8th Pay Commission: आठव्या पे कमिशन चा सध्या विचाराधीन नसल्याची Finance Ministry ची माहिती - रिपोर्ट्स

मोदी सरकार 8व्या पे कमिशन ऐवजी अजून काही वेगळ्या पर्यायाचा विचार करू शकतात. अशी देखील चर्चा सुरू आहे.

Indian Money | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

करोडो पेंशनधारक आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या नजरा आठव्या पे कमिशन कडे लागलेली असताना मीडीया रिपोर्ट्सनुसार सध्या देशाची आर्थिक परिस्थिती पाहता अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ते आठव्या पे कमिशनच्या विचारात नाही. मोदी सरकार 8व्या पे कमिशन ऐवजी अजून काही वेगळ्या पर्यायाचा विचार करू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now