Trekkers Attacked by Bees in Sanjay Gandhi National Park: संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तरूणांवर मधमाश्यांचा हल्ला; 5 जण गंभीर जखमी
मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये काही जण बेशुद्ध पडले आहेत त्यांना एनडीआरएफ पथकाने खाली आणले.
संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये ट्रेकिंगला गेलेल्या एका तरूणांच्या ग्रुप वर मधमाश्यांचा हल्ला झाल्याचा प्रकार समोर झाला आहे. 11 जणांच्या ग्रुप मधील 5 तरूण गंभीर जखमी आहेत. हे तरूण मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील आहेत. ते Mama Bhanja Range मध्ये होते. ही घटना सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली आहे. काहींची यामध्ये शुद्ध हरपली. त्यांना एनडीआरएफ च्या पथकाने अंगावर उचलून खाली आणलं. अद्याप या तरूणांची ओळख पटलेली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement