ठळक बातम्या

Small Savings Schemes Unchanged: जानेवारी ते मार्च 2025 या काळात अल्प बचत योजनांवरील व्याजदर कसे राहतील? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सरकारने PPF, NSC आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदर जानेवारी-मार्च 2025 साठी अपरिवर्तित ठेवले आहेत.

WTC 2025 Final Scenario: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विजयाची टक्केवारी समान राहिल्यास, कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश जाईल; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Jyoti Kadam

ICSI CS June 2025 परीक्षांचे वेळापत्रक जारी; icsi.edu वर पहा तारखा

Dipali Nevarekar

परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, ICSI CS June 2025 ही 1 जून 2025 पासून सुरू होणार आहे आणि 10 जून 2025 ला संपणार आहे.

Mumbai Traffic Police: नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक नियमांचा भंग, 89 लाख रुपयांचा दंड; मुंबई ट्रॅफीक पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Traffic News: मुंबई वाहतूक पोलिसांनी 2025 च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 17,800 वाहतूक उल्लंघनांसाठी 89 लाख रुपयांची ई-चलान जारी केली, ज्यामुळे संपूर्ण शहरात सुरक्षित उत्सव साजरा करण्यात आला.

Advertisement

India's Worst ODI Performance 2024: वर्ल्ड कप जिंकूनही टीम इंडियाची 2024 मध्ये लाजिरवाणी कामगिरी; 45 वर्षांनंतर नोंदवला निंदणीय विक्रम

Jyoti Kadam

भारतीय क्रिकेट संघाने 2024 मध्ये टी 20 विश्वचषक जिंकला. पण असे असूनही रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी हे वर्ष खूपच निराशाजनक राहिले.

Wi-Fi in Air India Flights: 1 जानेवारीपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध; ठरली भारतातील पहिली एअरलाइन

Jyoti Kadam

एअर इंडियाने 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या विमानात इंटरनेट सेवा सुरू केली आहे. ही सुविधा प्रवाशांना इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया आणि फ्लाइट दरम्यान काम करण्याची सुविधा देईल.

Mumbai Fish: मुंबईत समुद्रावरील धुक्याची पातळी वाढली; कोमट पाण्याच्या शोधात मासे किनाऱ्यापासून 200 किमी दूर पाळले, दरात मोठ्या प्रमाणावर वाढ

Prashant Joshi

हवामानाच्या लक्षणीय चढउतारांमुळे, माशांच्या स्थलांतराचा मार्ग बदलला आहे. यावेळी मुंबई शहरात प्रदूषण तर आहेच पण शहरी भागातून समुद्राच्या दिशेने वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे ते पाण्याच्या दिशेनेही सरकले आहे. धुक्यात बोटी आदळण्याचा धोका असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

Viral Video: मद्यधुंद व्यक्तीला त्याच्या पाळीव बैलाने सुखरूप नेले घरी, व्हिडीओ पाहून व्हाल चकित

Shreya Varke

अनेकवेळा लोक एखाद्या खास प्रसंगाला साजरे करण्यासाठी दारू पितात, पण काही वेळा उत्सवादरम्यान लोक इतकी दारू पितात की, त्यानंतर त्यांना कशाचेही भान राहत नाही. त्याचबरोबर अनेकांना दारू पिण्याचे व्यसन असते आणि दारू पिल्यानंतर ते नशेच्या आहारी जाऊन काहीही कृत्ये करू लागतात. यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी कोणाची तरी सोबत लागते. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे

Advertisement

Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उभं राहून केले आंदोलन

Shreya Varke

महाराष्ट्रातील बीडमधील एका गावात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी अनेकांनी 'जल समाधी' आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर एक दिवसानंतर हे आंदोलन होत आहे.

Crab and Puppy Viral Video: खेकडा आणि श्वानच्या पिलाची गोंडस मैत्री, व्हायरल व्हिडिओ पाहून लोक म्हणाले- आजवरची सर्वात विचित्र मैत्री

Shreya Varke

अनेकजण कुत्रा-मांजर यांसारखे प्राणी आपल्या घरात पाळतात आणि त्यांच्यावर आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात, तर प्राण्यांमधील मैत्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. त्यांच्यात प्रेम आणि मैत्रीचे अतूट बंध पाहायला मिळतात, जे लोकांना पाहायलाही आवडते. दरम्यान, सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कुत्र्याचं खेकड्यासोबत बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.

Lucknow Murders Case: तरुणाकडून आई आणि चार बहिणींची हत्या, थरारक हत्याकांडाने लखनऊ हादरले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Uttar Pradesh News: लखनऊ येथे एका 24 वर्षीय तरुणाने भूमाफियांच्या धमक्या आणि छळाचा हवाला देत त्याची आई आणि चार बहिणींची हत्या केल्याचा आरोप आहे. थरारक व्हिडिओ आणि धक्कादायक घटनेबद्दल वाचा सविस्तर

Bangladeshi Arrested in Maharashtra: एटीएसची मोठी कारवाई; बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 16 बांगलादेशी नागरिकांना अटक

Jyoti Kadam

पोलिसांनी त्यांच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

Advertisement

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील 'लाडक्या बहिणी'च्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7 वा हफ्ता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Shreya Varke

महाराष्ट्रात 'माझी लाडकी बहिन योजने' अंतर्गत 6 व्या हप्त्यानंतर, लाभार्थी आता नवीन वर्षात 7 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे? या तारखेबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये येतात.

Jalgaon Violence: दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर पाळधी गावात संचारबंदी लागू (Watch Video)

Jyoti Kadam

मंगळवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक झाली. पाच दुकानांची जाळपोळ करण्यात आली.

Asha Bhosle Performs Gulabi Sadi Song: आशा भोसले यांनाही पडली संजू राठोड च्या सुपरहिट 'गुलाबी साडी...' गाण्याची भूरळ; 91 व्या वर्षी दुबईत लाईव्ह शो मध्ये गायलं (Watch Video)

Dipali Nevarekar

दुबई च्या शो मधील आशा भोसलेंचा 'गुलाबी साडी' प्रमाणे 'तौबा तौबा' वरील परफॉर्मन्स देखील वायरल झाला आहे.

Delhi Cafe Owner Dies by Suicide: घटस्फोट आणि पत्नीसोबत वाद; दिल्ली येथील Woodbox Cafe सह-मालकाचा मृत्यू, आत्महत्या केल्याचे वृत्त

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीच्या वुडबॉक्स कॅफेचे (Woodbox Cafe) सह-संस्थापक पुनीत खुराना हे त्यांच्या पत्नीसोबत सुरू असलेल्या घटस्फोट (Divorce Dispute) आणि व्यवसायाच्या वादात त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. या दुःखद प्रकरणाबद्दल अधिक वाचा.

Advertisement

BRH vs MLS BBL 2024-25 Dream11 Team Prediction: ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात आज रोमांचक सामना; खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ येथे पहा

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 19 वा सामना 1 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेन येथील द गाबा येथे खेळवला जाणार आहे.

Mumbai Pollution: मुंबईत जीआरएपी-4 लागू केल्यानंतर बीएमसीकडून कारवाईचे आदेश, प्रदूषण रोखण्यासाठी बोरिवली पूर्व-भायखळा येथील 78 बांधकाम साइट्स बंद

Shreya Varke

दिल्लीनंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही वायू प्रदूषणाची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मंगळवारी मुंबईत GRAP-4 (ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन) लागू केला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 200 वर पोहोचल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

New Year 2025 Financial Changes: EPFO, UPI, GST आणि Visa; नव्या वर्षात मुख्य नियामक आणि आर्थिक बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

EPFO ​​नियम, GST अपडेट, UPI व्यवहार मर्यादा, LPG किंमत आणि व्हिसा धोरणांसह 1 जानेवारी 2025 पासून नियामक आणि आर्थिक बदलांबाबत आपणास माहिती आहे काय? घ्या जाणून.

Brisbane Heat vs Melbourne Stars BBL 2024-25 Live Streaming: ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? येथे जाणून घ्या

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 19 वा सामना 1 जानेवारी रोजी ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेन येथील द गाबा येथे खेळवला जाणार आहे.

Advertisement
Advertisement