ठळक बातम्या

Sikander Official Teaser: 'सिकंदर' मध्ये सलमान खान पुन्हा दमदार अ‍ॅक्शन हिरोच्या अंदाजात; पहा टीझर (Watch Video)

Dipali Nevarekar

AR Murugadoss दिग्दर्शित 'सिकंदर' या हिंदी सिनेमाच्या टीझर मध्ये सलमान खान काही मास्क घातलेल्या लोकांसोबत लढताना दिसत आहे.

MH CET 3-Year LLB 2025: विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीची नोंदणी सुरू; cetcell.mahacet.org वर करा 27 जानेवारी पर्यंत अर्ज

Dipali Nevarekar

MH CET Law Exam मध्ये इंग्रजी, कायदेशीर तर्क, गणित, तार्किक तर्क, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे विषय समाविष्ट आहेत.

Urmila Kothare Car Accident: अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या वाहनाला अपघात; एक ठार, दोन जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे-कानेटकर मुंबईतील कांदिवली येथे एका कार अपघातात जखमी झाल्या. या घटनेत एका मेट्रो कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

Bank of Baroda SO Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये 'एसओ' भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; निवड, पात्रता अर्ज करण्याची पद्धत घ्या जाणून

Bhakti Aghav

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये SO पदांसाठी भरती आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. कृपया लक्षात घ्या की उमेदवार या भरतीसाठी 17 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतील.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Time: मेलबर्न कसोटीच्या वेळेत अचानक बदल, आता चौथ्या दिवसाचा खेळ यावेळी सुरू होणार

Nitin Kurhe

नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावून सामन्यात नवसंजीवनी दिली. नितीश 105 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे आणि टीम इंडिया बॉक्सिंग-डे कसोटीत लढत आहे. ऑस्ट्रेलियाने केलेल्या 474 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 9 गडी गमावून 358 धावा केल्या आहेत.

How To Reach Shirdi Sai Baba Mandir: शिर्डी साईबाबा मंदिरापर्यंत पोहोचायचे कसे? ट्रेन, विमान तसेच लोकल वाहतुकीचे 'हे' आहेत सोप्पे मार्ग

Bhakti Aghav

शिर्डीला जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेन, फ्लाइट, टॅक्सी किंवा कॅब इत्यादीने जाऊ शकता. साई मंदिरापासून रेल्वे स्टेशन १० किमी अंतरावर आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही परिवहन बसनेही शिर्डीला जाऊ शकता.

Snowfall in Jammu-Kashmir: श्रीनगरमधील रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प आणि विमानसेवा बंद, महामार्गावर 2000 लोक

Jyoti Kadam

जोरदार बर्फवृष्टीमुळे भारताच्या उत्तरेकडील भागात जनजीवन ठप्प झाले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहेत. शुक्रवारी दुपारपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली, ती शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती.

IND vs AUS 4th Test 2024: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नितीश रेड्डीने केला षटकारांचा वर्षाव, ट्रॅव्हिस हेडही राहिला मागे

Nitin Kurhe

मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले. रेड्डी यांची बॅट चांगलीच बोलते आहे, त्यामुळे मालिकेत षटकार मारण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे.

Advertisement

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येची चौकशी होईपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; बीड मूक मोर्चा आंदोलकांची मागणी

Bhakti Aghav

आंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या हत्तेची संपूर्ण चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असता कामा नये म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती.

IND vs AUS 4th Test 2024: बॉक्सिंग डे कसोटी सामना नितीश रेड्डीसाठी राहिला खास, ऑस्ट्रेलियात शतक झळकावणाऱ्या भारताच्या सर्वात तरुण यादीत आले नाव

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियातील पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना खूप खास ठरला आहे. या युवा फलंदाजाने कांगारू संघाच्या वेगवान गोलंदाजांचा पराभव करत वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पहिले शतक झळकावले. ही खेळी सुद्धा खास आहे कारण जेव्हा टीम इंडियाला कठीण काळात मदतीची गरज होती तेव्हा नितीशने तेच केले.

Menstrual Health Challenges in Mumbai Slums: मुंबई येथील झोपडपट्टीतील महिलांना मासिक पाळी आणि आरोग्यसंबंधी समस्या: सर्वेक्षण अहवाल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Menstrual Health Survey: आयआयपीएसच्या सर्वेक्षणात मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकला गेला आहे, ज्यामध्ये 30% लोक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे, सतत कलंक आणि लिंग-आधारित गैरसमजांमुळे वार्षिक 1,500 रुपये खर्च करतात.

Mumbai Local Mega Block On Dec 29 Update: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

Dipali Nevarekar

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

Advertisement

Nitish Kumar Reddy Record: नितीश कुमार रेड्डीने शतक झळकावून रचला इतिहास, ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Nitin Kurhe

या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यांसारखे महान फलंदाज खराबपणे फ्लॉप झाले आणि त्यांना मोठी खेळी खेळता आली नाही. एकवेळ टीम इंडियाने 221 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. यानंतर प्रबळ इच्छाशक्ती असलेला नितीश रेड्डी (Nitish Kumar Reddy) आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

Rishabh Pant आऊट झाल्यावर Sunil Gavaskar संतापले, रागाने म्हणाले- 'Stupid, Stupid, Stupid'

Nitin Kurhe

मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो एकटा धावा करत क्रीजवर टिकू शकला नाही. पंतने मेलबर्नमध्ये ज्या प्रकारे विकेट गमावली त्यामुळे अनुभवी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) अजिबात खुश दिसत नव्हते.

Dr Manmohan Singh Funeral: डॉ. मनमोहन सिंह पंचत्त्वात विलीन; शीख धर्मीय संस्कारांनुसार मुखाग्नी

Dipali Nevarekar

सिंह कुटुंबासोबतच कॉंग्रेस नेते, पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.

Olivia Hussey Passes Away:रोमिओ अँड ज्युलिएट चित्रपटातील अभिनेत्री ऑलिव्हिया हसी इस्लीचे निधन,73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bhakti Aghav

रोमिओ अँड ज्युलिएट चित्रपटातील ज्युलिएटच्या प्रतिष्ठित भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑलिव्हिया हसी इस्लीचे शुक्रवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. तिने तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

Advertisement

Nitish Reddy Father Reaction On Century: शतकी खेळी पाहून नितेश रेड्डीच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, मैदानावरच साजरा केला आनंद

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि अनुभवी गोलंदाज नितीशपुढे गुडघे टेकताना दिसले. शतक पूर्ण केल्यानंतर नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांची प्रतिक्रिया झटपट व्हायरल झाली. मेलबर्नमध्ये आपल्या मुलाने शतक झळकावल्याचे पाहून वडिलांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. आधी वडिलांनी आपल्या मुलाचे शतक साजरे केले आणि नंतर त्यांचे डोळे ओले झाले.

Nashik Farmer Fights Leopard: नाशिकचा शेतकरी बिबट्याशी लढला, जबड्यात हात घालून चार वर्षाच्या मुलाचा जीव वाचवला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Nashik Leopard News: नाशिकमधील एका शेतकऱ्याने त्याच्या चार वर्षांच्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून वन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, नितीश कुमार रेड्डीच्या शतकामुळे भारत 358/9, ऑस्ट्रेलियापेक्षा 116 धावांनी मागे

Nitin Kurhe

तिसऱ्या खेळाचा दिवस संपला आहे. दिवसाअखेल भारताने 9 विकेट गमावून 358 धावा केल्या आहे. भारत अजूनही यजमान संघापेक्षा 116 धावांनी मागे आहे. भारताकडून नितीन कुमार रेड्डीने कसोटीतील पहिले शतक ठोकले. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.

Srinagar Airport Update: श्रीनगर मधील खराब वातावरणामुळे सार्‍या फ्लाईट्स रद्द

Dipali Nevarekar

एअरपोर्ट अथॉरिटी कडून होणार्‍या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांनी प्रवाशांना एअरपोर्ट अथॉरिटी सोबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement