ठळक बातम्या
Nicolas Aujula New Year 2025 Predictions: यंदा होणार World War III? लंडनच्या निकोलस औजुलाने केली 2025 साठी तिसरे महायुद्ध, ब्रिटीश साम्राज्याच्या पतनासह अनेक भाकिते
Prashant Joshiलंडनस्थित निकोलस याआधी कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी करत व्हायरल झाला होता. त्याने अलीकडेच एका मीडिया हाऊसला सांगितले की, नवीन वर्ष मोठ्या जागतिक संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींकडे निर्देश करते.
Gadchiroli: गडचिरोलीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती; 2024 मध्ये 24 नक्षली ठार, तर 18 माओवाद्यांना अटक
Prashant Joshiजहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात 8 महिला आणि 3 पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते.
Shikhar Dhawan and Huma Qureshi Married? माजी क्रिकेटर शिखर धवन आणि हुमा कुरेशी अडकले विवाहबंधनात? सोशल मिडियावर फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य
Prashant Joshiधवन आणि कुरेशी यांनी 2022 च्या बॉलीवूड चित्रपट डबल XL मध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये धवनने विशेष छोटी भूमिका साकारली होती.
Trekkers Attacked by Bees in Sanjay Gandhi National Park: संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तरूणांवर मधमाश्यांचा हल्ला; 5 जण गंभीर जखमी
Dipali Nevarekarमधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये काही जण बेशुद्ध पडले आहेत त्यांना एनडीआरएफ पथकाने खाली आणले.
Rajasthan: बोअरवेलमधून बाहेर काढलेल्या 3 वर्षाच्या चेतनाचा मृत्यू; तब्बल 10 दिवस चालले होते बचावकार्य
Prashant Joshiराजस्थान एनडीआरएफचे प्रमुख योगेश मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तिला बाहेर काढले तेव्हा शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. बचाव पथकाने बोअरवेलला समांतर बोगदा खोदून तिला बाहेर काढले.
Jumped Deposit Scam म्हणजे काय? UPI Users या नव्या ऑनलाईन फ्रॉड पासून कसे सुरक्षित रहाल?
Dipali NevarekarJumped Deposit Scam पासून सुरक्षित रहायचं असेल तर नक्कीच तुम्हांला अकाऊंट मध्ये अनपेक्षित काही पैसे येत असतील तर त्याबाबत अलर्ट रहायचं आहे.
New Year’s Eve Celebration: 'नववर्षाच्या पूर्वसंध्येला' Blinkit वर कंडोमच्या 1,22,356 पाकिटांची ऑर्डर; आलू भुजिया, इनो, लिपस्टिकसह अनेक वस्तूंची झाली विक्री
Prashant Joshiनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, भारतीयांनी ऑनलाइन क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट (Blinkit) आणि स्विगी इंस्टामार्ट (Swiggy Instamart वरून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आता ब्लिंकिट आणि स्विगीने 31 डिसेंबरच्या रात्री मिळालेल्या ऑर्डरची आकडेवारी जाहीर केली आहे.
Santosh Deshmukh Murder Case: बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकार कडून SIT ची स्थापना
Dipali Nevarekarसध्या या सहा आरोपींपैकी पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक केली आहे.
Cancer Risk: रोज चहा आणि कॉफी प्यायल्याने डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका होतो कमी; संशोधनात खुलासा
Prashant Joshiजे लोक रोज चार कप कॅफिनयुक्त कॉफी पितात त्यांना कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका 17% कमी असल्याचे आढळून आले. यासोबतच तोंडाच्या कर्करोगाचा धोकाही 30 टक्क्यांनी कमी झाला आहे आणि घशाच्या कर्करोगाचा धोका 22 टक्क्यांनी कमी झाला आहे.
स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या 15 गावांमध्ये पहिल्यांदा बस सेवा; गावकऱ्यांसोबत CM Devendra Fadnavis यांनी केला प्रवास
Dipali Nevarekarसार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भागात गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे आणि आता इथे बस धावत आहे.
26/11 Mumbai Attacks: भारताला मोठे यश! मुंबईमधील 26/11 हल्ल्यातील आरोपी Tahawwur Rana च्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या न्यायालयाने दिली मंजुरी
Prashant Joshiमुंबईमधील 26/11 च्या हल्ल्यातील कथित भूमिकेसाठी भारताने प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले की, तहव्वूर राणाला राजनयिक माध्यमातून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Small Savings Schemes Unchanged: जानेवारी ते मार्च 2025 या काळात अल्प बचत योजनांवरील व्याजदर कसे राहतील? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसरकारने PPF, NSC आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदर जानेवारी-मार्च 2025 साठी अपरिवर्तित ठेवले आहेत.
ICSI CS June 2025 परीक्षांचे वेळापत्रक जारी; icsi.edu वर पहा तारखा
Dipali Nevarekarपरीक्षेच्या वेळापत्रकानुसार, ICSI CS June 2025 ही 1 जून 2025 पासून सुरू होणार आहे आणि 10 जून 2025 ला संपणार आहे.
Mumbai Traffic Police: नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक नियमांचा भंग, 89 लाख रुपयांचा दंड; मुंबई ट्रॅफीक पोलिसांची कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Traffic News: मुंबई वाहतूक पोलिसांनी 2025 च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 17,800 वाहतूक उल्लंघनांसाठी 89 लाख रुपयांची ई-चलान जारी केली, ज्यामुळे संपूर्ण शहरात सुरक्षित उत्सव साजरा करण्यात आला.
India's Worst ODI Performance 2024: वर्ल्ड कप जिंकूनही टीम इंडियाची 2024 मध्ये लाजिरवाणी कामगिरी; 45 वर्षांनंतर नोंदवला निंदणीय विक्रम
Jyoti Kadamभारतीय क्रिकेट संघाने 2024 मध्ये टी 20 विश्वचषक जिंकला. पण असे असूनही रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी हे वर्ष खूपच निराशाजनक राहिले.
Wi-Fi in Air India Flights: 1 जानेवारीपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध; ठरली भारतातील पहिली एअरलाइन
Jyoti Kadamएअर इंडियाने 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या विमानात इंटरनेट सेवा सुरू केली आहे. ही सुविधा प्रवाशांना इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया आणि फ्लाइट दरम्यान काम करण्याची सुविधा देईल.
Mumbai Fish: मुंबईत समुद्रावरील धुक्याची पातळी वाढली; कोमट पाण्याच्या शोधात मासे किनाऱ्यापासून 200 किमी दूर पाळले, दरात मोठ्या प्रमाणावर वाढ
Prashant Joshiहवामानाच्या लक्षणीय चढउतारांमुळे, माशांच्या स्थलांतराचा मार्ग बदलला आहे. यावेळी मुंबई शहरात प्रदूषण तर आहेच पण शहरी भागातून समुद्राच्या दिशेने वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे ते पाण्याच्या दिशेनेही सरकले आहे. धुक्यात बोटी आदळण्याचा धोका असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
Viral Video: मद्यधुंद व्यक्तीला त्याच्या पाळीव बैलाने सुखरूप नेले घरी, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
Shreya Varkeअनेकवेळा लोक एखाद्या खास प्रसंगाला साजरे करण्यासाठी दारू पितात, पण काही वेळा उत्सवादरम्यान लोक इतकी दारू पितात की, त्यानंतर त्यांना कशाचेही भान राहत नाही. त्याचबरोबर अनेकांना दारू पिण्याचे व्यसन असते आणि दारू पिल्यानंतर ते नशेच्या आहारी जाऊन काहीही कृत्ये करू लागतात. यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी कोणाची तरी सोबत लागते. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे
Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उभं राहून केले आंदोलन
Shreya Varkeमहाराष्ट्रातील बीडमधील एका गावात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी अनेकांनी 'जल समाधी' आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर एक दिवसानंतर हे आंदोलन होत आहे.