Sikander Official Teaser: 'सिकंदर' मध्ये सलमान खान पुन्हा दमदार अ‍ॅक्शन हिरोच्या अंदाजात; पहा टीझर (Watch Video)

AR Murugadoss दिग्दर्शित 'सिकंदर' या हिंदी सिनेमाच्या टीझर मध्ये सलमान खान काही मास्क घातलेल्या लोकांसोबत लढताना दिसत आहे.

Salman Khan (Photo Credits: Youtube)

अभिनेता सलमान खान चा आगामी सिनेमा 'सिकंदर' चा टीझर लॉन्च झाला आहे. हा सिनेमा 2025 च्या ईद  ला रीलीज होणार आहे. तत्पूर्वी सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये सलमान खान पुन्हा दमदार अ‍ॅक्शन हिरो च्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येणार आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या सलमान खान सोबत रश्मिका मंदाना देखील झळकणार आहे.

सिकंदरचा टीझर इथे पहा  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement