ठळक बातम्या
Manmohan Singh: 'खरा राजकारणी'! जो बिडेन, फर्स्ट लेडी जिल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
Jyoti Kadamअमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बिडेन यांनी शनिवारी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. "खरे राजकारणी", "दयाळू आणि नम्र" व्यक्ती म्हणून मनमोहन सिंग यांचा गौरव केला.
Beed Morcha: धनंजय मुंडे यांची विकेट? वाल्मिक कराड यांच्या अटकेची शक्यता; Santosh Deshmukh हत्या प्रकरणी बीड येथे विराट मोर्चा; देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर दबाव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेधनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी बीड येथील सर्वपक्षीय आयोजित विराट मोर्चाद्वारे करण्यात आली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना अटक करावी या मागणीसाठी हा मार्चा आयोजित करण्यात आला होता.
New Zealand Beat Sri Lanka, 1st T20I Match Full Highlights: न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा 8 धावांनी पराभव; फलंदाजांनंतर गोलंदाजांचा धुमाकूळ; पहा सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स
Jyoti Kadamश्रीलंकेच्या संघाची सुरुवात स्फोटक झाली. 81 चेंडूत 121 धावांची भागीदारी करताना श्रीलंकेची पहिली विकेट गेली. श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 164 धावा करू शकला. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकाने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली.
Afghan-Pakistani Border Clash: तालिबानचा बदला, अफगाण सीमेवर भीषण चकमक, 19 पाकिस्तानी सैनिक ठार
Jyoti Kadamनुकत्याच झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या 19 सैनिकांनी आपला जीव गमावला. त्याशिवाय, तीन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला.
Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टीप्पणीवरुन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी करुणा मुंडे यांनाही अवाहन केले आहे की, आपण स्वत: महिला आहात. महिलांची भावना समजून घ्या. दरम्यान, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अवाहन करतानाच राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याचेही म्हटले आहे.
Google Maps Misleads Again: गुगल मॅपकडून पुन्हा झाली चूक; बांधकामाधीन महामार्गावर कारचा अपघात; एअरबॅग्जमुळे वाचला जीव (Watch Video)
Jyoti Kadamगुगल मॅपमुळे आणखी एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हातरसमध्ये बांधकामाधीन महामार्गावर कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
Bird Poop: रुग्णांमधील Influenza आणि Flu Pandemic पक्ष्यांची विष्ठा प्रभावी? अभ्यासकांकडून संशोधन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेयूएसमधील संशोधक भविष्यातील साथीच्या रोगांचा अंदाज आणि प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने इन्फ्लूएंझा विषाणूंचा मागोवा घेण्यासाठी डेलावेरच्या उपसागरात पक्ष्यांचे विष्ठा गोळा करत आहेत.
Brahmaputra River Dam: चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार; धरणाबाबतच्या टीकेवर दिले स्पष्टीकरण
Jyoti Kadamतिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येत असलेल्या धरणाबाबत चीनने स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेचा इतर देशांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचा दावा चीनने केला आहे.
Sikander Official Teaser: 'सिकंदर' मध्ये सलमान खान पुन्हा दमदार अॅक्शन हिरोच्या अंदाजात; पहा टीझर (Watch Video)
Dipali NevarekarAR Murugadoss दिग्दर्शित 'सिकंदर' या हिंदी सिनेमाच्या टीझर मध्ये सलमान खान काही मास्क घातलेल्या लोकांसोबत लढताना दिसत आहे.
MH CET 3-Year LLB 2025: विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीची नोंदणी सुरू; cetcell.mahacet.org वर करा 27 जानेवारी पर्यंत अर्ज
Dipali NevarekarMH CET Law Exam मध्ये इंग्रजी, कायदेशीर तर्क, गणित, तार्किक तर्क, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे विषय समाविष्ट आहेत.
Urmila Kothare Car Accident: अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या वाहनाला अपघात; एक ठार, दोन जखमी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे-कानेटकर मुंबईतील कांदिवली येथे एका कार अपघातात जखमी झाल्या. या घटनेत एका मेट्रो कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
Bank of Baroda SO Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये 'एसओ' भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; निवड, पात्रता अर्ज करण्याची पद्धत घ्या जाणून
Bhakti Aghavबँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये SO पदांसाठी भरती आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. कृपया लक्षात घ्या की उमेदवार या भरतीसाठी 17 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतील.
IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Time: मेलबर्न कसोटीच्या वेळेत अचानक बदल, आता चौथ्या दिवसाचा खेळ यावेळी सुरू होणार
Nitin Kurheनितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावून सामन्यात नवसंजीवनी दिली. नितीश 105 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे आणि टीम इंडिया बॉक्सिंग-डे कसोटीत लढत आहे. ऑस्ट्रेलियाने केलेल्या 474 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 9 गडी गमावून 358 धावा केल्या आहेत.
How To Reach Shirdi Sai Baba Mandir: शिर्डी साईबाबा मंदिरापर्यंत पोहोचायचे कसे? ट्रेन, विमान तसेच लोकल वाहतुकीचे 'हे' आहेत सोप्पे मार्ग
Bhakti Aghavशिर्डीला जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेन, फ्लाइट, टॅक्सी किंवा कॅब इत्यादीने जाऊ शकता. साई मंदिरापासून रेल्वे स्टेशन १० किमी अंतरावर आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही परिवहन बसनेही शिर्डीला जाऊ शकता.
Snowfall in Jammu-Kashmir: श्रीनगरमधील रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प आणि विमानसेवा बंद, महामार्गावर 2000 लोक
Jyoti Kadamजोरदार बर्फवृष्टीमुळे भारताच्या उत्तरेकडील भागात जनजीवन ठप्प झाले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहेत. शुक्रवारी दुपारपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली, ती शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती.
IND vs AUS 4th Test 2024: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नितीश रेड्डीने केला षटकारांचा वर्षाव, ट्रॅव्हिस हेडही राहिला मागे
Nitin Kurheमेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले. रेड्डी यांची बॅट चांगलीच बोलते आहे, त्यामुळे मालिकेत षटकार मारण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे.
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येची चौकशी होईपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; बीड मूक मोर्चा आंदोलकांची मागणी
Bhakti Aghavआंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या हत्तेची संपूर्ण चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असता कामा नये म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती.
IND vs AUS 4th Test 2024: बॉक्सिंग डे कसोटी सामना नितीश रेड्डीसाठी राहिला खास, ऑस्ट्रेलियात शतक झळकावणाऱ्या भारताच्या सर्वात तरुण यादीत आले नाव
Nitin Kurheऑस्ट्रेलियातील पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना खूप खास ठरला आहे. या युवा फलंदाजाने कांगारू संघाच्या वेगवान गोलंदाजांचा पराभव करत वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पहिले शतक झळकावले. ही खेळी सुद्धा खास आहे कारण जेव्हा टीम इंडियाला कठीण काळात मदतीची गरज होती तेव्हा नितीशने तेच केले.
Menstrual Health Challenges in Mumbai Slums: मुंबई येथील झोपडपट्टीतील महिलांना मासिक पाळी आणि आरोग्यसंबंधी समस्या: सर्वेक्षण अहवाल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Menstrual Health Survey: आयआयपीएसच्या सर्वेक्षणात मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकला गेला आहे, ज्यामध्ये 30% लोक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे, सतत कलंक आणि लिंग-आधारित गैरसमजांमुळे वार्षिक 1,500 रुपये खर्च करतात.
Mumbai Local Mega Block On Dec 29 Update: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक
Dipali Nevarekarब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.