Maharashtra Assembly Speaker: राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदी एकमताने निवड
आता विधिमंडळाचे पुढील अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन असून 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची पुन्हा विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सलग दुसर्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत. राहुल नार्वेकर हे भाजपाचे कुलाबाचे आमदार आहेत. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आता विधिमंडळाचे पुढील अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन असून 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement