ठळक बातम्या

Mumbai Shocker: कांदिवली च्या चारकोप मध्ये कचराकुंडी मध्ये सापडलं 7 महिन्याचं अर्भक

Dipali Nevarekar

चारकोप परिसरातील अष्टविनायक सोसायटी इमारतीच्या कचऱ्याच्या डब्यात सोमवारी दुपारी एका प्रवाशाने हे बाळ पाहिले.

Weather Tomorrow: नवीन वर्षात उष्णतेची लाट येणार असुन येत्या दोन दिवसांत 36 -३७ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता

Shreya Varke

जगभरात सगळे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, आज मुंबईत आज 31 डिसेंबर 2024 रोजी तापमान 26.63 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज कमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.93 °C आणि 27.2 °C दर्शवतो. सापेक्ष आर्द्रता 60% आहे आणि वाऱ्याचा वेग 60 किमी/तास आहे. सूर्य सकाळी 07:11 वाजता उगवला आणि संध्याकाळी 06:11 वाजता मावळेल. उद्या, बुधवार, 1 जानेवारी, 2025 रोजी, मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान 24.37 °C आणि 27.71 °C राहण्याचा अंदाज आहे.

गोवंडी च्या शताब्दी हॉस्पिटल मध्ये सफाई कर्मचार्‍याने ECG काढल्याचा प्रकार; रूग्णालयाअला कायदेशीर नोटीस

Dipali Nevarekar

वकील सय्यद यांनी प्रशासनाला याबद्दल चौकशीची विनंती केली आहे. रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवली जावी यासाठी आरोग्य सेवा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

Mumbai-Nagpur Samruddhi Highway News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लोखंडी फलकामुळे 50 हून वाहने पंक्चर, प्रचंड वाहतूक कोंडी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Samruddhi Highway News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लोखंडी फलक आणि खिळ्यांमुळे 50 हून अधिक वाहने पंक्चर झाली, ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि रात्रभर प्रवासी अडकून पडले.

Advertisement

Viral Video: रिक्षा चालवतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहतांनाचा व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्री मंजिरी ओकने व्हिडीओ पोस्ट करून व्यक्त केली चिंता

Shreya Varke

एका रिक्षा चालकाचा रिक्षा चालवतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहतांना दिसत आहे. प्रवाशाचा जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ मंजिरी ओक नावाच्या महिलेने पोस्ट केला असून तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तिने सांगितले आहे. मंजिरी ओकने मंजिरी ओक" पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन , असा प्रवास का करायचा ?

Walmik Karad Police Surrender: वाल्मिक कराड पुणे CID पोलिसांना शरण, Santosh Deshmukh Murder प्रकरणात मोठी अपडेट

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वाधिक चर्चित नाव वाल्मिक कराड अखेर पुणे येथे CID पोलिसांना शरण आला आहे. पोलीस त्याला अटक करतात की आणखी काही कारवाई करतात याबाबत उत्सुकता आहे.

Which Country Will Celebrate New Year 2025 First and Last: कोणता देश नवीन वर्ष 2025 पहिले आणि शेवटचे साजरे करेल? जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Shreya Varke

नवीन वर्ष अगदी जवळ आले आहे! बहुप्रतिक्षित दिवस जसजसा जवळ येतो तसतसे वातावरण उत्साह आणि आनंदाने भरून जाते. घड्याळात 12 वाजत असताना, लोक एकमेकांना पुढील वर्ष समृद्ध आणि आनंदी जावोत अशी शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या अपेक्षेने सर्वांना एकत्र आणून मध्यरात्रीपर्यंत काउंटडाउन हे मुख्य आकर्षण असते. नवीन वर्ष साजरे करणारा पहिला देश कोणता असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो

Maharashtra Government Holiday List 2025: महाराष्ट्र सरकारकडून 2025 वर्षासाठी सुट्ट्यांची यादी जाहीर; जाणून घ्या प्रमुख तारखा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Holiday List Maharashtra: महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिन, गणेश चतुर्थी आणि नाताळ यासारख्या महत्त्वाच्या तारखांसह 2025 साठी 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. संपूर्ण सुट्टीची यादी आणि अतिरिक्त तपशील येथे पहा.

Advertisement

Happy New Year 2025 Messages: नवीन वर्षानिमित्त Images, Greetings, Quotes, WhatsApp Status शेअर करत द्या नववर्षाच्या खास शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोक एकमेकांना Images, Greetings, Quotes, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी नववर्षानिमित्त काही खास ग्रेटिंगज घेऊन आलो आहोत. ते तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता.

Vinod Kambli Dance Video: विनोद कांबळीने रुग्णालयात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

विनोद कांबळी हे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद कांबळी बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये स्टाफसोबत 'चक दे ​​इंडिया' गाण्यावर नृत्य करतांना दिसत आहे.

Happy New Year 2025 Quotes: नवीन वर्षानिमित्त Images, Greetings, WhatsApp Status शेअर करत प्रियजनांना द्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

तुम्ही देखील नवीन वर्षानिमित्त Images, Greetings, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास नवीन वर्षाच्या मराळमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेजेल मोफत डाऊनलोड करू शकता.

New Year 2025 HD Images: नवीन वर्षाच्या शुभेच्छा Greetings, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून पाठवा नूतन वर्षाचे ग्रेटिंग्ज

टीम लेटेस्टली

या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून Greetings, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील ग्रेटिंग्ज सोशल मीडियावर शेअर करून आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Advertisement

IRCTC Server Down: आयआरसीटीसी सर्व्हर डाउन; टीडीआर, ई-तिकीट काढण्यासाठी काय कराल? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आयआरसीटीसीचे संकेतस्थल सर्व्हर डाऊन झाल्याने ठप्प झाले आहे. परिणामी नागरिकांना टीडीआर रद्द करण्यासाठी/फाईल करण्यासाठी आणि ईतिकीट काढण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी काय करायला हवे? घ्या जाणून

Happy New Year 2025: आपण नवीन वर्ष का साजरे करतो? जाणून घ्या, इतिहास, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत

Shreya Varke

1 जानेवारी रोजी साजरे होणारे नवीन वर्ष हा नवीन स्वप्नांचा आणि आशांचा सण आहे. हे नवीन सुरुवात आणि उत्सवाचे प्रतीक आहे. नवीन वर्षाच्या दिवशी, लोक अनेकदा स्वत: ला सुधारण्यासाठी आणि जीवन चांगले बनविण्याचे वचन देतात. ते नवीन आशा आणि भविष्यातील योजनांशी जोडलेले असते. हा दिवस मागील वर्षातील चुका मागे सोडून नवीन संधींकडे वाटचाल करण्याचे प्रतीक आहे.

BMC Halts Construction: बीएमसीकडून बोरिवली पूर्व आणि भायखळा परिसरातील बांधकामांना स्थगिती; AQI घसरल्याने निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Pollution Control: एक्यूआयची पातळी सुमारे 200 असल्याने बीएमसी बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील बांधकाम थांबवत असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिली. मुंबईतील धूळ कमी करण्याच्या उपाययोजना, दंड आणि प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भविष्यातील योजनांबद्दल घ्या जाणून.

Faridabad: शेकोटी पेटवून झोपलेल्या दोन सुरक्षारक्षकांचा गुदमरून मृत्यू, फरिदाबादमधील घटना

Shreya Varke

दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये शेकोटी पेटवून झोपलेल्या दोन सुरक्षारक्षकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही वेदनादायक घटना रविवारी रात्री घडली, याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली, मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-25 येथील एका खासगी कंपनीचे दोन गार्ड थंडीपासून वाचण्यासाठी खोलीत शेकोटी पेटवून झोपले होते. खोलीचा दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे बाहेरच्या हवेचा प्रवाह नव्हता.

Advertisement

New Year's Eve 2024 Google Doodle: गूगल डूडल साजरी करतंय नवीन वर्षाची संध्याकाळ, सरत्या वर्षाला निरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

काउंटडाउन घड्याळ असलेल्या एनिमेटेड डूडलसह गुगल नवीन वर्षाची पूर्वसंध्या साजरी करत आहे. जगभरातील लोक फटाके, मेजवानी आणि परंपरांसह नवीन वर्षाचे स्वागत कसे करतात याबाबत घ्या जाणून.

Viral Video: संभळमध्ये वीज बिल न भरल्याने कर्मचारी लाइन कापण्यासाठी खांबावर चढला, संतापलेली महिलाही काठी घेऊन चढली खांबावर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

Shreya Varke

आता सरकारने उत्तर प्रदेशात वीज बिल न भरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ज्यांनी बिल भरले नाही त्यांच्या घराची लाईन कट केली जात आहे. पण संभल जिल्ह्यातील एका गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. वास्तविक, संभलच्या चांदोसी पोलीस स्टेशन हद्दीतील भेत्री गावात एका महिलेच्या घराचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी इलेक्ट्रिशियन खांबावर चढला.

ISRO ने पुन्हा रचला इतिहास, Spadex लॉन्च करणारा बनला चौथा देश,चांद्रयान 4 साठी का आवश्यक आहे ते जाणून घ्या

Shreya Varke

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने अंतराळात आपले पराक्रम दाखवून स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली आहे. ISRO ने PSLV रॉकेटचा वापर करून श्रीहरीकोटा येथून सोमवारी रात्री 10:00 वाजता स्पॅडेक्स मिशन (स्पेस डॉकिंग प्रयोग) लाँच केले. या यशासह, स्पॅडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. या मोहिमेमुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांचा भक्कम पाया तयार होईल.

Rohit Sharma: सचिन तेंडुलकरला मागे टाकत रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला लज्जास्पद विक्रम

Amol More

यापूर्वी 1999-2000 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 5 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

Advertisement
Advertisement