉटेलला बॉम्बची धमकी; अधिकारी अलर्टवर (Watch Video)

Bhakti Aghav

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अधिका-यांनी हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही संशयास्पद वस्तूंची पाहणी केली असता, आतापर्यंत कोणतेही स्फोटक यंत्र सापडले नाही. सध्या याठिकाणी शोध मोहीम चालू आहे.

Car Caught Fire On Jogeshwari Bridge: मुंबईतील जोगेश्वरी पुलावर कारला भीषण आग, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

जोगेश्वरीतील पुलावर (Jogeshwari Bridge) कारला भीषण आग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement
Advertisement