ठळक बातम्या

Karnataka Tahsildar Slams Government Jobs: 'सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा मंचूरियन, पाणीपुरी विक्रेत्याचे आयुष्य बरे'; कामाच्या तणावाला कंटाळून तहसीलदार राजीमाना देण्याच्या तयारीत

Jyoti Kadam

कर्नाटक मधील होलेनरसीपूरचे तहसीलदार केके कृष्णमूर्ती यांनी सरकारी नोकऱ्यांमधील तणावपूर्ण कामाच्या परिस्थितीवर टीका केली. त्यांनी कामाची तुलना थेट पाणी पूरी विक्रेत्याच्या शांततापूर्ण जीवनाशी केली.

West Indies vs Bangladesh, 2nd T20I Match Live Streaming In India: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल

Amol More

एकदिवसीय मालिकेत 3-० ने विजय मिळवल्यानंतर या टी-20 सामन्यात सध्या वेस्ट इंडिजचा संघ 1- 0 ने पिछाडीवर आहे.

ISKCON Priest Beaten in Vasai: महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी वसईत इस्कॉनच्या पुजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

महिलेने पुजाऱ्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबाने प्रकरण स्वतःच्या हातात घेतले, परिणामी हिंसक संघर्ष निर्माण झाला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायाराल होत आहे.

IND vs AUS 3rd Test 2024 4th Day Weather Report: ब्रिस्बेनमध्ये चौथ्या दिवशी कसे असेल हवामान, पाऊस पुन्हा ठरणार खलनायक?

Nitin Kurhe

पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13.2 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ झाला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने दणका दिला. अशा स्थितीत आता चौथ्या दिवशीही पावसामुळे खेळ खराब होणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.

Advertisement

Shakib Al Hasan च्या अडचणीत वाढ, BCB ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास घातली बंदी

Nitin Kurhe

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शाकिबची गोलंदाजी ॲक्शन बेकायदेशीर ठरवली होती. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रविवारी याची पुष्टी केली. शाकिबच्या गोलंदाजीच्या कृतीची चौकशी सुरू होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Kerala Police Commando Dies By Suicide: गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी रजा नाकारली म्हणून केरळ पोलीस कमांडोने केली आत्महत्या; कामाच्या तणावाने होता त्रस्त

Prashant Joshi

सांगितले जात आहे की 35 वर्षीय विनीत त्यांच्या गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी रजा मागत होते. मात्र रजा न मिळाल्याने त्यांना कामाचा ताण सहन होत नव्हता. त्यांनी रविवारी रात्री मलप्पुरम जिल्ह्यातील अरेकोडे पोलीस कॅम्पमध्ये आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली.

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू

Dipali Nevarekar

आज भाजपाचे सुधीर मुनगंटीवार देखील आज नागपूरात असूनही हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. तर छ्गन भुजबळ, विजय शिवतारे यांनी थेट नाराजी बोलून दाखवली आहे.

India WTC Final Scenario: गाबामध्ये पराभव झाला तर भारताच्या अडचणी वाढणार, डब्ल्यूटीसी फायनलसाठी 'या' संघांवर राहावे लागणार अवलंबून

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 445 धावांवरच मर्यादित होता, याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाने 50 धावांच्या आधीच आघाडीच्या चार विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवशी भारताने यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या विकेट्स गमावल्या, ज्यांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.

Advertisement

Viral Video: ऑक्सिजन सिलेंडरचा नट उघडतांना घडला मोठा अपघात, पुढे पाहून व्हाल चकित

Shreya Varke

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेदार तर कधी भितीदायक व्हिडिओही समोर येतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडरचा नट उघडत आहे आणि यादरम्यान तो सिलिंडरचा संपूर्ण नट उघडतो. हा सिलिंडर रॉकेटच्या वेगाने बाहेर जातो आणि समोरच्या दुकानाची भिंत तोडून आत शिरतो.

Georgia Shocker: जॉर्जियामधील भारतीय रेस्टॉरंटमध्ये आढळले 12 मृतदेह, 11 परदेशी नागरिकांचा समावेश, कारण अस्पष्ट, तपास सुरु

Prashant Joshi

घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा करून तपासासाठी पाठवले. पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम 116 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेच्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 3 Stumps: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाची धावसंख्या 4 विकेट्सवर 51 धावा; ऑस्ट्रेलियापेक्षा 394 धावा मागे; येथे पहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 17 षटकांत 4 गडी गमावून 51 धावा केल्या होत्या. भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा 394 धावांनी मागे आहे. सध्या भारताकडून केएल राहुल 64 चेंडूत 33 धावा करून नाबाद असून रोहित शर्मा खातेही न उघडता नाबाद आहे.

Gold Silver Rate Today: लग्नसराईच्या दिवसांत आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचा दर काय?

Dipali Nevarekar

भारतामध्ये 1 एप्रिल 2023 पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत

Advertisement

New Zealand vs England 3rd Test 2024 Day 3 Stumps: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा दुसरा डाव 453 धावांवर मर्यादित, इंग्लंडला 658 धावांचे लक्ष्य; केन विल्यमसनने झळकावले शतक

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 101.4 षटकांत 453 धावांवर आटोपला. यासह यजमान संघाने इंग्लंडला 658 धावांचे लक्ष्य दिले. केन विल्यमसनने किवी संघासाठी दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 33वे शतक झळकावले. विल्यमसनने 204 चेंडूत 156 धावांची खेळी केली. ज्यात 20 चौकार आणि 1 षटकार मारला होता.

Kane Williamson Century: हॅमिल्टनमध्ये केन विल्यमसनच्या बॅटमधून विक्रमी शतक, इंग्लंडविरुद्ध केला विश्वविक्रम

Nitin Kurhe

हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कमध्ये त्याने ही कामगिरी केली. हा किवी फलंदाज तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 156 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे बघितले तर हॅमिल्टनचे सेडन पार्क विल्यमसनसाठी शुभ ठरले आहे.

Singer Pandit Sanjay Marathe Passes Away: लोकप्रिय शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे निधन; वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prashant Joshi

पंडित संजय राम मराठे यांचे महाराष्ट्रातील ठाणे शहरातील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी ही माहिती दिली.

Mitchell Starc vs Yashasvi Jaiswal: मिचेल स्टार्कला नडणं यशस्वी जैस्वालला पडलं महागात, एकदा नव्हे तर दोनदा घेतला बदला

Nitin Kurhe

ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात त्याला केवळ 4 धावा करता आल्या होत्या. चेंडू बॅटची कड घेऊन चौकारावर गेल्यावरही या 4 धावा आल्या. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने जैस्वालला मिचेल मार्शकडे झेलबाद केले. या मालिकेत स्टार्कने जैस्वालवर वर्चस्व गाजवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Advertisement

Free Aadhaar Card Update Deadline Extended by UIDAI: पुन्हा वाढवली मोफत आधार कार्ड तपशील अपडेट करण्याची शेवटची तारीख; जाणून घ्या स्टेप-बाय -स्टेप प्रक्रिया

Prashant Joshi

आजच्या काळात आधार हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे, ज्याचा उपयोग सरकारी योजना, बँक खाते उघडणे, रेल्वे आणि विमान तिकीट बुकिंगसह अनेक कामांमध्ये केला जातो. प्रत्येक व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग आणि बायोमेट्रिक डेटा यासारखी लोकसंख्याविषयक माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते.

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना नवी मुंबईतील डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Noida Shocker: लिव्ह-इन पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून बेरोजगार तरुणाने केली गळफास लावून आत्महत्या; नोएडामधील धक्कादायक घटना

Prashant Joshi

माहितीनुसार, सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्फाबाद गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका अभियंत्याने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर बेरोजगार असल्याने वारंवार टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. मुलगी त्याला वारंवार म्हणत होती की, तो केवळ बसून खात आहे.

Sambhal Temple News: यूपीच्या संभलमध्ये 46 वर्षांनंतर उघडलेल्या मंदिरात केली महादेवाची पूजा, भाविकात पाहायला मिळाले जल्लोषाचे वातावरण, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात वीजचोरी आणि अतिक्रमणाविरुद्धच्या मोहिमेदरम्यान एक प्राचीन शिव आणि हनुमान मंदिर सापडले आहे. हे मंदिर खग्गु दीपा सराई परिसरात आहे, जे 46 वर्षांनंतर भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आले. 1978 पासून बंद असलेले हे मंदिर उघडल्यानंतर त्याचे नाव "प्राचीन संभाळेश्वर महादेव" असे ठेवण्यात आले. मंदिराच्या भिंतींवर ‘ओम नमः शिवाय’ आणि ‘हर हर महादेव’ अशा पवित्र घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

Advertisement
Advertisement