Srinagar Airport Update: श्रीनगर मधील खराब वातावरणामुळे सार्‍या फ्लाईट्स रद्द

एअरपोर्ट अथॉरिटी कडून होणार्‍या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांनी प्रवाशांना एअरपोर्ट अथॉरिटी सोबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Flights | (Photo Credit - X/ANI)

सध्या श्रीनगर मध्ये थंडीचा कडाका वाढत असल्याने वातावरणात दृश्यमानता देखील कमी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आता श्रीनगर एअरपोर्ट वरील सार्‍या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या एअरलाईन्स सोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान एअरपोर्ट अथॉरिटी कडून होणार्‍या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्या श्रीनगर मध्ये बर्फवृष्टी होत असून पारा - मध्येही नोंदवण्यात आला आहे.

श्रीनगर एअरपोर्ट बंद 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement