Santosh Deshmukh Murder Case: बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकार कडून SIT ची स्थापना
सध्या या सहा आरोपींपैकी पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक केली आहे.
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सध्या वातावरण तापलं असताना महाराष्ट्र सरकार कडून SIT ची स्थापना करण्यात आली आहे. सरपंच देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आल्यानंतर गावकर्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. सध्या या सहा आरोपींपैकी पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक केली आहे, तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीन जण फरार आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्याकडे असणार आहे. Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उभं राहून केले आंदोलन .
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement