Dr Manmohan Singh Funeral: डॉ. मनमोहन सिंह पंचत्त्वात विलीन; शीख धर्मीय संस्कारांनुसार मुखाग्नी

सिंह कुटुंबासोबतच कॉंग्रेस नेते, पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.

Dr. Singh Last Rites | X

दिल्ली मध्ये डॉ. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले आहेत. 92 वर्षीय सिंह यांचे 26 डिसेंबरला एम्स रूग्णालयात निधन झाले आहे. दरम्यान आज  निगम बोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शीख धर्मीय संस्कारांनुसार त्यांना मुखाग्नी देण्यात आला.

डॉ. मनमोहन सिंह पंचत्त्वात विलीन

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement